• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, February 15, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

पोलीसांच्या नाकावर टिचून फिरणाऱ्या कुंडलिक खांडेंना अटक करण्याची पोलीसांची हिम्मत होईना

Prarambh Team by Prarambh Team
April 16, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

वारे कायदा! सर्वसामान्यांना एक कायदा व सत्ताधाऱ्यांना एक
दहा दिवस होवूनही उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे मारहाण प्रकरणातील आरोपी मोकाटच
प्रारंभ । वृत्तसेवा
बीड : दिवसेंदिवस कायदा सुव्यवस्था फक्त सर्वसामान्यांसाठी आहे का? असा प्रश्‍न वारंवार समोर येतो. गेल्या दहा दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे मारहाण प्रकरणामध्ये 6 एप्रिल 2024 रोजी बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांच्यासह 12 जणांवर 307 चा गुन्हा नोंद झाला होता. गुन्हा होवून तब्बल दहा दिवस होत आले तरीही या मारहाण प्रकरणातील सर्वच आरोपी मोकाट असल्यामुळे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. याच अनुषंगाने सर्वसामान्यांना एक नियम व सत्ताधाऱ्यांना एक नियम आहे काय? असा प्रश्‍न सुद्धा उपस्थित होत आहे.
शिंदे गटाचे उपजिल्हाप्रमुख ज्ञानेश्वर खांडे यांच्यावर 5 एप्रिल 2024 रोजी प्राणघातक हल्ला झाला होता. यामध्ये ज्ञानेश्वर खांडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ज्ञानेश्वर खांडे यांच्या फिर्यादीवरून जिल्हाप्रमुख कुंडलिक उर्फ बापू हरीभाऊ खांडे, गणेश हरीभाऊ खांडे, नामदेव हरीभाऊ खांडे, गोरख उर्फ पप्पू शिंदे, बाबारतन पाटोळे, सुनिल पाटोळे, कृष्णा पाटोळे, लाला दुनघव सर्व रा.म्हाळसजवळा व इतर अनोळखी चार जणांवर ज्ञानेश्वर उर्फ माऊली रामेश्वर खांडे यांच्या फिर्यादीवरून कलम 307, 336, 324, 141, 120 ब, 143, 147, 148, 149, 504, 506 भादंविनुसार बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात 6 एप्रिल 2024 रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणाला दहा दिवस होवूनसुद्धा यातील एकाही आरोपीला पोलीसांनी आजपर्यंत ताब्यात घेतलेले नाही. यामुळे बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

Previous Post

अंगावर विज पडून आईचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीररित्या जखमी

Next Post

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई 307 मधील आरोपीला सोबत घेवून फिरू लागल्या

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

December 4, 2025
उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

December 4, 2025
निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

November 29, 2025
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

November 29, 2025
Next Post
महायुतीच्या उमेदवार पंकजाताई 307 मधील आरोपीला सोबत घेवून फिरू लागल्या

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई 307 मधील आरोपीला सोबत घेवून फिरू लागल्या

Beed : ताई २०१९ च्या पराभवानंतर कुठे होतात?

Beed : ताई २०१९ च्या पराभवानंतर कुठे होतात?

खा.प्रितमताई मुंडे यांचा माजलगावात डोअर टू डोअर प्रचार

खा.प्रितमताई मुंडे यांचा माजलगावात डोअर टू डोअर प्रचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा