• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, February 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

बीडमधून माजी मंत्री प्रा. सुरेश नवले हे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील याचा पाठिंबा घेऊन लढवणार अपक्ष निवडणूक

Prarambh Team by Prarambh Team
October 27, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड| प्रतिनिधी

बीड विधानसभा मतदारसंघात संघर्ष योद्धा मनोज जरागे पाटील याचा पाठिंबा घेऊन माजी मंत्री प्रा. सुरेश नवले हे अपक्ष म्हणून आज 28\10\2024 सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रा. नवले यांच्या उमेदवारीमुळे बीड विधानसभा निवडणूक रंगतदार होणार असल्याची चर्चा राजकीय जाणकारातून व्यक्त केली जात आहे.

अत्यंत अभ्यासू आणि जनतेचे प्रश्न नेमकेपणाने सोडवणारा लोकप्रतिनिधी म्हणून माजी मंत्री सुरेश नवले यांची ओळख आहे. मागील मंत्रीपदाच्या काळात त्यांनी जिल्ह्यात विकासाच्या अनेक योजना राबवल्या.त्यांच्या कार्यकाळात अनेक प्रश्न मार्गी लागके आहेत. त्यामुळे आता पुन्हा एकदा प्रा. सुरेश नवले निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याने त्यांच्या समर्थकांसह मतदार संघातील जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे. आज सोमवारी ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. प्रा. सुरेश नवले हे 1995 मध्ये राज्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून कार्यरत राहिलेले आहेत.त्यांच्या उमेदवारीमुळे निर्माण बीड विधानसभेची निवडणूक आता रंगतदार होणार आहे

Previous Post

संदीप क्षीरसागरांच्या निष्ठेला न्याय; बीड मतदारसंघासाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर

Next Post

ठरले! आज संदीपभैय्या उमेदवारी अर्ज भरणार; साध्या पद्धतीनेच, महापुरूषांना अभिवादन करून दाखल करणार अर्ज

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

December 4, 2025
उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

December 4, 2025
निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

November 29, 2025
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

November 29, 2025
अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

November 29, 2025
शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

November 29, 2025
Next Post
संदीप क्षीरसागरांच्या निष्ठेला न्याय; बीड मतदारसंघासाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर

ठरले! आज संदीपभैय्या उमेदवारी अर्ज भरणार; साध्या पद्धतीनेच, महापुरूषांना अभिवादन करून दाखल करणार अर्ज

बढता बढता कारवा बन गया; आपण स्वयंपूर्ण आहोत सर्वांनी साथ दिली तर हा डाव देखील जिंकता येईल-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बढता बढता कारवा बन गया; आपण स्वयंपूर्ण आहोत सर्वांनी साथ दिली तर हा डाव देखील जिंकता येईल-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

सत्तेत असो किंवा नसो माझ्या मातीतील माणसांची सेवा करण्याची शक्ती प्रभू वैद्यनाथांनी मला द्यावी – धनंजय मुंडे*

सत्तेत असो किंवा नसो माझ्या मातीतील माणसांची सेवा करण्याची शक्ती प्रभू वैद्यनाथांनी मला द्यावी - धनंजय मुंडे*

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा