• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 13, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

विनायकराव मेटे यांच्या निधनानंतर होणार त्यांच्या अविस्मरणीय कार्याचा गौरव

Prarambh Team by Prarambh Team
September 1, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

स्वर्गीय विनायकराव मेटे यांना उत्कृष्ट संसदपटूचा पुरस्कार जाहीर.

लोकनेत्यास विधिमंडळाने दिली कामकाजाची पावती

मा.राष्ट्रपती यांच्या हस्ते होणार पुरस्कार वितरण सोहळा

पत्नी डॉ. ज्योती मेटे स्वीकारणार पुरस्कार

बीड :- राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे सन २०२०-२१ करिता महाराष्ट्र विधानपरिषद “उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारासाठी माजी विधानपरिषद सदस्य स्व.विनायकराव मेटे यांची निवड जाहीर करण्यात आली. राष्ट्रकुल संसदीय मंडळ, महाराष्ट्र शाखेतर्फे महाराष्ट्र विधानमंडळाच्या मा. सदस्यांना सन २०१८-१९ ते २०२३-२४ या कालावधीसाठी देण्यात येणाऱ्या “उत्कृष्ट संसदपटू” व “उत्कृष्ट भाषण” या पुरस्कारांसंदर्भात पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम मंगळवार, दिनांक ०३ सप्टेंबर, २०२४ रोजी दुपारी ०३.३० वाजता मध्यवर्ती सभागृह, विधान भवन, मुंबई येथे मा. राष्ट्रपती महोदयांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे आणि मा.पीठासीन अधिकारी यानी दिलेल्या निदेशानुसार लोकनेते विनायकराव मेटे यांच्या सुविद्य पत्नी तथा शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ.ज्योती विनायकराव मेटे या हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

स्वर्गीय विनायकराव मेटे हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर समाजाच्या कल्याणासाठी अखंड झटणारे एक खऱ्या अर्थाने लोकनेते होते. समाजाच्या विकासासाठी त्यांची असलेली निस्सीम तळमळ आणि अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी त्यांनी घेतलेले धाडसी निर्णय हे नेहमीच प्रेरणादायी ठरले आहेत. अखिल भारतीय मराठा महासंघातून सामाजिक व राजकीय जीवनास सुरुवात करणारे स्वर्गीय विनायकराव मेटे साहेबांनी स्व.अण्णासाहेब पाटलाच्या विचारांनी प्रेरित होत मराठा आरक्षण विषय सातत्याने लावून धरला १९९६ मध्ये विधान परिषद सदस्यपदी त्यांची प्रथम नियुक्ती झाली. त्यानंतर पाच वेळा विधानपरिषद सदस्य म्हणून त्यांनी विधान परिषदेत काम केले. विधिमंडळात मराठा आरक्षणासह धनगर आणि मुस्लिम समाजाच्या आरक्षणासाठी त्यानी आवाज उठवला यासोबतच प्रथमच शेतकऱ्याच्या कर्जमाफी संदर्भात विधिमंडळात आवाज उठवला , अवघ्या हिंदुस्थानचे दैवत असलेले स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे अरबी समुद्रातील स्मारकाची संकल्पना मांडून त्याचा अविरत पाठपुरावा केला. मागासवर्गीय तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी मागासवर्गीय औद्योगिक संस्थांचे प्रश्न विधानभवनात मांडले तसेच मराठा समाजातील होतकरू विद्यार्थ्यांना उच्च व परदेशी शिक्षणाकरिता विद्या वेतन व मार्गदर्शनाकरिता सारथी या स्वायत्त संस्थेच्या स्थापनेची संकल्पना मांडली व त्याद्वारे असंख्य विद्यार्थ्यांना लाभ मिळवून दिला.पोलीस भरतीतील उमेदवारांसाठी वयोमर्यादा वाढविण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केला.अशा संघर्षशील व्यक्तिमत्त्वाचा मराठा आरक्षणाच्या बाबतीत आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीसाठी मुंबईकडे जात असताना दुर्दैवी निधन झाले. उभ्या हयातभर मराठा आरक्षणासाठी लढा देणाऱ्या मेटे साहेबांचा शेवटही मराठ आरक्षणासाठीच झाला. समाजातील वंचित आणि दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांच्या विचारांनी आणि कार्याने राज्याला आणि देशाला एक नवा मार्ग दाखवला आहे. त्यांच्या योगदानाची आठवण कायम आपल्या हृदयात जिवंत राहील.आज त्यांच्या पश्चात त्यांचा हा सन्मान होणार आहे. त्यांच्या पत्नी शिवसंग्रामच्या अध्यक्ष डॉ.ज्योती विनायकराव मेटे या हा पुरस्कार स्वीकारणार आहेत.

Previous Post

आ.संदीप क्षीरसागरांनी केले बिंदुसरा प्रकल्पावर जलपूजन

Next Post

अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – कृषी मंत्री धनंजय मुंडे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध – कृषी मंत्री धनंजय मुंडे

अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध - कृषी मंत्री धनंजय मुंडे

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर

अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या बांधावर

आ. पंकजाताई मुंडे यांनी पुण्यातील बैठकांमधून वाढवले पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोबल

आ. पंकजाताई मुंडे यांनी पुण्यातील बैठकांमधून वाढवले पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे मनोबल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा