• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, June 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

Prarambh Live by Prarambh Live
May 21, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
खा.बजरंग सोनवणेंनी मानले आभार, १५ व्या वित्त आयोगातून जिल्ह्यातील नगरपरिषद व नगरपंचायतींचा  होणार कायापालट

बीड: बीड जिल्ह्यातील शहरी भागाच्या विकासाला गती देण्यासाठी आणि नागरिकांना आधुनिक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र सरकारकडून तब्बल ९० कोटी ८३ लाख ९ हजार ४५३ रुपयांचा ऐतिहासिक निधी मंजूर करण्यात आला आहे. १५ व्या केंद्रीय वित्त आयोगांतर्गत जिल्ह्यातील विविध नगरपरिषदा आणि नगरपंचायतींना हा निधी वितरित केला जाणार असून, यामुळे जिल्ह्यातील स्वच्छ भारत अभियानाला मोठी चालना मिळणार आहे. निधी दिल्याबद्दल खा.बजरंग सोनवणे यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत.
या भरीव निधीमुळे शहर स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता यंत्रसामग्री, आधुनिक घंटागाडी व्यवस्था, कचरा प्रक्रिया प्रकल्प आणि पर्यावरण संवर्धनाच्या कामांना मोठी गती मिळणार आहे. केंद्र सरकारकडून मंजूर झालेल्या या निधीचा थेट वापर शहरांमधील आरोग्य आणि स्वच्छता सुधारण्यासाठी केला जाणार आहे. प्रामुख्याने शहरांमध्ये साठणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी आधुनिक प्रकल्प उभारणे.ओला व सुका कचरा वेगवेगळ्या पद्धतीने प्रक्रिया करून त्यापासून खत किंवा ऊर्जा निर्मिती करणे. स्वच्छतेसाठी लागणारी अत्याधुनिक वाहने, सक्शन मशिन्स आणि उपकरणे खरेदी करणे. प्रत्येक प्रभागातील गल्लोगल्लीपर्यंत कचरा संकलन करण्यासाठी घंटागाड्यांची संख्या वाढवणे. नागरी भागांमध्ये प्रदूषण नियंत्रण, वृक्षारोपण आणि हरित पट्टे विकसित करणे आदि कामांसाठी निधी खर्च केला जाणार आहे. सन २०२३-२४, २०२४-२५ आणि २०२५-२६ असा निधी यावेळी मिळालेला आहे. मागील दोन वर्षात हा निधी मिळालेला नव्हता. आता एकाच वेळी मोठा निधी उपलब्ध झाल्याने नागरी विकासाची मोठ्या प्रमाणात कामे मार्गी लागणार आहेत.

वर्षनिहाय मंजूर निधीचा तपशील
सन २०२३-२४ करीता निधी
बीड नगर परिषद: ७,५३,८१,३८९
परळी नगरपरिषद: ४,६७,४४,३८४
माजलगाव नगरपरिषद: २,५४,०९,७२८
गेवराई नगर परिषद: १,७२,४४,६८३
धारूर नगर परिषद: १,०४,९०,५७५
पाटोदा नगरपंचायत: ८५,१३,४१३
आष्टी नगरपंचायत: ६१,५१,४०२

सन २०२४-२५ करीता निधी
बीड नगर परिषद: १५,९३,११,९६७
परळी नगरपरिषद: ९,८७,९०,१६४
अंबाजोगाई नगर परिषद: ८,०३,२९,७८७
गेवराई नगर परिषद: ३,६४,४५,१२८
केज नगरपंचायत: ३,३३,४१,६१३
धारूर नगर परिषद: २,२१,७०,९१३
पाटोदा नगरपंचायत: १,७९,९२,३५२
आष्टी नगरपंचायत: १,३०,००,४४९
शिरूर नगर पंचायत: ६३,०४,७६२

सन २०२५-२६ करीता निधी
बीड नगर परिषद: ८,४३,४५,५०३
परळी नगरपरिषद: ५,२३,०३,०७७
अंबाजोगाई नगर परिषद: ४,२५,२९,४८७
माजलगाव नगर परिषद: २,८४,३१,३७२
केज नगर पंचायत: १,७६,५२,२५३
धारूर नगर परिषद: १,१७,३८,०८१
पाटोदा नगरपंचायत: ९५,२५,८००
वडवणी नगरपंचायत: ७१,७७,२६४
आष्टी नगरपंचायत: ६८,८२,९०७

केंद्र सरकारचे मानले आभार
बीड जिल्ह्याच्या विकासासाठी एवढा मोठा आणि भरीव निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल खा.बजरंग सोनवणे यांनी पंतप्रधान, केंद्रीय गृहमंत्री, केंद्रीय अर्थमंत्री, केंद्रीय वित्त मंत्रालय तसेच भारत सरकारचे मन:पूर्वक आभार व्यक्त केले आहेत. या निधीमुळे जिल्ह्यातील शहरांचे रूप पालटण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बीड जिल्ह्याच्या विकासासाठी मी सदैव कटिबद्ध आहे. बीडचा आवाज बनून संसदेत मी प्रत्येक प्रश्न आणि इथल्या गरजा प्रभावीपणे मांडत आलो आहे. जिल्ह्याला विकासाच्या वाटेवर पुढे नेण्यासाठी आणि नागरिकांना सर्व आधुनिक सुविधा मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न यापुढेही अविरतपणे कायम राहतील.
—खा.बजरंग सोनवणे, लोकसभा मतदारसंघ-बीड.

Previous Post

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

Next Post

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

Prarambh Live

Prarambh Live

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
Next Post
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा