• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, August 5, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

पुन्हा एकदा आपलं सरकार आणायचं आहे, जोमाने कामाला लागा – आ. पंकजा मुंडे

Prarambh Team by Prarambh Team
August 27, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

आ. पंकजाताई मुंडे यांचा निलंगा, तुळजापूर, अक्कलकोट मतदारसंघांत कार्यकर्ता संवाद दौरा ; विधानसभा मतदारसंघाचाही घेतला आढावा

वलांडीत आ. संभाजी पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेत सहभाग

लातूर /धारशीव  : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर भाजपच्या राष्ट्रीय सचिव आ. पंकजाताई मुंडे यांनी आज निलंगा, तुळजापूर आणि अक्कलकोट मतदारसंघांत कार्यकर्ता संवाद दौरा करून मतदारसंघांचा आढावा घेतला. वलांडी येथे आ. संभाजीराव पाटील निलंगेकर यांच्या जनसन्मान पदयात्रेतही त्यांनी सहभाग घेतला. येणाऱ्या निवडणुकीत जोमाने कामाला लागण्याचे आवाहन त्यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

आ. पंकजाताई मुंडे यांनी सकाळी आ. संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुरु केलेल्या जनसन्मान पदयात्रेत वलांडी ता. देवणी येथे सहभागी होऊन उपस्थित असंख्य जनसमुदायाशी संवाद साधला.

यावेळी बोलतांना पंकजाताई म्हणाल्या, लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांनी आयुष्यात जमा केलेली सर्व सामान्य माणसाच्या प्रेमाची शिदोरी जपायची असेल तर मन मोठं ठेवावं लागेल. मुंडे साहेब गेल्यावर मी कधीच रडणार नाही अशी शपथ घेतली होती. पण ज्यावेळेस लोकसभा निवडणुकीत माझा पराभव झाला आणि तो जिव्हारी लागून माझ्या जिवाभावाच्या कार्यकर्त्यांनी आत्महत्या केल्या त्यांना बघून मला अश्रू अनावर झाले. कारण तुमच्यासाठीच आमच्या मनामध्ये अश्रू आणि स्वप्न आहेत. संभाजीराव तुम्ही पदयात्रेची चांगली संकल्पना राबवली, तुम्हाला जनतेचे आशीर्वाद नक्की मिळतील. या भागातील देवणी गावाला तालुक्याचा दर्जा देण्याचे काम लोकनेते मुंडे साहेबांनी केल्यामुळे येथील लोकांचं साहेबांवर विशेष प्रेम आहे, या निःस्वार्थ प्रेमाची प्रचिती त्यांनी केलेल्या उत्स्फूर्त स्वागतातून आली.

*माझ्या महाराष्ट्रातील लेकींचा विश्वास ढळू देणार नाही*
——-
याप्रसंगी उपस्थित महिलांनी ‘उमेद’ या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या संस्थेचा विशेष उल्लेख केला. यावेळी पंकजाताई म्हणाल्या, मी राज्याची महिला व बालविकास मंत्री असताना आम्ही या संस्थेची सुरुवात केली. राज्यातील महिलांना सक्षम करण्यासाठी आम्ही सातत्यपूर्ण प्रयत्न करत आहोत, यापुढेही करत राहू. माझ्या महाराष्ट्र ची लेक विश्वासाने भरलेली मला पाहायची आहे आणि हे माझं स्वप्न आहे, यासाठी सतत कार्य करत राहूअसा विश्वास यावेळी उपस्थितांना देऊन आ. निलंगेकर यांना शुभेच्छा दिल्या.

पुन्हा एकदा आपलं सरकार आणायचं आहे

पदाधिकाऱ्यांशी बोलताना पंकजाताई म्हणाल्या, आरक्षण भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री असताना दिल गेलं हे ठणकावून सांगण्याची गरज आहे.
आपल्याला पुन्हा एकदा आपलं सरकार आणायचं आहे, परत एकदा येथील आमदार आपल्याला निवडून आणायचा आहे. पक्षाने दिलेल्या सूचना, कार्यक्रमांची काटेकोर अंमलबजावणी करा.
पक्ष आपल्या कामाचं कौतुक करतो, आपल्या भावना ऐकून घेतो त्यामुळे जोमाने कामाला लागा.

*संवादातून मतदारसंघांचा आढावा*
——
आ. पंकजाताई मुंडे यांनी निलंगा, तुळजापूर आणि अक्कलकोट याठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधून विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला, त्यांची मतं जाणून घेतली. तुळजापूर येथे आ. राणा जगजितसिंह पाटील, अक्कलकोट येथे आ. सचिन कल्याणशेट्टी तसेच भाजपचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

तुळजापूर, अक्कलकोट येथे घेतले दर्शन

आ. पंकजाताई मुंडे, त्यांच्या मातोश्री प्रज्ञाताई मुंडे यांनी तुळजापूर व अक्कलकोट येथे भवानी आई आणि स्वामी समर्थाचे दर्शन घेतले. देवस्थान समितीच्या वतीने यावेळी त्यांचा सत्कार करण्यात आला.

Previous Post

अधिकाऱ्यांनो दबावतंत्रास बळी पडू नका, मुख्यमंत्री योजनेचा लाभ गोरगरीबांच्या घरात पोहचवा- अनिल जगताप

Next Post

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अविनाश पाठक

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी अविनाश पाठक

गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे - जिल्हाधिकारी अविनाश पाठक

तुरुंगातून बाहेर येत कुंडलिक खांडेंची गर्जना तुमच्या पाठबळावर मी आजही सक्षम- खांडे

तुरुंगातून बाहेर येत कुंडलिक खांडेंची गर्जना तुमच्या पाठबळावर मी आजही सक्षम- खांडे

यशवंत कुलकर्णी व वैभव कुलकर्णीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

यशवंत कुलकर्णी व वैभव कुलकर्णीला पाच दिवसाची पोलीस कोठडी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा