• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, February 1, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

शेतकर्‍याच्या पोराला मतदानारूपी आशिर्वादाचे आवाहन

Prarambh Team by Prarambh Team
April 30, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

आ.संदीप क्षीरसागर बजरंग सोनवणेंसह बालाघाटावर

बीड  प्रतिनिधी – बीड तालुक्यातील बालाघाट परिसरातील गावांमध्ये जाऊन आ.संदीप क्षीरसागर व बजरंग सोनवणे यांनी लोकांच्या प्रत्यक्ष भेटीगेटी घेत शेतकर्‍याच्या पोराला मतदानरुपी आशिर्वाद द्या असे आवाहन करत प्रचार दौरा केला‌.
सोमवार (दि.२९) रोजी बीड तालुक्यातील वानगाव, गोगलवाडी, रौळसगाव, अंजनवती, वडवाडी/बोरखेड, महाजनवाडी, लोणी घाट, गोलंग्री, कानडी घाट, सुलतानपूर, घारगाव या बालाघाटावरील गावांमध्ये जाऊन गावकर्‍यांशी थेट संवाद साधत आ.संदीप क्षीरसागर यांनी प्रचार दौरा केला. यावेळी इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हेही सोबत होते. आ.क्षीरसागर व बजरंग सोनवणे यांनी, गावकर्‍यांना एकदा तुमच्यातल्याच एका शेतकर्‍याच्या पोराला मतदानरूपी आशिर्वाद द्या आणि आपले प्रश्न जाणणारा आणि मांडणारा खासदार तुमच्याच आशिर्वादाने बीड जिल्ह्याला द्या असे नम्र आवाहन केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आ.संदीप क्षीरसागर हे बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी दररोज बीड मतदारसंघासह जिल्ह्यातील अनेक भागात फिरत आहेत. दरम्यान सर्वसामान्य लोकांकडून बजरंग सोनवणे यांना प्रचंड सकारात्मक प्रतिसाद मिळत चालला आहे.

Previous Post

बीड जिल्हा कर्तृत्व व विकासाची क्षमता पाहून मतदान देणार – धनंजय मुंडे

Next Post

वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना पंकजाताई मुंडे यांनी तितक्याच मुद्देसूदपणे दिले उत्तर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

December 4, 2025
उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

December 4, 2025
निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

November 29, 2025
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

November 29, 2025
अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

अजित पवार शब्दाचा पक्का आहे मी करून दाखवतो, एकवेळ मला संधी द्या – ना. अजितदादा पवार

November 29, 2025
शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

शहराच्या विकासाचा मास्टरप्लॅन आमच्याकडे तयार- आ.संदीप क्षीरसागर

November 29, 2025
गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

गोळ्या -बिस्कुटासारखे आरोप काय करता, जनतेच्या विकासासाठी काय केले ते बोला- दिपक देशमुख

November 29, 2025
बीडचे मागासलेपण घालविण्यासाठी घडीला मत द्या: बळीराम गवते

बीडचे मागासलेपण घालविण्यासाठी घडीला मत द्या: बळीराम गवते

November 29, 2025
Next Post
वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना पंकजाताई मुंडे यांनी तितक्याच मुद्देसूदपणे दिले उत्तर

वाहनाचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करणार्‍यांना पंकजाताई मुंडे यांनी तितक्याच मुद्देसूदपणे दिले उत्तर

बीड शहरास पाणी पुरवठा उशिराने होणार नागरिकांनी सहकार्य करावे – नीता अंधारे

बीड शहरास पाणी पुरवठा उशिराने होणार नागरिकांनी सहकार्य करावे - नीता अंधारे

आमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा;  प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीर

आमचा बजरंग सोनवणेंना बिनशर्त पाठिंबा; प्रा.सुरेश नवलेंनी भूमिका केली जाहीर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा