व्यापारी बांधवांनी एकदा सत्ता हातात द्यावी,त्यांच्या पूर्ण समस्या मार्गी लावु -आ.संदीप क्षीरसागर
रखरखत्या उन्हात मोंढा भागात व्यापार्यांच्यादारी आ.संदीपभैय्या
बीड प्रतिनिधी – गेल्या 40 वर्षापासून प्रस्थापितांनी मुळ व्यापार्यांच्या नावे मतदार यादीतून कमी करून घरातील व जिल्ह्याबाहेरील व्यापार्यांचे नाव समाविष्ट करण्याचे पाप केले असुन मोढा भागातील व्यापार्यांच्या समस्येवर मुळीच लक्ष दिले नाही. उलट व्यापारी वर्गाला त्रास देण्याचे काम प्रस्थापितांनी केला असून सत्ता बदलण्याची ही संधी व्यापारी बांधवांनी डावलू नये, तुम्ही मला फक्त साथ द्या मी तुमच्या संपूर्ण समस्या मार्गी लावतो असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी रखरखत्या उन्हात मोंढा भागातील व्यापारी बांधवांच्या प्रत्यक्ष भेटी दरम्यान व्यक्त केले.
व्यापारी बांधवांना विनंती करतांना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, चाळीस वर्षापासून व्यापारी बांधवांसाठी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कसल्याही प्रकारच्या सोयी सुविधा नसून व्यापारी बांधवांना आपला जीव मुठीत घेऊन रात्री बे रात्री त्यांना भागातून वावरावे लागते. अनेक वेळा या भागामध्ये व्यापार्यांची लुटमार तसेच जीवघेणे हल्ले झालेले आहेत. याकरिता मी विधिमंडळात सुद्धा लक्षवेधी मांडली असून लवकरच व्यापारी बांधवांच्या संरक्षणासाठी एमआयडीसी भागात पोलीस चौकी होणार असून याबाबत आवश्यक तो पाठपुरावा राज्य शासनाकडे केला आहे. शेतकरी परिवर्तन महाआघाडीचा प्रत्येक उमेदवार आपल्याशी जोडलेला असून आघाडीतील सर्व उमेदवार शेतकरी आणि फक्त शेतकर्यांचेच पोर आहेत. अशा या बळीराजाला एकदा संधी देण्याचे काम व्यापारी बांधवांनी करायचे असून भविष्यात बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव देशभरात पोहचले पाहिजे अशी योजना शेतकरी परिवर्तन आघाडीने आखली आहे. याकरिता आपल्या आशीर्वादाची नितांत गरज आहे. याप्रसंगी मोंढा भागातील व्यापारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीतील उमेदवार या प्रचार फेरीत उपस्थित होते.