• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, March 14, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

Beed : मस्के कन्स्ट्रक्शन ने 13 कोटीच्या कामात केला मोठा भ्रष्टाचार!

Prarambh Team by Prarambh Team
August 7, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

१३ कोटीच्या कामाची सविस्तर चौकशी करुन दोषींवर कारवाई कराच!

पालवण चौक ते लिंबागणेश १३ कोटीच्या रस्त्याची माती कारवाईसाठी रास्ता रोको आंदोलन
—-
बीड:- बीड तालुक्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड यांच्या मार्फत पालवण चौक ते लिंबागणेश प्राजिमा ३१ जवळ ते आहेर धानोरा,वरवटी,भाळवणी,बेलेश्वर चौक ते लिंबागणेश एकुण २७ किलोमीटर लांबीच्या अंदाजे किंमत १२ कोटी ७५ लाख रुपये रस्त्याचे काम सुरूवातीपासूनच अंदाज पत्रकाप्रमाणे करण्यात आलेले नसुन अत्यंत निकृष्ट काम अभियंता व ठेकेदार एम.टी.मस्के कन्स्ट्रक्शन बीड यांनी संगनमताने शासनाची दिशाभूल व फसवणूक केली असुन या रस्त्यासाठी रस्त्याच्या कडेचेच गौण खनिज वापरण्यात आले असून संबंधित प्रकरणी चौकशी करावी तसेच
या रस्तेकामाची गुणनियंत्रण विभागामार्फत तपासणी करुन तसेच गौण खनिज चोरी आदि.प्रकरणी चौकशी करून संबंधित दोषींवर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात यावी यासाठी आज दि.७ ऑगस्ट सोमवार रोजी पालवण चौक धानोरा रोड याठिकाणी रास्तारोको आंदोलन करण्यात येऊन जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री, विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात आले.यावेळी आंदोलनात डॉ.गणेश ढवळे, स्वप्निल गलधर,बबन माने, गणेश बहिरवाळ, सचिन कोटुळे, अर्जुन बहिरवाळ, प्रा.बप्पासाहेब फाळके,प्रदिप कोटुळे, अशोक येडे , नितिन सोनावणे, प्रा.पंडीत तुपे,शेख युनुस,रामधन जमाले,सादिक सय्यद, निवृत्ती डोके, महेश चव्हाण,आजिनाथ आदमाने, विठ्ठल गुजर,शेख मुस्ताक,प्रकाश फाटक मधुकर पाटील,शेख अख्तर आदि.सहभागी होते.

बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड यांच्या मार्फत करण्यात आलेले रस्ते अत्यंत निकृष्ट दर्जाचे असुन सन २०१४ ते २०१९ दरम्यान तत्कालीन महायुती सरकारच्या कार्यकाळात मा.पंकजाताई मुंडे या ग्रामविकास मंत्री महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री बीड असताना १९३३ किलोमीटर लांबीचे रस्ते बांधण्यासाठी साधारण ११८६ कोटी रुपयांच्या प्रशासकीय मान्यता मिळालेल्या आहेत.मात्र ग्रामविकास खात्यांतर्गत राबविण्यात आलेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत बहुतांश कामे अत्यंत निकृष्ट असुन अंदाजपत्रका प्रमाणे व वेळेत पूर्ण करण्यात आलेली नाहीत.तसेच या रस्ते कामासाठी वापरण्यात आलेले गौण खनिज तसेच वाळु याची अवैध रित्या शासनाची दिशाभूल करत कर चुकवुन वापरण्यात आली असुन संबंधित प्रकरणात तक्रारी तसेच आंदोलनानंतर सुद्धा कार्यकारी अभियंता (प्रमंग्रासयो) ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड यांनी ठेकेदाराशी आर्थिक हितसंबंध जोपासत जाणिवपूर्वक दुर्लक्ष केले असुन तक्रारीच्या अनुषंगाने सखोल चौकशी करून दोषींवर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात यावी.अशी मागणी करण्यात आली.

पालवण चौक ते लिंबागणेश १३ कोटीच्या रस्त्याची माती

बीड तालुक्यातील बीड पालवण चौक ते लिंबागणेश प्राजिमा ३१ जवळ ते आहेर धानोरा ते वरवटी,भाळवणी,बेलेश्वर चौक ते लिंबागणेश एकुण २७ किलोमीटर लांबीच्या अंदाजे किंमत १२ कोटी ७५ लाख रुपये किंमतीच्या रस्त्याचे काम एम.टी.मस्के कन्स्ट्रक्शन बीड या कंपनी मार्फत अत्यंत निकृष्ट करण्यात आले असुन अंदाजपत्रका प्रमाणे काम करण्यात आलेले नाही.कार्यकारी अभियंता (प्रमंग्रासयो) ग्रामीण रस्ते विकास संस्था बीड यांना तक्रारी केल्यानंतर सुद्धा ठेकेदाराशी संगनमत करून दूर्लक्ष करत आहेत. पिंपरनई शिवारात असलेली खडीक्रशर मशिन ही वनविभागाच्या कार्यक्षेत्राजवळ असुन वनविभागाच्या कार्यक्षेत्रात खडीक्रशर साठी वनविभाग तसेच तहसीलदार यांनी कशी परवानगी दिली याची सखोल चौकशी करण्यात यावी तसेच या कामासाठी वापरण्यात आलेले गौण खनिज मुरूम तसेच वाळु याची सुद्धा चौकशी करण्यात येऊन संबंधित प्रकरणात जबाबदार अभियंता, अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर प्रशासकीय व दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली.

Previous Post

Beed : धक्कादायक; चालत्या गाडीत प्रियकरासोबतच्या दोघांनी महिलेवर केला अत्याचार!

Next Post

Beed : एकसाथीने साहेबांची सभा यशस्वी करु- आ.संदीप क्षीरसागर; दोन दिवस मतदारसंघ, नंतर जिल्हाभर बैठका

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
Beed : एकसाथीने साहेबांची सभा यशस्वी करु- आ.संदीप क्षीरसागर; दोन दिवस मतदारसंघ, नंतर जिल्हाभर बैठका

Beed : एकसाथीने साहेबांची सभा यशस्वी करु- आ.संदीप क्षीरसागर; दोन दिवस मतदारसंघ, नंतर जिल्हाभर बैठका

Beed : सीईओ म्हणून अविनाश पाठक यांनी पदभार स्वीकारला!

Beed : सीईओ म्हणून अविनाश पाठक यांनी पदभार स्वीकारला!

Beed : वाल्मिक कराड यांच्याकडे बळीराम गवते यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी 5 ग्रामपंचायतींनी दिले जाहीर समर्थन

Beed : वाल्मिक कराड यांच्याकडे बळीराम गवते यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी 5 ग्रामपंचायतींनी दिले जाहीर समर्थन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा