• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, August 26, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

शेतकरी परिवर्तन महाआघाडीच्या उमेदवारांना मतदान करा – नवनाथ शिराळे

Prarambh Team by Prarambh Team
April 25, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

 बीड प्रतिनिधी  : शेती मालाची लुट होऊ नये. शेतीमालाला योग्य भाव मिळावा. शेतकर्यांना सुविधा उपलब्ध करून देणे. खरेदी व्यवहारातून शेतकऱ्यांना आर्थिक लाभ व्हावा या हेतूने बाजार समित्या अस्तित्वात आल्या.परंतु बीड बाजार समितीने कायम शेतकऱ्यांच्या हितापेक्षा संचालकांचाच फायदा बघितला. आजवरच्या इतिहासात बीड बाजार समितीने शेतकऱ्यांसाठी इकही अभिनव उपक्रम राबवला नाही. कापूस खरेदीत भ्रष्टाचार, पैसे घेऊन टोकन  वाटले. तुर, उडीद खरेदीत घोटाळा झाला. भूखंड घोटाळा झाला. कवडीमोल किमतीने बाजार समितीची जागा विकली गेली. असे अनेक घोटाळे जयदत्त क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झाले आहेत. घोटाळे करण्यात पटाईत असणारे, असे अनुभवी संचालकांनाच त्यांनी उमेदवारी दिली आहे.  याचाच अर्थ जयदत्त क्षीरसागरांना  शेतकऱ्यांच्या हिताची काळजी नसून, केवळ बाजार समितीवर कब्जा कायम ठेऊन, मलिदा लाटण्यासाठी खेळी आहे. या खेळीला मतदार बांधवांनी बळी पडू नये असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सचिव तथा न.प.चे माजी सभापती नवनाथ शिराळे यांनी केले आहे.

व्यापारी मतदार संघात केवळ दीडशे व्यापाऱ्यांचीच नोंद का ? हा प्रश्न बीड बाजार समितीने शेतकरी आणि व्यापाऱ्यांसाठी फार  मोठे काम केले असे डंका वाजवणाऱ्या क्षीरसागरांना विचारला पाहिजे. कारण बाजार समिती ताब्यात राहण्यासाठी ओरिजिनल व्यापाऱ्यांच्या नावाची नोंदणी जाणीवपूर्वक टाळली. कागदोपत्री नोंद दाखवून अनेकांची व्यापारी म्हणून नावे घुसडली आहेत. ही बोगस कामे आता बंद करावे लागेल.बीड बाजार समिती लुटारूंच्या ताब्यातून मुक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टी – राष्ट्रवादी – शिवसेना – काँग्रेस – शिवसंग्राम- आरपीआय – रासप प्रणीत  शेतकरी परिवर्तन महाआघाडी हा पर्याय मतदारांना दिला आहे. सर्व उमेदवार शेतकरी पुत्र असून, सामान्य कुटुंबातील प्रामाणिक माणसं आहेत. शेतकऱ्यांचे हित जोपासण्यासाठी महापरीवर्तन आघाडीतील उमेदवारांच्या कपबशी चीन्हासमोर मतदान करून सर्वांना संचालक म्हणून निवडून द्या. असे आवाहन नवनाथ शिराळे यांनी केले आहे.

Previous Post

सावता परिषदेने अरण विकास प्रश्नाला वाचा फोडली – कल्याण आखाडे

Next Post

राष्ट्रवादीसह मतदार संघातील मायबाप जनता माझे कुटुंब -आ.संदीप क्षीरसागर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
राष्ट्रवादीसह मतदार संघातील मायबाप जनता माझे कुटुंब -आ.संदीप क्षीरसागर

राष्ट्रवादीसह मतदार संघातील मायबाप जनता माझे कुटुंब -आ.संदीप क्षीरसागर

मतदार यादीमध्ये मुळ व्यापार्‍यांची नावे कमी करून घरातील व जिल्हाबाहेरील व्यापार्‍यांचे नावे!

मतदार यादीमध्ये मुळ व्यापार्‍यांची नावे कमी करून घरातील व जिल्हाबाहेरील व्यापार्‍यांचे नावे!

खारघर दुर्घटनेची न्यायमुर्तीबाबत चौकशी करावी- संजय लाखे

खारघर दुर्घटनेची न्यायमुर्तीबाबत चौकशी करावी- संजय लाखे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा