• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, June 14, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

मतदारच माझा राजकीय पक्ष-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

Prarambh Team by Prarambh Team
April 26, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बालाघाटवर पाच प स गणातील मतदारांचा एकमुखी पाठिंबा

बीड/प्रतिनिधी
प्रत्येक निवडणुकीत मतदार हा राजा असतो आणि मतदारांचा विश्वास हाच उमेदवारांचा यशाचा पाया असतो माझ्या यशाचा पाया म्हणजेच माझा मतदार आहे, बालाघाट वरचा आणि बीड मतदार संघातील मतदार हाच माझा पक्ष असून या निवडणुकीमध्ये हाच मतदार पुन्हा एकदा पाठिंबा देणार असून मोठ्या मताधिक्याने शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार निवडून येतील असे प्रतिपादन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले आहे

कृषी उत्पन्न बाजार समिती बीड निवडणुक २०२३ च्या शेतकरी विकास पॅनल आयोजित येळंब, मांजरसुंबा, नेकनुर, लिंबागणेश, पाली या सर्कल मधील मतदारांचा मेळावा मांजरसुंबा येथे माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी युवानेते डॉ योगेश क्षीरसागर, बँकेचे उपाध्यक्ष जगदीश काळे श्रीमंत जायभाये लाला पाटील चौरे, अश्रूबा रसाळ फईम सर माजी नगरसेवक सुभाष सपकाळ निवृत्ती डोके दूध संघाचे अध्यक्ष तानाजी कदम सुग्रीव रसाळ, ऍड दत्ता डोईफोडे उपाध्यक्ष मनोज पाठक, ऍड भालचंद्र भंडाणे, नवनाथ कुलकर्णी,माजी नगरसेवक विलास विधाते,संचालक सर्जेराव खटाणे यांच्यासह प्रमुख मान्यवर उपस्थित होते

यावेळी शेतकरी विकास पॅनलच्या सर्व 18 उमेदवारांना मोठ्या फरकाने निवडून द्यावे असे आवाहन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी केले. या मेळाव्यास येळंब, नेकनुर,मांजरसुंबा , लिंबागणेश,पाली या सर्कल मधील सरपंच, ग्रा.पं.सदस्य, हमाल-मापाडी, सेवा सहकारी सोसायटी सदस्य, मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी बोलताना माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की, लोकशाही बळकट व मजबूत करण्याचे काम निवडणुकांच्या माध्यमातून होत असते महत्त्वाची भूमिका घेऊन आपण या निवडणुकीत पुढे आलो आहोत, सत्ता मिळाली की खूप कल्याण झाले या भावनेतून आपण कधी निवडणुकांकडे पाहिले नाही सत्ता हे साधन आहे याचा उपयोग लोकांच्या कल्याणासाठी व्हावा हा उदात्त हेतू ठेवूनच सहकाराच्या माध्यमातून जे यश मिळत आहे ते फक्त आपल्यासारख्या मतदारांच्या सहकार्यातूनच त्यामुळेच तिन्ही संस्था राज्यात एक क्रमांक मिळवत काम करत आहेत त्याचप्रमाणे बाजार समिती देखील सक्षमपणे कसे काम करेल यासाठी आपला प्रयत्न राहिला आहे बीड जिल्ह्यातून बेंगलोर सारख्या लांब ठिकाणी रेशीम कोष जात होता परंतु त्यासाठी आपण बाजार समितीच्या माध्यमातून रेशीम उत्पादकांना इथेच खरेदी केंद्र सुरू केले आहे शेतीचे ग्राहक ही चैन तयार करून शेतकऱ्यांना योग्य बाजारपेठ उपलब्ध करून दिली आहे लोकशाहीत मत मागण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे पण या तीनही संस्थांच्या निवडणुकात विरोधकांना एकही उमेदवार मिळाला नाही त्यामुळे तिन्ही संस्था बिनविरोध निवडून आले आहेत आम्हालाही पैसा खाता आला असता पण अशी पद्धत किंवा आयुष्यात बट्टा आणि बाट कधी लागून घेतला नाही मांजरसुंबा परिसरात जमेल त्या प्रयत्नातून विकास कामे केली आहे गवारी या ठिकाणी 200 केव्ही सब स्टेशन उभारले आहे,या परिसरात लहान मोठे तलाव आणि प्रकल्प आजही काळ्या आईची तहान भागवत आहेत,ही कामे होत असताना छापण्याची नामी संधी होती पण ती नीती आणि विचारही कधी केला नाही,विरोधक आता फक्त छपाईच्या नादात आहेत, छापणे हा एककलमी कार्यक्रम सुरू आहे,हा छापील ऐवज या तीन चार दिवसात तुमच्याकडे येईलच पण नंतर त्याची दसपट वसुली सुरू होईल त्यामुळे सावध रहा, भविष्यातील निवडणुकांची ही दिशा ठरवणारी निवडणूक आहे सगळ्या ऋतूत संरक्षण देणारी छत्रीत आता आपल्या कामी येणार आहे असे म्हणतात उपस्थित बालाघाट वरच्या मतदारांनी माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांना एकमुखी पाठिंबा देऊन विजयी करण्याचे संकेत दिले या मेळाव्यास पाच पंचायत समिती गणातील सरपंच उपसरपंच सेवा सोसायटीचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी जगदीश काळे, डॉ योगेश क्षीरसागर, दिनकर कदम तानाजी कदम आदींनीही मनोगत व्यक्त केले

Previous Post

नगरपालिका हद्दीतील ‘त्या ‘ 72 कामांची प्रशाकीय मान्यता रद्द

Next Post

बीड शहरातील भगवान बाबा स्मशानभुमीच्या जागेवर अतिक्रमण

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
बीड शहरातील भगवान बाबा स्मशानभुमीच्या जागेवर अतिक्रमण

बीड शहरातील भगवान बाबा स्मशानभुमीच्या जागेवर अतिक्रमण

या राष्ट्रवादी आमदाराच्या पीएने पोलीस कर्मचार्याला केली शिवीगाळ!

या राष्ट्रवादी आमदाराच्या पीएने पोलीस कर्मचार्याला केली शिवीगाळ!

बीडच्या जिल्हाधिकारी  दिपा मुंडे यांनी केला बसने प्रवास!

बीडच्या जिल्हाधिकारी दिपा मुंडे यांनी केला बसने प्रवास!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा