• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, March 11, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अविनाश पाठक

Prarambh Team by Prarambh Team
August 27, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक

बीड :  शांततापूर्वक आणि संयमी पणाने आपण येणाऱ्या काळातील गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी आज येथे केले.

जिल्हयातील गणेशोत्सवासह येणाऱ्या काळातील सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक आज नियोजन समितीच्या सभागृहात झाली, यावेळी ते बोलत होते.

जिल्ह्यातील शांतता समितीच्या या बैठकीला पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर पोलिस अधिक्षक सचिन पांडकर, पोलिस उपविभाग माजलगाव डी. बी. धिरजकुमार तसेच निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्ह्यातील नगरपालिकांचे मुख्य अधिकारी तसेच प्रशासकही यावेळी बैठकीत उपस्थित होते.

शहरात उत्सव चांगल्या पद्धतीने पार पाडावा यासाठी बीडमधील नगर रोडवरील एक बाजू येत्या आठ दिवसात सुरू केली जाईल. व दुसऱ्या बाजुचे खड्डे बुजविले जातील आणि पुढील काम उत्सवानंतर केले जाईल असे त्यांनी सांगितले.

मिरवणूक मार्गावर असणाऱ्या विजेच्या तारांपासून सुरक्षा असावी या दृष्टीकोणातून कामे करावीत असे निर्देश त्यांनी वीज मंडळास यावेळी दिले. मंडळांनी शांततेत उत्सव पार पडावा यासाठी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

अनधिकृत होर्डिंग /ध्वनी प्रदूषणबाबत

बीड शहरातील तसेच इतर भागातील सर्व अनधिकृत होर्डिंग येत्या चार दिवसात हटविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी श्री पाठक यांनी दिले. जिल्ह्यातील मोठ्या गावांमध्ये ग्रामपंचायतींनी होर्डिंग हटवावेत असेही ते म्हणाले.

तंत्रज्ञान प्रगत झाले आहे त्यामुळे डिजिटल पुरावे कोणीही गोळा करू शकते या पार्श्वभूमीवर ध्वनी प्रदूषण होणार नाही याची खबरदारी मंडळांनी घ्यावी तसे झाले नाही तर थेट गुन्हे दाखल होतील, असेही गणेश मंडळाच्या अध्यक्षांना त्यांनी सांगितले. सोबतच मंडळांनी स्वतंत्र वीज मीटर घ्यावे. त्यासाठी एका दिवसात मीटर देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे, असे सांगून जिल्हाधिकारी म्हणाले की, कुणासही काही अडचण असल्यास त्यांनी व्हाट्सपच्या 8788998499 या क्रमांकावर लेखी किंवा छायाचित्रांद्वारे कळवावे.

यावेळी ग्रामीण भागात तालुका पातळीवर मंडळांना प्रोत्साहन देण्यासाठी स्पर्धा घेतली जाईल तसेच राज्य शासनाच्या गणेशोत्सव स्पर्धेत सहभाग घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

पोलीस अधीक्षक यांनी कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन यावेळी केले. प्रास्ताविक व आभार प्रदर्शन निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी केले.

Previous Post

पुन्हा एकदा आपलं सरकार आणायचं आहे, जोमाने कामाला लागा – आ. पंकजा मुंडे

Next Post

तुरुंगातून बाहेर येत कुंडलिक खांडेंची गर्जना तुमच्या पाठबळावर मी आजही सक्षम- खांडे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
तुरुंगातून बाहेर येत कुंडलिक खांडेंची गर्जना तुमच्या पाठबळावर मी आजही सक्षम- खांडे

तुरुंगातून बाहेर येत कुंडलिक खांडेंची गर्जना तुमच्या पाठबळावर मी आजही सक्षम- खांडे

यशवंत कुलकर्णी व वैभव कुलकर्णीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

यशवंत कुलकर्णी व वैभव कुलकर्णीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

आ.संदीप क्षीरसागरांनी केले बिंदुसरा प्रकल्पावर जलपूजन

आ.संदीप क्षीरसागरांनी केले बिंदुसरा प्रकल्पावर जलपूजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा