• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, September 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र औरंगाबाद

परळीतील सहकाऱ्यांचा मुंबईत अपघात, कॅबिनेट बैठक सोडून धनंजय मुंडे रुग्णालयात आले धावून

Prarambh Team by Prarambh Team
September 6, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

मुंबई  – कृषीमंत्री ना.धनंजय मुंडेंच्या संवेदनशीलतेची आणि आपल्या सहकाऱ्यांबाबतची संवेदनशीलता अनेक वेळा दिसुन आलेली आहे. विशेषत: परळीतील आपल्या सहकाऱ्यांच्या बाबतीत तर सुख दुःखात प्रचंड हळव्या मनाचे होतात हे अनेक प्रसंगात दिसलेले आहे. आज (दि.६) पुन्हा एकदा असाच प्रसंग मुंबईत बघायला मिळाला. परळीतील माजी नगराध्यक्ष दिपकनाना देशमुख व अन्य सहकाऱ्यांचा आज पहाटे मुंबईत आपघात घडला; धनंजय मुंडेंना याबाबत माहिती मिळताच आपल्या हातची सर्व महत्त्वाची कामं सोडून कृषीमंत्री धनंजय मुंडे रुग्णालयात धावून आल्याचे दिसून आले.

कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचे आपल्या सहकाऱ्यांबद्दल चे प्रेम व तळमळ ही सर्वश्रुत आहे. सहकाऱ्यांच्या सुख दुःखात तत्परतेने धावून जाणारा व कार्यकर्त्याला जीवापाड जपणारा व प्रेम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख आहे.

आज दिनांक 6 रोजी मुंबई येथे ना. धनंजय मुंडे यांचे सहकारी असलेले परळीचे माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख यांच्यासह अन्य तीन जण मुंबईकडे जात असताना पहाटे 6 च्या सुमारास चेंबूर कडून वडाळा कडे जाणाऱ्या बोगद्यासमोरील डिव्हायडरला धडकून त्यांच्या गाडीचा अपघात घडला. या अपघातात दीपक देशमुख यांच्यासह, हनुमंत आगरकर, अर्जुन सोळंके, विष्णू आटोळे यांनाही काही दुखापत झाली आहे. अपघातानंतर चालकाने धनंजय मुंडे यांना फोन करून याबाबत कळवले. त्यानंतर त्यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी, वैद्यकीय मदत कक्षाचे काम पाहणारे संतोष धिवर, टेलिफोन ऑपरेटर रितेश राणे आदींनी समन्वय साधत तात्काळ दवाखाना जवळ केला. सायन येथे प्राथमिक उपचारानंतर जखमींना भाटिया हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून, सर्वांचीच प्रकृती स्थिर आहे व पुढील उपचार सुरू आहेत.

धनंजय मुंडे हे देखील आपल्या सर्व नियोजित बैठका सोडून त्याचबरोबर कॅबिनेटची बैठक असताना ती सोडून तातडीने जखमी लोक रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रुग्णालयात हजर होते.

आपल्या सहकाऱ्याचा अपघात झाल्याचे कळताच अतिशय तळमळ व तत्परतेने धनंजय मुंडे स्वतः कॅबिनेट बैठक सोडून रुग्णालयात आले व त्यांच्या उपचाराची सर्व ती व्यवस्था स्वतः जातीने लक्ष देऊन केल्याचे पाहायला मिळाले. त्याचबरोबर सर्वांना धीर देताना ते दिसले अतिशय संवेदनशील असा हा प्रसंग आज बघायला मिळाला.

Previous Post

जेजूरी, शिखर शिंगणापूरात पंकजाताई मुंडे यांचं प्रचंड जल्लोषात स्वागत !

Next Post

Beed : मराठा आरक्षणासाठी शिक्षक सुद्धा आक्रमक; जिल्ह्यातील मराठा शिक्षकांनी घेतला हा निर्णय!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
Beed : मराठा आरक्षणासाठी शिक्षक सुद्धा आक्रमक; जिल्ह्यातील मराठा शिक्षकांनी घेतला हा निर्णय!

Beed : मराठा आरक्षणासाठी शिक्षक सुद्धा आक्रमक; जिल्ह्यातील मराठा शिक्षकांनी घेतला हा निर्णय!

शेतकऱ्यांच्या उसाच्या शेवटच्या कांडीचे गाळप करण्याचा आमचा प्रयत्न- आ.संदीप क्षीरसागर

शेतकऱ्यांच्या उसाच्या शेवटच्या कांडीचे गाळप करण्याचा आमचा प्रयत्न- आ.संदीप क्षीरसागर

दुष्काळाची मागणी करत बदामराव पंडितांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा तहसीलवर धडकला

दुष्काळाची मागणी करत बदामराव पंडितांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकऱ्यांचा जनआक्रोश मोर्चा तहसीलवर धडकला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा