• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, June 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

पंकजाताई मुंडे यांना लोकसभेत पाठवणे आमची नैतिक जवाबदारी

Prarambh Team by Prarambh Team
May 1, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

परळी शहरातील विविध समाज घटकांच्या बैठकीत खा. प्रितमताईंना मतदारांची ग्वाही

सुवर्णकार समाज, भावसार समाजासह वकील संघाचा पंकजाताईंना बिनशर्त पाठींबा

परळी  ।बीड जिल्ह्यातील सर्वसमाज घटकांना एकत्र करून विकासाची विविध लोकाभिमुख कामे केल्यामुळे पंकजाताईंच्या माध्यमातून राज्यात आणि देशात परळीचे नाव उंचावले आहे. राज्याच्या मंत्री म्हणून काम करताना लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रमाणे सर्वांना सोबत घेऊन वंचित, उपेक्षित, दुर्लक्षित घटकांना पंकजाताईंनी न्याय देण्याचं काम केल आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार, महिला बचत गट इत्यादी योजनांच्या माध्यमातून आम्हाला नवी ओळख मिळवून देणाऱ्या कर्तबगार लेकीला परळीकर म्हणून लोकसभेत पाठवण्याची नैतिक जवाबदारी आमची आहे आणि ही जवाबदारी आम्ही नेकीने पार पाडू अशी ग्वाही परळी शहरातील मतदारांनी खा. प्रितमताई मुंडे यांना दिली.

भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त खा. प्रितमताई मुंडे यांनी परळी शहरातील वकील संघ, सुवर्णकार समाज आणि भावसार समाजाच्या बैठकीत मतदारांशी संवाद साधला. विकासाचा दृष्टिकोन आणि नेतृत्व करण्याची सक्षमता असलेल्या उमेदवार म्हणून पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी मतदानरुपी आशीर्वाद उभे करून लोकसभेच्या विजयात मताधिक्याच योगदान दया असे आवाहन खा. प्रितमताई मुंडे यांनी केले.

दरम्यान परळी शहरातील भावसार समाजातील प्रतिष्ठित नागरिकांनी पंकजाताई मुंडे यांना बिनशर्त पाठींबा देऊन संपूर्ण जिल्ह्यातून शंभर टक्के मतदान मिळवून देऊ असा शब्द भावसार समाजाच्या वतीने दिला. तर सुवर्णकार समाजाने पंकजाताई मुंडे यांना पाठींबा देऊन परळीच्या लेकीला सन्मानजनक मताधिक्य देऊन लोकसभेत पाठवण्याचा निर्धार व्यक्त केला.

*सुज्ञ मतदार पंकजाताईंच्या विकासाभिमुख नेतृत्वासोबत*

परळी वकील संघाच्या बैठकीत शहरातील जेष्ठ विधिज्ञांनी वकील संघ पंकजाताई मुंडे यांच्या पाठीशी असल्याचे सांगताना जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता परळीच्या लेकीला सन्मानजनक विजय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. बीड जिल्ह्यातील सुज्ञ मतदार हा नेहमीच विकासाच्या मुद्द्यावर सक्षम नेतृत्वाच्या पाठीशी राहिला आहे, उमेदवाराची नेतृत्व क्षमता, विकासाचे ध्येयधोरण, भविष्याची गरज बघून मतदान करणारा वर्ग पंकजाताईंच्या पाठीशी आहे, सर्वांगीन विकासाचे व्हिजन असलेल्या उमेदवार म्हणून सुज्ञ मतदार पंकजाताईंच्या विकासाभिमुख नेतृत्वासोबत असल्याची भावना या बैठकीतून पुढे आली.

Previous Post

पंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावले

Next Post

गेवराईत दिव्यांग मतदाराच्या शंभर टक्के मतदानासाठी जनजागृती रॅली

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
गेवराईत दिव्यांग मतदाराच्या शंभर टक्के मतदानासाठी जनजागृती रॅली

गेवराईत दिव्यांग मतदाराच्या शंभर टक्के मतदानासाठी जनजागृती रॅली

पंकजाताईंच्या विजयासाठी राजेंद्र मस्केंचा झंजावात..! 

पंकजाताईंच्या विजयासाठी राजेंद्र मस्केंचा झंजावात..! 

आक्षेपार्ह पोस्ट, फेकन्युज, अफवा पसरविणा-यांवर करडी नजर

आक्षेपार्ह पोस्ट, फेकन्युज, अफवा पसरविणा-यांवर करडी नजर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा