• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, June 7, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

पंकजाताईंच्या विजयासाठी राजेंद्र मस्केंचा झंजावात..! 

Prarambh Team by Prarambh Team
May 1, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

गाटी भेटी व संवाद बैठकांवर भर ..!

 बीड  : Beed लोकसभा निवडणुकीतील भाजपा महायुतीचे लोकप्रिय उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ बीड विधानसभा मतदार संघात भाजपा जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक गावखेड्यापर्यंत प्रचाराचे काम जोमाने चालू आहे. रोज ग्रामीण भागात थेट मतदारांशी संवाद साधण्याचे काम राजेंद्र मस्के यांच्या मार्फत सुरु आहे. ग्रामीण भागातील संवाद बैठकांना उत्स्फुर्तपणे प्रतिदास मिळाला. काल केतुरा, खापरपांगरी, तांदळवाडी भिल्ल, पिंपळवाडी आदि गावातील ग्रामस्थांशी चर्चा करून मतदानाचे आव्हान केले आहे. यावेळी त्यांच्या समवेत जिल्हा सरचिटणीस सर्जेराव तांदळे, बाप्पा मस्के, युवराज मस्के, बालाजी पवार, कल्याण पवार, बद्रिनाथ जटाळ, विशाल खाडे, सचिन तिपटे, अमर सानप सह आदी उपस्थित होते.

संवाद बैठ्कीदरम्यान ग्रामस्थांशी मोकळे पणाने चर्चा करत असताना रस्ते, पाणी या समस्ये बरोबरच मराठा आरक्षणाचा मुद्दा समोर आला. गरीब मराठा समजला आरक्षण मिळाले पाहिजे ही भूमिका योग्यच आहे. परंतु एवढे वर्ष कुणबी नोंदी दाबून ठेवण्याचे पाप  कॉंग्रेस व विरोधी पक्षाने केले. अशा पक्षाला समाजाने तडीपार केले पाहिजे. त्यांच्या भूमिकेमुळे मराठा बेकार तरुणांचे नुकसान झाले. अनेक तरुण उच्च शिक्षणापासून दूर राहिले. हे काम आरक्षण विरोधी नेत्यांनी केले. मराठा आरक्षणा बाबत भाजपाची सकारात्मक भूमिका असल्याने शिंदे- फडणवीस सरकारने मराठा समाजाच्या ओबीसी नोंदीचे पुरावे शोधण्याचे आदेश दिले. यामुळे 54 लाखापेक्षा अधिक नोंदी सापडल्या. त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले. उर्वरित मराठा समाजाला 10 टक्के आरक्षण दिले. दिलेले आरक्षण टिकवण्याची हमी राज्य सरकारने घेतली.

परंतु दुर्दैवाने काही लोक लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अफवा पसरून मराठा समाजाचा बुद्धीभेद करत आहेत. मराठा समाजाने अफवावर विश्वास न ठेवता आरक्षणासाठी प्रभावीपणे पाउल उचाणाऱ्या  राज्य सरकारवर विश्वास ठेऊन, सक्षम व कर्तबगार नेतृत्व पंकजाताई मुंडे यांच्या पाठीमागे समर्थपणे उभे राहून विजयी करावे असे आवाहन राजेंद्र मस्के यांनी केले.

Previous Post

गेवराईत दिव्यांग मतदाराच्या शंभर टक्के मतदानासाठी जनजागृती रॅली

Next Post

आक्षेपार्ह पोस्ट, फेकन्युज, अफवा पसरविणा-यांवर करडी नजर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
आक्षेपार्ह पोस्ट, फेकन्युज, अफवा पसरविणा-यांवर करडी नजर

आक्षेपार्ह पोस्ट, फेकन्युज, अफवा पसरविणा-यांवर करडी नजर

मुस्लिम बांधवांना विकास आणि संरक्षण दोन्हीही देण्याची जबाबदारी माझी – पंकजाताई मुंडे

मुस्लिम बांधवांना विकास आणि संरक्षण दोन्हीही देण्याची जबाबदारी माझी - पंकजाताई मुंडे

गोदावरीचे पाणी सिंदफणेत आणण्यासाठी प्रयत्न करणार

गोदावरीचे पाणी सिंदफणेत आणण्यासाठी प्रयत्न करणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा