• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, June 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

आमचे उमेदवार सामान्य घरातले, त्यामुळे ते लोकांसाठी कुठेही उपलब्ध असतील – आ. संदीप क्षीरसागर

Prarambh Team by Prarambh Team
November 28, 2025
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

प्रभाग १३, १६ आणि २३ मध्ये कॉर्नर सभा

बीड  प्रतिनिधी : नगरपरिषद निवडणुकीसाठी आम्ही उमेदवारी देतानाच लोकांसाठी कोण काम करेल हा सर्वप्रथम निकष ठेवून सर्वसामान्य घरातील उमेदवार दिले आहेत. त्यामुळे ते नागरिकांच्या कामांसाठी सदैव उपलब्ध राहतील असे सांगत आ. संदीप क्षीरसागर यांनी नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आघाडीच्या सर्व उमेदवारांना तुतारी आणि मशाल चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन केले.
नगरपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आ. संदीप क्षीरसागर यांचा प्रचाराचा झंझावात जोरात सुरू आहे. गुरुवारी (दि.२७) आ. क्षीरसागर यांचा प्रचाराचा झंझावात प्रभाग 13 चे उमेदवार मायादेवी ज्ञानोबा पारवेकर, वैभव उत्तरेश्वर चिरके यांच्या प्रचारार्थ हाउसिंग कॉलनी भागात तर प्रभाग 16 चे उमेदवार कुरेशी सबा नाझ एजाज अहेमद, शेख नसीम रफियोद्दीन यांच्या प्रचारार्थ विद्यानगर भागात कॉर्नर बैठक घेतली. तसेच प्रभाग 23 मध्ये खुर्शीद मिया मोमीन शाहमोहम्मद (खुर्शीद आलम) आणि शेख बानुबेगम महेमूद (हमीद पाले खान) यांच्या प्रचारार्थ मोमीनपुरा भागात कॉर्नर सभा घेतली. या कॉर्नर सभांना मतदारांचा प्रचंड असा प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी बोलताना आ. संदीप क्षीरसागर म्हणाले की, माझ्या सामान्य बीडकरांना कोणतीही अडचण येऊ नये याला माझे प्राधान्य आहे. यासाठी सामान्य माणसाच्या अडचणी आणि दुःखाची जाण असणारी व्यक्ती पदावर असणे आवश्यक आहे. यामुळे नगरपरिषदेला उमेदवार देताना आम्ही सामान्य घरातील उमेदवार दिले आहेत. यामुळे ते शहरातील नागरिकांच्या कामांना कधीही आणि कुठेही उपलब्ध राहणारे आहेत. यामुळे या तुमच्या मदतीला धावून येणारे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार स्मिता विष्णू वाघमारे आणि शहरातील तुतारी व मशाल चिन्हावर निवडणूक लढवित असलेल्या आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा असे आवाहन आ. संदीप क्षीरसागर यांनी केले. यावेळी माजी आ. सय्यद सलीम, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार स्मिता वाघमारे नगरसेवक पदाचे उमेदवार आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मतदारांची बैठकीला मोठी गर्दी होती.

Previous Post

शहराच्या उज्ज्वल भविष्यासाठी आपले सहकार्य आवश्यक – आ. संदीप क्षीरसागर

Next Post

गेवराई शहराच्‍या विकासासाठी आमचा योजनाबध्द कार्यक्रम तयार – अमरसिंह पंडित

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
गेवराई शहराच्‍या विकासासाठी आमचा योजनाबध्द कार्यक्रम तयार – अमरसिंह पंडित

गेवराई शहराच्‍या विकासासाठी आमचा योजनाबध्द कार्यक्रम तयार - अमरसिंह पंडित

विरोधकांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे – आ. विजयसिंह पंडित

विरोधकांना धडा शिकविण्याची हीच योग्य वेळ आहे - आ. विजयसिंह पंडित

ना. पंकजाताई मुंडे यांच्या सभेने गेवराईत कमळाचीच हवा

ना. पंकजाताई मुंडे यांच्या सभेने गेवराईत कमळाचीच हवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा