• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 12, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

संदीप क्षीरसागरांच्या निष्ठेला न्याय; बीड मतदारसंघासाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर

Prarambh Team by Prarambh Team
October 26, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter
बीड  प्रतिनिधी :- विधानसभा निवडणुकीचे वेध लागल्यापासून बीडच्या उमेदवारीच्या अनुषंगाने उलट-सुलट चर्चा रंगवल्या जात होत्या. तसेच बीड जिल्ह्यातील एकमेव निष्ठावंत आमदार संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीच्या अनुषंगाने विविध अफवा पसरवल्या जात होत्या. यावर आता पूर्ण विराम लागला असून राष्ट्रवादी-काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून आ.संदीप क्षीरसागर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
                    राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बीड जिल्ह्यातून एकमेव आमदार असलेले संदीप क्षीरसागर शरद पवार यांच्यासोबत एकनिष्ठ राहिले. आ.क्षीरसागरांनख त्यांच्या भूमिकेपासून परावृत्त करण्यासाठी अनेक प्रलोभने देण्यात आले. अनेकप्रकारे दबाव आणण्याचा प्रयत्न केला. परंतु कसल्याही दबाव आणि प्रलोभनांना न जुमानता आ.संदीप क्षीरसागर शेवटपर्यंत आपला पक्ष, नेते आणि विचारांसोबत राहीले. राष्ट्रवादी पक्षात फूट पडल्यानंतर आ.क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्यातील पक्षीय कामकाजाचे सूत्रे देखील सांभाळली होती. त्यांच्याकडे पक्षातील वरिष्ठांनी जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी दिलेली आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने बीड विधानसभा मतदारसंघाची उमेदवारी आ.संदीप क्षीरसागर यांना दिली आहे. आता संदीप क्षीरसागर हे बीड विधानसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असतील. आ.संदीप क्षीरसागर यांच्या उमेदवारीबाबत उलट-सुलट चर्चा असताना उमेदवारी शेवटी आ.क्षीरसागरांनाच मिळाल्याने एकनिष्ठेला न्याय मिळाला अशी भावना सामान्य लोक करत आहेत.
विरोधाचे चक्रव्यूह अखेर भैय्यांनी तोडलेच!
आ.संदीप क्षीरसागरांना एकटे पाडून त्यांची उमेदवारी अडविण्यासाठी बीड जिल्ह्यापासून मुंबईपर्यंत अनेक प्रयत्न झाले. अनेकांनी त्यांचे संपूर्ण सामर्थ्य पणाला लावले पण शेवटी विजय विचार आणि एकनिष्ठतेचाच झाला. लोकप्रिय आणि जनसामान्यांशी थेट कनेक्ट असलेल्या युवा नेतृत्वाला पुन्हा संधी मिळाल्याने जनसामान्यांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.
मी बीडचा, बीड माझे”- आ.संदीप क्षीरसागर
“मी बीडचा, बीड माझे” बीडकरांशी असलेले माझे नाते कधीही तुटू शकणार नाही. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरचंद्र पवार), भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व मित्रपक्षांच्या महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून माझी उमेदवारी घोषित झाली. मला उमेदवारी दिल्याबद्दल राष्ट्रीय अध्यक्ष मा.खा.शरदचंद्र पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष मा.श्री.जयंतराव पाटील साहेब, खा. सुप्रियाताई सुळे यांच्यासह पक्षाचे सर्व नेते मंडळी यांचे आभार मानत असल्याच्या भावना आ.संदीप क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केल्या.

Previous Post

माझं राजकीय अस्तित्व संपवण्याचा डाव, जनतेचा आशीर्वाद आहे तोवर मी कुणाला घाबरत नाही – धनंजय मुंडे

Next Post

बीडमधून माजी मंत्री प्रा. सुरेश नवले हे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील याचा पाठिंबा घेऊन लढवणार अपक्ष निवडणूक

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
बीडमधून माजी मंत्री प्रा. सुरेश नवले हे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील याचा पाठिंबा घेऊन लढवणार अपक्ष निवडणूक

बीडमधून माजी मंत्री प्रा. सुरेश नवले हे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील याचा पाठिंबा घेऊन लढवणार अपक्ष निवडणूक

संदीप क्षीरसागरांच्या निष्ठेला न्याय; बीड मतदारसंघासाठी पक्षाकडून उमेदवारी जाहीर

ठरले! आज संदीपभैय्या उमेदवारी अर्ज भरणार; साध्या पद्धतीनेच, महापुरूषांना अभिवादन करून दाखल करणार अर्ज

बढता बढता कारवा बन गया; आपण स्वयंपूर्ण आहोत सर्वांनी साथ दिली तर हा डाव देखील जिंकता येईल-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

बढता बढता कारवा बन गया; आपण स्वयंपूर्ण आहोत सर्वांनी साथ दिली तर हा डाव देखील जिंकता येईल-माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा