• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 23, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home बीड जिल्हा गेवराई

मला साथ द्या, तुमचा भ्रमनिरास होणार नाही – पुजा मोरे

Prarambh Team by Prarambh Team
November 5, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

गेवराई : राजकारण हा शेतकर्‍यांच्या पोरांसाठी सोप्पा विषय नाही, पण मी तुमच्या सगळ्यांच्या भरोशावर ही हिंम्मत केली आहे. गेवराई मतदारसंघातील 62 वर्षापासूनची घराणेशाही आपल्याला संपवायची आहे. मला शेतकर्‍यांचा आवाज बनायचे आहे. यासाठी तुमच्या आशीर्वादाची गरज आहे. मला फक्त एकदा साथ द्या, मी तुमचा भ्रमनिरास करणार नाही, अशी आर्त हाक पुजा मोरे यांनी ग्रामस्थांना दिली. त्या गेवराई मतदारसंघातील वेगवेगळ्या गावात प्रचारादरम्यान बोलत होत्या.
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार पूजा मोरे यांनी मंगळवारी शृंगारवाडी, धर्मेवाडी, शहापूर तांडा, शहापूर, खेर्डा खु., एकदरा, तेलगाव (बु.), पुंगणी, डुब्बा (मजरा), इरला, जायकोचीवाडी, जदीद जवळा, फुलपिंपळगाव, सावरगाव, मंगरूळ 1, मंगरूळ 2, सावरगाव आदी गावांचा दौरा केला. यावेळी त्यांनी ग्रामस्थांना आपली भूमिका पटवून दिली.
मनोजदादा जरांगे पाटील आणि माजी भुमिका सारखीच आहे. पण ही भुमिका सभागृहात मांडण्यासाठी आपल्या हक्काचा आवाज तिथे असणे गरजेचे आहे. मी ज्या दिवशी विधानसभेत जाईल त्या दिवशी तुम्हाला अभिमान वाटेल असेच काम करून दाखवेल. तुम्ही मला मतदानरूपी आशीर्वाद द्या, मी तुमचा भ्रमनिरास होऊ देणार नाही, असे वचन तुम्हाला देते, असेही पुजा मोरे म्हणाल्या.

चौकट –
गावकर्‍यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद –
पूजा मोरे यांनी ज्या गावांचा दौरा केला, त्या प्रत्येक गावात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. आपलीच लेक लढत असल्याची भावना गावकर्‍यांमध्ये असून, आपला हक्काचा आवाज सरकारपर्यंत पोहोचत असेल तर त्याला आपण सहकार्य केले पाहिजे अशी भावना ग्रामस्थांमध्ये दिसून आली. पुजा मोरे यांनी मुलगी असतानाही आपल्या साठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला आहे. प्रसंगी पोलीसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या. जेलमध्ये देखील जावून आली. मतदारसंघाला इतकं खंबीर, आणि कणखर नेतृत्व मिळत असेल तर आपण पुजा मोरे यांच्या पाठीशी उभं राहीलं पाहीजे अशी प्रत्येक गावातील ग्रामस्थ बोलून दाखवत होते.

चौकट –
खेर्डा गावात बांधावर जाऊन महिलांशी संवाद –
पूजा मोरे या ग्रामीण भागात वाढलेल्या आहेत. त्यांना शेतकरी आणि ग्रामस्थांच्या समस्या यांची अत्यंत जवळून अशी जाण आहे. दौर्‍या दरम्यान त्या खेर्डा गावात थेट बांधावर गेल्या आणि तिथे काम करीत असणार्‍या महिलांशी संवाद साधला. आपल्यातलाच कोणीतरी आपल्याला इतक्या आत्मीयतेने बोलत आहे, आपल्या अडचणी समजावून घेत आहे, याचा आनंद यावेळी महिलांच्या चेहर्‍यावर स्पष्टपणे दिसून येत होता. पूजा मोरे यांनीही मी तुमचीच लेक आहे, या लेकीच्या हाताला बळ द्या असे भावनिक आवाहन केले आणि याला महिलांनी अत्यंत उत्साहात प्रतिसाद दिला.

Previous Post

विजयसिंह पंडित यांना आमदार करण्यासाठी – राष्ट्रवादीत इनकमिंग जोरात

Next Post

गेवराई मतदार संघाच्या विकासासाठी विजयसिंह पंडित यांना बळ देऊ – संजय (बप्पा) नरवडे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Next Post
गेवराई मतदार संघाच्या विकासासाठी विजयसिंह पंडित यांना बळ देऊ – संजय (बप्पा) नरवडे

गेवराई मतदार संघाच्या विकासासाठी विजयसिंह पंडित यांना बळ देऊ - संजय (बप्पा) नरवडे

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांची वाढ; शेतकरी कर्जमाफी, अडीच लाख तरुणांना नोकऱ्या, यांसह अनेक महत्वपूर्ण घोषणा

लाडकी बहीण योजनेत २१०० रुपयांची वाढ; शेतकरी कर्जमाफी, अडीच लाख तरुणांना नोकऱ्या, यांसह अनेक महत्वपूर्ण घोषणा

आ. पंकजाताई मुंडेंच्या भव्य प्रचार रॅलीने पर्वती मतदारसंघांतील वातावरण ढवळले

आ. पंकजाताई मुंडेंच्या भव्य प्रचार रॅलीने पर्वती मतदारसंघांतील वातावरण ढवळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा