• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, June 18, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

Beed : आण्णा कोणत्या तोंडाने मत मागताय!

Prarambh Team by Prarambh Team
April 26, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

सत्तापरिवर्तन करण्यासाठी मतदारांनी निवडणूक घेतली हाती

40 वर्षे सत्ता देऊनही प्रलंबित प्रश्‍न आहे तसेच, जिल्ह्यातील सर्वात कमी दरात बीड बाजार समितीत, मतदारांनी सत्तापरिवर्तन करण्यासाठी बाजारसमितीची निवडणूक घेतली हाती

प्रारंभ । वृत्तसेवा

गेल्या चाळीस वर्षांपासून बीड बाजारसमितीमध्ये माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांची सत्ता असून 40 वर्षाच्या कार्यकाळात जयदत्त आण्णांना म्हणाव असे काम बीड बाजार समितीत करता आले नाही. यामुळे शेतकऱ्यांना याठिकाणी आजपर्यंत तरी न्याय मिळालाच नाही. बीड बाजार समितीच्या तुलनेत माजलगाव बाजार समिती, कडा बाजार समिती यासह इतर ठिकाणच्या बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांना जास्त दर मिळतो पण बीडमध्ये कमी यामुळे येथील शेतकरी त्यांचा शेतमाल विकण्यासाठी बीड बाजार समितीत न जाता जिल्ह्यातील इतर बाजारसमितीमध्ये जावे लागत आहे. मग 40 वर्षे एकहाती सत्ता देवून नेमका विकास कोणाचा झाला असा सवाल मतदारांमधून उपस्थित होत आहे. अण्णा तुम्ही कोणत्या तोंडाने मत मागताय असा सुद्धा संतप्त सवाल उपस्थित होवू लागला आहे. बीड बाजार समितीमध्ये सत्तापरिवर्तन करण्यासाठी मतदारांनीच ही निवडणूक हाती घेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
बीड बाजारसमिती की मसनवाटा असा प्रश्‍न बीड बाजार समितीत गेल्यानंतर उपस्थित होतो, बीड शहरापासून जवळच असलेल्या नवीन मोंढा परिसरामध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून नवीन बाजार समिती उभारण्यात आली आहे. कोट्यवधी रुपयांचा खर्च करून सुद्धा ती बाजारसमिती का मसनवाटा असा प्रश्‍न निर्माण होत असेल तर आपण अंदाज लावू शकतो की, सत्ताधाऱ्यांनी याठिकाणी नेमका विकास केला कोणाचा? शेतमाल विकण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांना याठिकाणी न्याय मिळत नसेल तर ही बाजारसमिती काय कामाची, विकलेल्या मालाची पट्टी नियमानुसार दोन तासाच मिळविणे गरजेचे असते, परंतु बीड बाजारसमितीमध्ये शेतकऱ्यांना पट्टी आठ-आठ दिवस मिळत नाही. पट्टीसंदर्भात विचारणा करणाऱ्या शेतकऱ्यांना उडवाउडवीची उत्तरे मात्र मिळतात. तब्बल 40 वर्षे एक हाती सत्ता असून सुद्धा माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांना बीड बाजार समितीचा म्हणावा असा विकास करता आलेला नाही यामुळे अण्णा तुम्ही कोणत्या तोंडाने मत मागताय असा संतप्त सवाल मतदार उपस्थित करू लागले आहेत.

सत्तापरिवर्तनासाठी मतदारांनी निवडणूक घेतली हाती

बीड बाजार समितीतील अनागोंदी कारभार रोखण्यासाठी व याठिकाणी येणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मालाला भाव देण्यासाठी बाजारसमितीत असलेल्या गाळ्यामध्ये झालेला भ्रष्टाचार उघड करण्यासाठी व बीड बाजार समिती विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी होवू घातलेली बाजारसमितीची निवडणूक मतदारांनीच हाती घेतली असून यावेळेस सत्तापरिवर्तन करण्यासाठी मतदार आता कामाला लागले आहेत.

Previous Post

राज्यातील सरकार अस्थिर; सत्तेसाठी नेत्यांची मनमानी

Next Post

MPDA कायद्याअंतर्गत एका गुंडाची हर्सुल कारागृहात रवानगी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
Next Post
MPDA कायद्याअंतर्गत एका गुंडाची हर्सुल कारागृहात रवानगी

MPDA कायद्याअंतर्गत एका गुंडाची हर्सुल कारागृहात रवानगी

नगरपालिका हद्दीतील ‘त्या ‘ 72 कामांची प्रशाकीय मान्यता रद्द

नगरपालिका हद्दीतील 'त्या ' 72 कामांची प्रशाकीय मान्यता रद्द

मतदारच माझा राजकीय पक्ष-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

मतदारच माझा राजकीय पक्ष-माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा