• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 26, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

विजयसिंह पंडित यांना आमदार करण्यासाठी – राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात

Prarambh Team by Prarambh Team
November 5, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत शेकडो कार्यकर्त्यांनी केला प्रवेश


गेवराई प्रतिनिधी ः- महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांना आमदार करण्यासाठी गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश करत आहेत. माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत मतदार संघातील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे विजयसिंह पंडित यांची बाजू भक्कम होत आहे. गेवराई विधानसभा मतदार संघात दहा वर्षांत रखडलेली विकास कामे मार्गी लावण्यासाठी आणि सामान्य माणसांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी विजयसिंह पंडित यांना विधानसभेत पाठविण्यासाठी आम्ही जीवाचे रान करू असे मत विविध कार्यकर्त्यांनी व्यक्त केले आहे. अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीमध्ये गेवराई विधानसभा मतदार संघातील विविध गावातील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहिर प्रवेश केला.

गेवराई विधानसभा मतदार संघातील उदानाईक तांडा (राजपिंप्री) येथील अनिल राठोड, विजय राठोड, संजय राठोड, अर्जुन राठोड, भाऊसाहेब राठोड, रावसाहेब राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी दिगांबर आडे, गोरख राठोड, एकनाथ जाधव, शंकर आडे, रामेश्वर राठोड, अमोल राठोड, सुनिल राठोड यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. राहेरी येथील शिवसेनेचे गणेश लाड यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करून विजयसिंह पंडित यांच्या विजयाचा निर्धार केला. यावेळी डॉ.आसाराम मराठे, अंगद लाड, ज्ञानेश्वर लाड, अंगद पघळ आदी कार्यकर्ते उपस्थित होते. देवकी येथील बाबासाहेब पाटोळे, विठ्ठल ढवळे, पिंटू भोसले, बळीराम पाटोळे, भानुदास पाटोळे, सचिन वाघमारे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी साई आडागळे, मारुती भिसे, बाबासाहेब रडे, धम्मा त्रिभुवन आदी कार्यकर्ते उपस्थित होते. खेर्डावाडी येथील विकास भिसे, अभिजीत भिसे, बाबासाहेब भिसे, अनिल भिसे, नवनाथ भिसे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थित राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश केला. यावेळी मारुती भिसे, दादाराव रोकडे, गोवर्धन कादे, बाबासाहेब रडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. गॅलरीतांडा (सिरसदेवी) येथील प्रकाश राठोड, बंडूलाल राठोड यांनीही राष्ट्रवादीमध्ये जाहिर प्रवेश केला, यावेळी देविदास थोरात उपस्थित होते. सुशीतांडा येथील भिमा चव्हाण, शिवा चव्हाण, लहू चव्हाण, राम चव्हाण, रावसाहेब चव्हाण आदींनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी पंचायत समिती सदस्य परमेश्वर खरात, रघुनाथ राठोड आदी उपस्थित होते. बोरगाव थडी येथील शिवसेनेचे आकाश दहिले, विशाल दहिले, सतिष उधारे, अभिषेक झेंडे आदींनी राष्ट्रवादीमध्ये जाहिर प्रवेश केला. यावेळी राम खटके, लहू घोडे आदी मान्यवर उपस्थित होते. खेर्डावाडी येथील माजी उपसरपंच नवनाथ रुपनर, जगन्नाथ मस्के, गोरख वाघमोडे, गोरख माने, भिकू रुपनर, कुंडलिक बाबरे, ओम रुपनर, रामकिसन वाघमोडे, डॉ.जीवन बाबरे आदींनी अमरसिंह पंडित यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत जाहिर प्रवेश केला. माजी उपसभापती शाम मुळे, राष्ट्रवादीचे युवकचे गजानन काळे, सरपंच राजेश वाघमोडे, बाबासाहेब रडे, बाळू साबळे, दत्ता चौरे, सखाराम चौरे, बळीदादा देवकुळे, वचिष्ट कादे, लक्ष्मण माने आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान गेवराई विधानसभा मतदार संघामध्ये राष्ट्रवादीत होत असलेल्या इनकमिंगमुळे महायुतीचे उमेदवार विजयसिंह पंडित यांचे पारडे जड झाले असून त्यांचा विजय आता कोणीही रोखू शकत नाही. विजयसिंह पंडित यांच्यावर विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते एकदिलाने काम करून प्रचंड मताधिक्य विजयसिंह पंडित यांना मिळवून देवू अशा भावना कार्यकर्त्यांनी यावेळी व्यक्त केल्या. माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी सर्व कार्यकर्त्यांचे राष्ट्रवादीत स्वागत करून गेवराई विधानसभा मतदार संघाच्या भवितव्यासाठी विजयसिंह पंडित यांना विजयी करा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.





Previous Post

अजितदादा आणि धनंजय मुंडे सत्तेत आहेत तोपर्यंत अल्पसंख्यांक समाजाच्या केसालाही धक्का लागणार नाही – आ.नायकवडी यांनी व्यक्त केला विश्वास

Next Post

मला साथ द्या, तुमचा भ्रमनिरास होणार नाही – पुजा मोरे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
मला साथ द्या, तुमचा भ्रमनिरास होणार नाही – पुजा मोरे

मला साथ द्या, तुमचा भ्रमनिरास होणार नाही - पुजा मोरे

गेवराई मतदार संघाच्या विकासासाठी विजयसिंह पंडित यांना बळ देऊ – संजय (बप्पा) नरवडे

गेवराई मतदार संघाच्या विकासासाठी विजयसिंह पंडित यांना बळ देऊ - संजय (बप्पा) नरवडे

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांची वाढ; शेतकरी कर्जमाफी, अडीच लाख तरुणांना नोकऱ्या, यांसह अनेक महत्वपूर्ण घोषणा

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांची वाढ; शेतकरी कर्जमाफी, अडीच लाख तरुणांना नोकऱ्या, यांसह अनेक महत्वपूर्ण घोषणा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा