• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, April 27, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

विरोधकांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे – आ. विजयसिंह पंडित

Prarambh Team by Prarambh Team
November 29, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
बीड शहरात आ. विजयसिंह पंडित यांच्या प्रचाराचा झंझावात
प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात वारं फिरलं, घड्याळाने घेतली आघाडी

बीड  प्रतिनिधी :  बीड शहरातील जनतेच्या जीवावर विरोधकांनी ३५ वर्ष नगर परिषदेची सत्ता भोगली पण या भागाचा विकास केला नाही. जनतेला मुलभुत सुविधा देऊ शकले नाही उलट ऐनवेळी पक्षाला व सामान्य कार्यकर्त्यांना धोका देवून ईतर पक्षात पळुन गेले. कार्यकर्ते आणि सामान्य जनतेचा विश्वासघात करणा-यांना धडा शिकवण्याची हीच योग्य वेळ आहे आहे असे प्रतिपादन आ. विजयसिंह पंडित यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष- शिवसेना, शिवसंग्राम- स.पा. व मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष व नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ बीड शहरातील विविध भागात  आयोजित केलेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. दरम्यान बार्शीनाका येथे झालेल्या सभेला विराट गर्दी झाल्यामुळे राष्ट्रवादी व मित्रपक्षाच्या सर्व उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

बीड नगरपरिषद सार्वत्रीक निवडणुकीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष–शिवसेना-शिवसंग्राम-स.पा.व मित्रपक्षाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रीमती प्रेमलता पारवे व प्रभाग क्र. नगरसेवक पदाचे उमेदवार मोमीन सीमा परवीन अब्व‍दुल रशिद व जैतुल्‍ला खान फैजुल्‍ला खान व प्रभाग क्र.२२ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार शेख शबाना खय्यूम व शेख निजाम जैनुद्दीन व प्रभाग क्रं.२३ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार मोमीन जुबेर अहेमद मुन्शी मिया व शेख  बिस्मिल्ला पाशामिया यांच्या संयुक्त प्रचारार्थ मोमीनपुरा मक्काई चौक परिसर बीड येथे तर प्रभाग क्र.२४ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार शेख शिरीन सुलताना सत्तर शाह व श्रीमती केशरबाई तुळशीराम गलधर तर  प्रभाग क्रं.२६ मधील श्रीमती कांबळे विद्या सुशिल व शेख इलियास युनूस यांच्या संयुक्त प्रचारार्थ राज गल्‍ली परिसर, अशोक नगर, बार्शी नाका परीसर व मोमीनपुरा मकाई चौक, बीड येथे आ.विजयसिंह पंडित यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी माजी नगराध्यक्ष मोईन मास्टर, दिलीपराव गोरे, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याणराव आखाडे, बळीराम गवते, छत्रपती संभाजीनगर येथील काझी साहाब, स्वप्नील गलधर, झुंझार धांडे, खमरूद बागवान, पांडूरंग आवारे पाटील, शेख मुजीबभाई, फारुख पटेल, शेख निजाम भाई, डॉ.कादरी फक्करूद्दीन,भागवत तावरे,अनिल घुमरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.विजयसिंह पंडित म्हणाले की, शिवछत्र परिवार सदैव तुमच्या सोबत आहे या भागातील रस्ते, पुल, नाल्या,घरकुलाचे प्रलंबीत प्रश्न व पिण्याचे पाणी नियमित देऊ. ना.अजितदादा पालकमंत्री व अर्थमंत्री आहेत. विकास कामांसाठी ते बीड ला निधी कमी पडून देणार नाहीत. मतविभागणीचा फायदा भाजपाला होऊ नये म्हणुन सर्वांनी घड्याळ या चिन्हासमोरील तिनही  बटन दाबुन नगर परिषदेत परिवर्तन घडवून आणा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी भागवत तावरे यांनी क्षीरसागर कंपनीचा खरपूच समाचार घेतला क्षीरसागरांनी मोमीनपुरा भागाला आपली  जहागीरी समजून फक्त मतासाठी वापर केला असा घणाघात त्यांनी केला. याप्रसंगी शेख मुजिब, हमरून इरफान यांनीही मनोगत व्यक्त केले. दरम्यान बार्शीनाका व मोमीनपूरा येथील सभेला विराट गर्दी झाल्यामुळे राष्ट्रवादी व मित्रपक्षाच्या सर्व उमेदवारांच्या विजयावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Previous Post

गेवराई शहराच्‍या विकासासाठी आमचा योजनाबध्द कार्यक्रम तयार – अमरसिंह पंडित

Next Post

ना. पंकजाताई मुंडे यांच्या सभेने गेवराईत कमळाचीच हवा

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
Next Post
ना. पंकजाताई मुंडे यांच्या सभेने गेवराईत कमळाचीच हवा

ना. पंकजाताई मुंडे यांच्या सभेने गेवराईत कमळाचीच हवा

बीडचे मागासलेपण घालविण्यासाठी घडीला मत द्या: बळीराम गवते

बीडचे मागासलेपण घालविण्यासाठी घडीला मत द्या: बळीराम गवते

गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा