• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, June 17, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

Prarambh Live by Prarambh Live
June 17, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

मनमानी कारभाराला वैतागून मुख्याधिकारी शैलेश फडसे यांचा बीडला रामराम?; नगर परिषदेतील कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह

बीड | प्रतिनिधी

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेड येथे बदली झाल्यानंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले आहे. प्रामाणिक, नियमप्रिय आणि कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या फडसे यांच्या बदलीमागे नगर परिषदेतील कथित मनमानी कारभार, राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय कामकाजातील अडथळे कारणीभूत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगू लागली आहे. आमदार साहेब आपल्याकडे मोठ्या आशेने बिडकर यांनी सत्ता दिली आहे यामुळे भविष्यात चांगले अधिकारी आपल्याकडे असणे महत्त्वाचे आहे फक्त आपले काही नगरसेवक काही सभापती मनमानी करतात त्यांना आवरा…

शहराच्या विकासासाठी आणि प्रशासनातील पारदर्शकतेसाठी प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवरील काही घटकांकडून सहकार्य मिळत नसल्यास अशा अधिकाऱ्यांना काम करणे कठीण होते, अशी भावना अनेक नागरिक व्यक्त करत आहेत. नगर परिषदेतील काही सभापती आणि नगरसेवकांकडून होत असलेल्या कथित मनमानीमुळे विकासकामांवर परिणाम होत असल्याचेही बोलले जात आहे.

याच पार्श्वभूमीवर नागरिकांनी लोकप्रतिनिधींनी या विषयात गांभीर्याने लक्ष घालण्याची मागणी केली आहे. “सत्ता विकासासाठी मिळाली आहे. मात्र, जर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात समन्वय नसेल, तर चांगले अधिकारी जिल्ह्यात टिकणार कसे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

कर्तव्यदक्ष अधिकारी वारंवार बदली मागून जिल्हा सोडत असतील, तर त्याचा थेट परिणाम शहराच्या विकासावर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नगर परिषदेतील कामकाज अधिक शिस्तबद्ध, पारदर्शक आणि विकासाभिमुख करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचे मत जाणकार व्यक्त करत आहेत.

दरम्यान, शैलेश फडसे यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होते आणि नव्या मुख्याधिकाऱ्यांना कामकाजासाठी आवश्यक सहकार्य मिळते का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे. बीड शहराच्या विकासासाठी प्रशासन आणि लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयाची गरज असून, मनमानीला आळा घालून विकासाला प्राधान्य देण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.

Previous Post

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

Prarambh Live

Prarambh Live

ठळक बातम्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा