• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, July 2, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

खा.प्रितमताई मुंडे यांचा माजलगावात डोअर टू डोअर प्रचार

Prarambh Team by Prarambh Team
April 22, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

पंकजाताई मुंडे विकासाचे व्हिजन असलेल्या सुसंस्कृत उमेदवार ; मतदारच देत आहेत विजयाची ग्वाही

माजलगाव । भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यांनी माजलगाव शहरातील मतदारांच्या डोअर टू डोअर भेटी घेतल्या. राज्याच्या ग्रामविकास मंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी ग्रामीण आणि शहरी भागात पायाभूत सुविधा निर्माण केल्या आहेत, त्यांच्या काळात झालेली विविध विकास कामे नागरिकांचे जीवनमान उंचावणारे असल्यामुळे पंकजाताई मुंडे या बीड जिल्ह्याच्या विकासाचे व्हिजन असलेल्या, सुसंस्कृत उमेदवार आहेत, ज्यांनी विकास केला आहे आणि करण्याची क्षमता आहे अशा उमेदवार म्हणून आम्ही पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी आहोत, त्यांचा विजय निश्चित आहे अशा भावना या दौऱ्यादरम्यान मतदारांनी व्यक्त केल्या.

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खा. प्रितमताई मुंडे यांनी माजलगाव शहरातील मतदारांशी भेटून त्यांच्याशी संवाद साधला. शहरातील सुरेश भानप, लक्ष्मीकांत मुंदडा, ओंकार खुरपे, ॲड.विश्वास जोशी प्रा. मगर,ॲड. लवटे, अच्युतराव लाटे यांच्या निवासस्थानी त्यांनी भेटी दिल्या. तसेच श्री मंगलनाथ मंदिर, जुना मोंढा येथे आयोजित अध्यात्मिक सोहळ्यांना उपस्थित राहून भाविकांशी संवाद साधला. पंकजाताई मुंडे यांनी शासनाच्या विविध हेड अंतर्गत आपल्या जिल्ह्यासाठी अभूतपूर्व विकासनिधी मंजूर करून आणला होता. त्यांच्या माध्यमातून सुरु असलेली विकासकामांची प्रक्रिया यापूढेही निरंतर सुरु ठेवण्यासाठी पुन्हा एकदा पंकजाताईंना लोकप्रतिनिधी म्हणून संधी दया आणि त्यांच्या पाठीशी मतदानरुपी आशीर्वाद उभे करा’ असे आवाहन खा. प्रितमताई मुंडे यांनी मतदारांना केले.

भाजप नेते रमेश आडसकर, अरुण राऊत,तुकाराम येवले, राहुल जगताप,डॉ. अशोक तिडके, सुरेश दळवी,दीपक मुंडे, शरद यादव,ईश्वर खुरपे, सुशांत जाधवर,दत्ता महाजन यांच्यासह महायुतीचे कार्यकर्ते यादरम्यान उपस्थित होते.

*विश्वकर्मा संघटना पंकजाताई मुंडे यांच्यासोबत*

माजलगाव तालुक्यातील विश्वकर्मा संघटनेची खा.प्रितमताई मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली. पंकजाताई मुंडे या अठरा पगड जातींना सोबत घेऊन चालणाऱ्या, सर्वांना विकासाच्या प्रवाहात सामील करणाऱ्या नेत्या आहेत. माजलगाव तालुक्यातील विश्वकर्मा संघटना सर्वसमावेशक उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या सोबत असून त्यांना अभूतपूर्व मताधिक्य मिळवून देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत अशी ग्वाही यावेळी पदाधिकाऱ्यांनी खा. प्रितमताई मुंडे यांच्या समक्ष दिली. तत्पूर्वी खा. मुंडे यांनी भगवान विश्वकर्मा यांच्या मंदिरात दर्शन घेतले.

Previous Post

Beed : ताई २०१९ च्या पराभवानंतर कुठे होतात?

Next Post

ॲड.प्रकाश आंबेडकर, रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत 25 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार – अशोक हिंगे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
ॲड.प्रकाश आंबेडकर, रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत 25 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार – अशोक हिंगे

ॲड.प्रकाश आंबेडकर, रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत 25 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार - अशोक हिंगे

जाती पाती च नाही तर विकासाच राजकारण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या – अशोक हिंगे

जाती पाती च नाही तर विकासाच राजकारण करणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या - अशोक हिंगे

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष निमित्त निजामकालीन पोलिस स्टेशन नव्याने बांधण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणेचं काय झालं?

मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष निमित्त निजामकालीन पोलिस स्टेशन नव्याने बांधण्याच्या सुधीर मुनगंटीवार यांच्या घोषणेचं काय झालं?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा