• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, August 22, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ब्रेकिंग न्यूज

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

Prarambh Live by Prarambh Live
July 8, 2026
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

२०१८ नंतर प्रथमच बीड आरटीओ कार्यालयाला पूर्णवेळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी मिळाले, पदभार स्वीकारला…

बीड | प्रतिनिधी

२०१८ नंतर प्रथमच बीड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला (आरटीओ) पूर्णवेळ उपप्रादेशिक परिवहन अधिकारी लाभले असून, शासनाने सुरेश आव्हाड यांची या पदावर नियुक्ती केली आहे. १९९९ बॅचचे अधिकारी असलेले आव्हाड यापूर्वी पिंपरी-चिंचवड आरटीओ कार्यालयात कार्यरत होते. नुकत्याच शासनाने जाहीर केलेल्या पदोन्नती आदेशानुसार त्यांची बीड येथे बदली करण्यात आली आहे.

दीर्घकाळानंतर पूर्णवेळ अधिकारी मिळाल्याने आरटीओ कार्यालयातील प्रलंबित कामांना गती मिळेल, तसेच नागरिकांना अधिक कार्यक्षम आणि वेळेत सेवा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

विशेषतः वाहन नोंदणी, परवाने, वाहन हस्तांतरण आणि इतर प्रलंबित कामांमधील बॅकलॉग कमी करण्याचे मोठे आव्हान नव्या अधिकाऱ्यांसमोर असणार आहे. तसेच नागरिकांना दलालांवर अवलंबून राहावे लागू नये, पारदर्शक आणि सुलभ सेवा उपलब्ध व्हावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.

बीड जिल्हा हा ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखला जात असल्याने गळित हंगामात वाहनांशी संबंधित कामांसाठी मोठ्या प्रमाणात नागरिक आरटीओ कार्यालयात येत असतात. अशा वेळी नागरिकांची गैरसोय टाळून जलद आणि पारदर्शक सेवा देण्याचेही आव्हान आरटीओ आव्हाड यांच्यासमोर असेल.

दरम्यान, शेजारच्या आंबेजोगाई आरटीओ कार्यालयात शासनाने अत्याधुनिक वाहन तपासणी केंद्रासह नवीन इमारत उभारली आहे. त्याच धर्तीवर बीड आरटीओलाही भविष्यात प्रशस्त कार्यालयीन इमारत, आधुनिक वाहन तपासणी केंद्र आणि अत्याधुनिक ड्रायव्हिंग लायसन्स चाचणी ट्रॅक उपलब्ध व्हावा, अशी नागरिकांची अपेक्षा आहे.

सुरेश आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली बीड आरटीओ कार्यालयातील कामकाज अधिक पारदर्शक, गतिमान आणि नागरिकाभिमुख होईल, अशी आशा जिल्ह्यातील वाहनधारक व सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत.

Previous Post

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

Next Post

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

Prarambh Live

Prarambh Live

ठळक बातम्या

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

May 15, 2026
Beed : बीड जिल्ह्याला बदनाम करणाऱ्यांना हद्दपार करा..

Beed : बीड जिल्ह्याला बदनाम करणाऱ्यांना हद्दपार करा..

November 26, 2025
युद्धपातळीवर काम करून जिल्ह्यातील बीएसएनएल सेवामध्ये सुधारणा करा – खा. बजरंग सोनवणे

युद्धपातळीवर काम करून जिल्ह्यातील बीएसएनएल सेवामध्ये सुधारणा करा – खा. बजरंग सोनवणे

April 16, 2025
कुंडलिक खांडे  उतरले विधानसभा मैदानात; विस्थापितांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढवणारच- कुंडलिक खांडे

कुंडलिक खांडे  उतरले विधानसभा मैदानात; विस्थापितांना न्याय देण्यासाठी निवडणूक लढवणारच- कुंडलिक खांडे

October 28, 2024
मुख्यमंत्री साहेब, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना जातीयवाद करण्यासाठी बीडला पाठवले का?

मुख्यमंत्री साहेब, बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना जातीयवाद करण्यासाठी बीडला पाठवले का?

February 22, 2024
मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मराठा आरक्षणासाठी फेब्रुवारीत विधिमंडळाचे विशेष अधिवेशन – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

December 19, 2023
बीड जिल्ह्याची आनेवारी ५० पैशांपेक्षा कमी, दुष्काळ जाहीर करा

बीड जिल्ह्याची आनेवारी ५० पैशांपेक्षा कमी, दुष्काळ जाहीर करा

October 4, 2023
Beed : जिल्ह्यात बैलांची एकत्रित मिरवणूक काढण्यास बंदी!

Beed : जिल्ह्यात बैलांची एकत्रित मिरवणूक काढण्यास बंदी!

September 13, 2023
एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

एसटी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; महागाई भत्त्यात ४ टक्के वाढ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता

September 8, 2023
Beed : सीईओ म्हणून अविनाश पाठक यांनी पदभार स्वीकारला!

Beed : सीईओ म्हणून अविनाश पाठक यांनी पदभार स्वीकारला!

August 8, 2023
Next Post
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा