• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, June 30, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

राष्ट्रवादीसह मतदार संघातील मायबाप जनता माझे कुटुंब -आ.संदीप क्षीरसागर

Prarambh Team by Prarambh Team
April 25, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

पिंपळनेर,बहिरवाडी गटात शेतकरी परिवर्तन महाआघाडीचा झंझावती दौरा

बीड  प्रतिनिधी – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी आ.अमरसिंह पंडित बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात उतरले असून काल संदीप भैय्यांच्या मदतीला अमर‘सिंह’ धावून आले असून कृषी उत्पन्न बाजार समिती मतदानाच्या अनुषंगाने पिंपळनेर, बहिरवाडी जिल्हा परिषद गटामध्ये झंझावती दौरा करून शेतकरी परिवर्तन महाआघाडीला निवडुण देण्याचे आवाहन करतांना म्हणाले की, बीड कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणुकीमध्ये प्रस्थापित जपान, युक्रेन, युएस च्या समस्या बळीराजाला सांगत आहेत. कारण त्यांच्याकडे सांगण्यासारखे काहीच नाही प्रस्थापितांनी विकासाच्या नावाखाली केलेली फसवणुक जनतेसमोर आहे.गेल्या चाळीस वर्षे कृषी उत्पन्न बाजार समितीत प्रस्थापितांनी शेतकरी बांधवांना थापा मारून राज्य केला असून हे रावणराज्य उद्धवस्त करण्यासाठी बळीराजा च्या पाठीशी पुर्ण ताकदीनिशी उभा राहून कप बशी ची या चिन्हावर फुलीचा ठसा मारून शेतकर्‍याच्या पोराला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या खुर्चीवर बसवावे असे आवाहन केले.
याप्रसंगी बोलताना आ.संदीप क्षीरसागर म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेससह बीड मतदार संघातील 3 लाख 60 हजार मायबाप जनता हे माझे कुटुंब सदस्य असून भविष्यात हेच कुटुंब सदस्य मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये माझे प्रतिनिधित्व करतील. माझ्या घरात तीन लाख साठ हजार आईबाप भाऊ बहीण आहेत.आता राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेतृत्व माजी आ.अमरसिंह पंडित साहेबांनी आज बीड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानात उडी घेतली असून सिंहाच्या या झडपा मुळे विरोधक मतदारसंघातून नव्हे तर जिल्ह्यातून हद्दपार होतील यामध्ये दुमत नाही. याप्रसंगी अमरसिंह पंडित, आ.संदीप क्षीरसागर यांच्यासह माजी आ.सय्यद सलीम, शिवसेना जिल्हाप्रमुख अनिल जगताप, काँग्रेसचे नेते रवींद्र दळवी, ज्येष्ठ नेत्या सुशीलाताई मोराळे, कल्याण काका आखाडे, शेकापचे बाळासाहेब घुमरे यांनी उपस्थित जनसमुदायाला मार्गदर्शन केले. तर यावेळी सुनिल पाटील, शेख निजाम, राजेंद्र आमटे, उमेदवार शामराव पडुळे, उद्धव पैठणे, धनंजय गुंदेकर, फड नितीन, ज्ञानेश्वरी काळकुटे, व्यापारी मतदार संघाचे उमेदवार केशव गायकवाड यांच्या आदींची उपस्थिती होती. तसेच बहिरवाडी, पिंपळनेर जिल्हा परिषद गटातील आजी,माजी सरपंच,उपसरपंच, सदस्य, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, ग्रामस्थ, शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करा – नवनाथ शिराळे

Next Post

मतदार यादीमध्ये मुळ व्यापार्‍यांची नावे कमी करून घरातील व जिल्हाबाहेरील व्यापार्‍यांचे नावे!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
मतदार यादीमध्ये मुळ व्यापार्‍यांची नावे कमी करून घरातील व जिल्हाबाहेरील व्यापार्‍यांचे नावे!

मतदार यादीमध्ये मुळ व्यापार्‍यांची नावे कमी करून घरातील व जिल्हाबाहेरील व्यापार्‍यांचे नावे!

खारघर दुर्घटनेची न्यायमुर्तीबाबत चौकशी करावी- संजय लाखे

खारघर दुर्घटनेची न्यायमुर्तीबाबत चौकशी करावी- संजय लाखे

दादांनी पाहिलेले स्वप्न शिक्षकांच्या माध्यमातून साकार झाले- रणवीर पंडित

दादांनी पाहिलेले स्वप्न शिक्षकांच्या माध्यमातून साकार झाले- रणवीर पंडित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा