• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, June 24, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

शेतकरी ऊसतोड आणि कामगार यांचे पैसे देणे ही आमची ‘ औकात ‘ !

Prarambh Team by Prarambh Team
May 3, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

परळी : औकात आणि लायकी काय हे विचारणाऱ्या विरोधकांना बजरंग बप्पा सोनवणे यांनी सणसणीत चपराक लगवित म्हटले की, ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे पैसे वेळेवर देणे. ऊसतोड कामगार आणि कारखान्यातील कामगार यांच्या बनकाचे पैसे देणे ही आमची औकात आहे तर ज्यांना वडिलांनी उभे केलेले कारखाने चालविता आले नाहीत. त्याने कामगार व शेतकऱ्यांचे पैसे बुडविले ती त्यांची लायकी काय त्यांनी आमची औकात आणि लायकी काढणे म्हणजे चेष्टा असे अशी कोपरखळी बजरंग सोनवणे यांनी पालकमंत्री आणि भाजप उमेदवारांना लगावली.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ बजरंग बप्पा सोनवणे, प्रदेश उपाध्यक्ष बबन भाऊ गित्ते, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमुख, ॲड. अजय बुरांडे, सुदामतीताई गुट्टे, ॲड. माधव जाधव हे परळी तालुक्यातील पौळ पिंपरी, गोवर्धन (हिवरा), हिवरा (गोवर्धन), रामनगर तांडा, जळगव्हाण, रामेवाडी (कासारवाडी), पोहनेर, दिग्रस, बोरखेड, तेलसमुख या गावांना भेटी दिल्या.

पौळ पिंपरी येथे गावकऱ्यांनी ढोल ताशा वाजवून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह असलेल्या तुताऱ्या वाजवून भव्य स्वागत केले. तर रामेवाडी (कासारवाडी) येथे सजविलेल्या बैलगाडीतून बजरंग बप्पा सोनवणे, बाबनभाऊ गित्ते, फुलचंद कराड आणि राजेसाहेब देशमुख यांची ढोल, ताशा आणि तुताऱ्या वाजवून भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी पौळ पिंपरी येथे बोलताना बजरंग बप्पा सोनवणे यांनी पालकमंत्री आणि भाजपच्या उमेदवारांच्या चांगलाच समाचार घेतला ते म्हणाले की एक सामान्य शेतकरी कुटुंबातील शेतकरी पुत्र असून सुद्धा मी दोन दोन साखर कारखाने चालवली तेही मराठवाड्यात विक्रमी भाव देत आहे. ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि ऊसतोड मजूर यांचे पैसे आम्ही बुडवीले नाहीत. तसेच आमच्या समर्थकांना जर कोणी धमकावीत असेल तर त्यासाठी आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी राहू. त्याचबरोबर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी घाबरून जाण्याचे कारण नसून उलट दोन्ही कारखाने दुप्पट क्षमतेने चालू आहेत. माझा जन्म कोणत्याही राजकारणाच्या पोटी झालेला नसताना सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलो. माझे आई-वडील शेतकरी असेल तरी मला राजकीय जन्म देणारे सामान्य नागरिक हे माझे राजकीय मायबाप आहेत. असे उदगार काढले.

मागील दहा ते पंधरा वर्षां मध्ये जर भाजपने मतदारसंघाचा विकास केला असता तर मग त्यांना मतांची भीक मागण्याची आवश्यकता पडली नसती. जे आज मला विरोध करीत आहेत त्यांचाही ऊस मीच गाळप केला. त्यामुळे उसासाठी कोणीही घाबरण्याचे कारण नाही. असे आश्वासित केले.
यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

*फुलचंद कराड :-* स्वतःला विकास कन्या म्हणविणाऱ्या भाजपच्या उमेदवार ते म्हणाले की जर त्या पालकमंत्री असताना त्यांनी मतदारसंघाचा विकास केला असता तर त्या निवडणुकीत पराभूत झाल्याच नसत्या. तसेच वैजनाथ कारखाना बुडविण्यासाठीच या दोघा बहिण भावांनी जागा वाटून घेतल्या. याचे वाईट वाटत नाही. मात्र स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांनी रक्ताचे पाणी करून त्याची उभारणी केली
तो कारखाना बंद असल्याने त्याचे मनस्वी दुःख होते. त्यामुळे या दोन्ही बहिण भावांना आता मतदाराने घरी बसण्याची वेळ आलेली आहे. असे फुलचंद कराड म्हणाले.

Previous Post

पंकजाताईंची गॅरंटी जिल्ह्याने बघितली ; विकासाची नवी उंची गाठण्यासाठी मत दया

Next Post

भाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
भाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागर

भाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ - आ. संदीप क्षीरसागर

जातीय सलोखा आणि धार्मिक ऐक्यासाठी बजरंग सोनवणे यांना निवडून द्या -प्रा.सुरेश नवले

जातीय सलोखा आणि धार्मिक ऐक्यासाठी बजरंग सोनवणे यांना निवडून द्या -प्रा.सुरेश नवले

संविधान वाचविण्यासाठी लोक एकत्र- आ.संदीप क्षीरसागर

संविधान वाचविण्यासाठी लोक एकत्र- आ.संदीप क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा