• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, July 2, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home क्राईम

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई 307 मधील आरोपीला सोबत घेवून फिरू लागल्या

Prarambh Team by Prarambh Team
April 17, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

ताई तुम्हीच असे केले तर तुम्हाला मतदान कसे द्यायचे
पोलीस प्रशासन म्हणते आम्ही आरोपींच्या शोधाताई टिम पाठवल्या तर मग खांडे खुलेआम कसे  फिरतात
पोलीस अधीक्षक साहेब सर्वसामान्य कुटुंबातील आरोपी असता तर तुम्ही रात्रीच उचलला असता मग सत्ताधाऱ्यांना का उचलायचे धाडस करत नाहीत

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : पंकजाताई यांच्याकडे पाहाण्याचा दृष्टीकोन सर्वसामान्य वर्गाचा चांगला आहे. अधिकारी वर्गात सुद्धा पंकजा मुंडे यांची प्रतिमा चांगली आहे परंतु आज पंकजा मुंडे यांनी रामनवमीनिमित्त रामगडावर ज्यावेळेस भेट दिली त्यावेळेस त्यांच्यासोबत 307 गुन्ह्यातील आरोपी कुंडलिक खांडे हे फिरत होते. यामुळे जर ताई आपणच 307 मधील आरोपीला सोबत घेवून फिरत असताल तर सर्वसामान्यांनी तुम्हाला कसे मतदान करायचे? असा प्रश्‍न आता सर्वसामान्यांमधून भाजपच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांना विचारला जात आहे. तर दुसरीकडे पोलीस प्रशासन म्हणतेय 307 मधील आरोपीच्या शोधासाठी आम्ही टिम पाठवली आहे. तर मग शिवसेना शिंदेगटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांना मारहाण झालेल्या प्रकरणात 307 कलम प्रमाणे गुन्हा नोंद झाला असून यात मुख्य आरोपी म्हणून जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांचे नाव आहे. तर मग कुंडलिक खांडे खुलेआम फिरत असूनसुद्धा पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका का घेते? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. सर्वसामान्य कुटुंबातील एखादा आरोपी असता तर त्याला त्याच दिवशी पोलीसांनी ताब्यात घेतले असते परंतु अकरा दिवस उलटूनही पोलीस प्रशासन खांडेंना का ताब्यात घेत नाही? पोलीस प्रशासन खांडेंना घाबरते का? पोलीस प्रशासन सत्ताधाऱ्यांना एक न्याय व सामान्यांना एक न्याय देते काय? यासह इतर प्रश्‍न उपस्थित होवू लागले आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर ज्ञानेश्वर खांडे यांच्या जबाबावरून शिवसेना शिंदेगटाचे जिल्हाप्रमुखसह अकरा जणांवर बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात गेल्या 11 दिवसांपूर्वी 307 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु अद्यापही यातील आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेतले नाही. या सर्व बाबींवरून बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कारभारावर संशय निर्माण होत आहे. आज तर याप्रकरणी मुख्य आरोपी जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे हे भाजपाच्या अधिकृत उमेदवार पंकजा मुंडे यांच्यासोबत फिरताना दिसले. यामुळे पंकजा मुंडे आपणच जर 307 गुन्हा नोंद असलेल्या आरोपीला सोबत घेवून फिरत असताल तर तुम्हाला मतदान तरी करायचे कसे? असा प्रश्‍न सुद्धा सर्वसामान्यांमधून उपस्थित होत आहे. बीड ग्रामीण पोलीस म्हणतात की या प्रकरणात आरोपीच्या शोधासाठी आम्ही पथक पाठवले आहे तर मग खांडे ऑनरेकॉर्ड फिरत असतानासुद्धा त्या पथकाला खांडे का सापडत नाहीत? ते पथक फक्त कागदावरच आहे का? का पोलीसांचे खांडेंना अटक करण्याचे धाडस होत नाही? यासह अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

Previous Post

पोलीसांच्या नाकावर टिचून फिरणाऱ्या कुंडलिक खांडेंना अटक करण्याची पोलीसांची हिम्मत होईना

Next Post

Beed : ताई २०१९ च्या पराभवानंतर कुठे होतात?

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
Beed : ताई २०१९ च्या पराभवानंतर कुठे होतात?

Beed : ताई २०१९ च्या पराभवानंतर कुठे होतात?

खा.प्रितमताई मुंडे यांचा माजलगावात डोअर टू डोअर प्रचार

खा.प्रितमताई मुंडे यांचा माजलगावात डोअर टू डोअर प्रचार

ॲड.प्रकाश आंबेडकर, रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत 25 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार – अशोक हिंगे

ॲड.प्रकाश आंबेडकर, रेखाताई ठाकूर यांच्या उपस्थितीत 25 एप्रिल रोजी उमेदवारी अर्ज भरणार - अशोक हिंगे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा