• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 6, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home क्राईम

Beed : धक्कादायक; चालत्या गाडीत प्रियकरासोबतच्या दोघांनी महिलेवर केला अत्याचार!

Prarambh Team by Prarambh Team
August 6, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

प्रियकरासह अन्य दोघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

प्रारंभ सेवा

बीड : जिल्ह्यामध्ये महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटनेमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून शुक्रवारी (ता. ०४) बीड शहरांमध्ये चालत्या गाडीत एका पीडित महिलेवर प्रियकरासोबतच्या दोन जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आज (ता. ०६) शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तिच्या प्रियकरासह अन्य दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाणे हद्दीत राहणाऱ्या एका 26 वर्षीय महिलेच्या पतीचे निधन कोरोना काळात झाले. या यानंतर गेल्यावर्ष भरापासून त्या महिलेचे एका व्यक्तीबरोबर संबंध होते, वर्षभरापासून हे दोघेही शहरांमध्ये राहत होते. परंतु शुक्रवारी सदरील महिला बार्शी रोड वरून येत असताना, एका स्कॉर्पिओ मध्ये तिच्या प्रियकराने व त्याच्यासोबत असलेल्या दोघांनी सदरील महिलेस स्कॉर्पियोच्या बळजबरिने बसवले, यानंतर गाडी मांजरसुब्याच्या दिशेने सुसाट नेली. बीड ते मांजरसुंबा या दरम्यान प्रियकरा सोबत असणाऱ्या दोन नाराधामांनी सदरील महिलेला मारहाण करत तिच्यावर अतिप्रसंग केला. यानंतर गाडी साञा पोञा या ठिकाणी गेल्यानंतर प्रियकराच्या पत्नीने सुद्धा पीडित महिलेला मारहाण केली. यामध्ये महिला जखमी झाली असून महिलेवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहे. पिडितेच्या तक्रारीवरून आज शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्रियकर सह अन्य दोघे व एका महिलेवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत

Previous Post

Beed : सोशल मिडीयावर पोलीसांची करडी नजर; जातीय व समाजिक तणाव निर्माण करणाऱ्या अफवांवर विश्वास ठेऊ नये- पोलीस अधिक्षक

Next Post

Beed : मस्के कन्स्ट्रक्शन ने 13 कोटीच्या कामात केला मोठा भ्रष्टाचार!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025
तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

June 5, 2025
गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

June 2, 2025
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
Next Post
Beed : मस्के कन्स्ट्रक्शन ने 13 कोटीच्या कामात केला मोठा भ्रष्टाचार!

Beed : मस्के कन्स्ट्रक्शन ने 13 कोटीच्या कामात केला मोठा भ्रष्टाचार!

Beed : एकसाथीने साहेबांची सभा यशस्वी करु- आ.संदीप क्षीरसागर; दोन दिवस मतदारसंघ, नंतर जिल्हाभर बैठका

Beed : एकसाथीने साहेबांची सभा यशस्वी करु- आ.संदीप क्षीरसागर; दोन दिवस मतदारसंघ, नंतर जिल्हाभर बैठका

Beed : सीईओ म्हणून अविनाश पाठक यांनी पदभार स्वीकारला!

Beed : सीईओ म्हणून अविनाश पाठक यांनी पदभार स्वीकारला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

बीडमध्ये उभारणार सहकार संकुल; १४ कोटी ९८ लाखांची प्रशासकीय मान्यता

June 6, 2025

तरुण मुलांचे लग्न करून देण्याच्या बहाण्याने पैसे लूट करणारी टोळी वडवणी पोलीसांनी केली गजाआड

गोपीनाथगडावरील कार्यक्रम प्रेरणा अन् उर्जेचा; मोठया संख्येने उपस्थित रहा – ना.पंकजाताई मुंडे

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा