• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, August 16, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ब्रेकिंग न्यूज

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

Prarambh Live by Prarambh Live
May 15, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड : गेल्या अनेक वर्षांपासून बीड जिल्ह्यात अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली करण्यात आली आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर शासनाने ही बदली केली असल्याची माहिती समोर आली आहे.
सचिन पांडकर यांनी बीड जिल्ह्यात कार्यरत असताना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. विविध संवेदनशील प्रकरणांचा तपास, गुन्हेगारी नियंत्रण तसेच विशेष मोहिमा प्रभावीपणे राबविल्यामुळे त्यांची कार्यशैली चर्चेत राहिली होती.
दरम्यान, त्यांच्या बदलीची माहिती समोर आल्यानंतर पोलीस विभागासह विविध स्तरातून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या जात आहेत. धाराशिव येथेही ते लवकरच पदभार स्वीकारणार असल्याचे समजते. तसेच त्यांच्या जागी बीडला सध्या तरी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली नाही. आज जे आदेश काढण्यात आले आहेत त्या आदेश मध्ये बीड साठी अजून तरी कोणी देण्यात आले नाही. एक-दोन दिवसात बीडला कोण येणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे

Previous Post

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

Next Post

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

Prarambh Live

Prarambh Live

ठळक बातम्या

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

July 8, 2026
Beed : बीड जिल्ह्याला बदनाम करणाऱ्यांना हद्दपार करा..

Beed : बीड जिल्ह्याला बदनाम करणाऱ्यांना हद्दपार करा..

November 26, 2025
युद्धपातळीवर काम करून जिल्ह्यातील बीएसएनएल सेवामध्ये सुधारणा करा – खा. बजरंग सोनवणे

युद्धपातळीवर काम करून जिल्ह्यातील बीएसएनएल सेवामध्ये सुधारणा करा – खा. बजरंग सोनवणे

April 16, 2025
कुंडलिक खांडे  उतरले विधानसभा मैदानात; विस्थापितांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढवणारच- कुंडलिक खांडे

कुंडलिक खांडे  उतरले विधानसभा मैदानात; विस्थापितांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढवणारच- कुंडलिक खांडे

October 28, 2024
मुख्यमंत्री साहेब, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना जातीयवाद करण्यासाठी बीडला पाठवले का?

मुख्यमंत्री साहेब, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना जातीयवाद करण्यासाठी बीडला पाठवले का?

February 22, 2024
मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

December 19, 2023
बीड जिल्ह्याची आनेवारी ५० पैशांपेक्षा कमी, दुष्काळ जाहीर करा

बीड जिल्ह्याची आनेवारी ५० पैशांपेक्षा कमी, दुष्काळ जाहीर करा

October 4, 2023
Beed : जिल्ह्यात बैलांची एकत्रित मिरवणूक काढण्यास बंदी!

Beed : जिल्ह्यात बैलांची एकत्रित मिरवणूक काढण्यास बंदी!

September 13, 2023
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

September 8, 2023
Beed : सीईओ म्हणून अविनाश पाठक यांनी पदभार स्वीकारला!

Beed : सीईओ म्हणून अविनाश पाठक यांनी पदभार स्वीकारला!

August 8, 2023
Next Post
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा