• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, June 9, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

तुरुंगातून बाहेर येत कुंडलिक खांडेंची गर्जना तुमच्या पाठबळावर मी आजही सक्षम- खांडे

Prarambh Team by Prarambh Team
August 30, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

मी लढा देणारच तुम्ही साथ द्या – खांडे

बीड प्रतिनिधी :  तुरुंगवास आणि विजनवास हा प्रभु श्रीकृष्णाला आणि प्रभु श्रीराम याना सुध्दा चुकला नाही. नका ते आरोप करुन चांगल्यांना बदनाम करण्याची परंपरा होती आणि आहे. माझ्यासोबतही तेच घडले आहे. सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण समाजकारण आणि राजकारणात बदल घडवू पाहात आहे हे प्रस्थापितांच्या नजरेत खुपले म्हणूनच मला दुर्लक्षीत करण्याचा प्रयत्न होतो आहे. मात्र मी सर्वसामान्यांच्या पाठबळावर लढा देणारच आणि तुमच्यामुळेच मी आज सक्षमपणे निधड्या छातीने लढण्यास तयार झालो असल्याचे प्रतिपादन सरपंच/उपसरपंच संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुंडलिक खांडे यांनी केले आहे. दोन महिन्याच्या तुरुंगवासातून  बाहेर आल्यानंतर हजारो समर्थकांनी खांडे यांचे जोरदार स्वागत केले. त्या प्रसंगी ते बोलत होते.
जून महिन्यात कुंडलिक खांडे यांना एक प्रकरणात राजकिय हस्तक्षेपामुळे अटक झाली होती. शेवटी न्यायालयाने अ‍ॅड.सुदर्शन सोळंके यांच्या सह ॲड.बाळासाहेब कोल्हे आणि ॲड.शशिकांत सावंत बचावात्मक कथनाला योग्य मानत कुंडलिक खांडे यांना जामिन दिला. शुक्रवारी सायंकाळी कुंडलिक खांडे यांची मुक्तता झाली.  खांडे यांच्या समर्थनार्थ हजारो नागरिक स्वयंस्फुर्तीने त्यांच्या स्वागताला आली.सर्वसामान्यांच्या अलोट प्रेमाला साक्षी मानत कुंडलिक खांडे म्हणाले की, चुकीच्या खटल्यात मला अटक झाली होती. परंतु जनसामर्थ्य आजही आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे याचा मला मनस्वी आनंद आहे. लोक चुकीचे आरोप करतात मात्र न्यायालय कायम न्याय देते. मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला होता तो फक्त मी अतिशय लहान कुटुंबातून आलो आहे. मी संघर्ष केला आहे. मला कोणाचाही वरदहस्त नव्हता. गोरगरीब, उपेक्षीत, वंचित घटकांना न्याय देण्यासाठी मी लढलो आणि यापुढेही लढणार आहे ते फक्त तुमच्या पाठबळावर. लढणे हा माझा स्वभाव आहे मी तुमच्यासाठी यापुढेही अहोरात्र कष्ट करीन. तुम्ही फक्त हाक द्या मी माझ्या परीने सर्व शक्तीने साथ देईल असे भावनिक आवाहन कुंडलिक खांडे  यांनी केले.
कुंडलिक खांडे यांना दोन उजी महिन्यानंतर जो जामीन मिळाला त्याबद्दल जनतेत समाधान व्यक्त होत आहे. त्यामुळेच शुक्रवारी खांडे समर्थक हजारोंच्या संख्येने त्यांच्या स्वागताला उपस्थित राहिले हे दिसले.

Previous Post

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अविनाश पाठक

Next Post

यशवंत कुलकर्णी व वैभव कुलकर्णीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
यशवंत कुलकर्णी व वैभव कुलकर्णीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

यशवंत कुलकर्णी व वैभव कुलकर्णीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

आ.संदीप क्षीरसागरांनी केले बिंदुसरा प्रकल्पावर जलपूजन

आ.संदीप क्षीरसागरांनी केले बिंदुसरा प्रकल्पावर जलपूजन

विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर होणार त्यांच्या अविस्मरणीय कार्याचा गौरव

विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर होणार त्यांच्या अविस्मरणीय कार्याचा गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा