• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Wednesday, March 25, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

जनतेच्या पाठबळावरच आपला विजय निश्चित; आ.संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला विश्वास

Prarambh Team by Prarambh Team
November 18, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड शहरासह तालुक्यातील पदाधिकाऱ्यांना आ.क्षीरसागर यांना पाठींबा

बीड (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे बीड विधानसभेचे उमेदवार आ. संदीप क्षीरसागर यांना बीड शहरातील संघर्ष ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष सनी चांदणे व सर्व बीड तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी पाठींबा दर्शवला. आपल्या सर्वांच्या पाठबळावर या निवडणुकीत आपला विजय निश्चित असल्याचा विश्वास या प्रसंगी आ. संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला

यावेळी माजी आ.सय्यद सलीम, माजी आ.सुनिल धांडे, डेमोक्रॅटिक पार्टी इंडियाचे प्रदेशाध्यक्ष अजिंक्यजी चांदणे व मान्यवर उपस्थित होते.आ.संदीप क्षीरसागर म्हणाले, राजकीय आणि सामाजिक जीवनात वाटचाल करताना राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्षातील सर्व जेष्ठ अनुभवी नेत्यांचे मार्गदर्शन घेवून आपण कायम बीड मतदारसंघात विकासाच्या विविध योजना आणून जनतेची कामे केली. प्रलंबित विकासकामे सभागृहात मांडली, लोकहिताचे प्रकल्प पुर्ण व्हावेत म्हणून वारंवार पाठपुरावा केला. यातील बहुतांश कामांना मंजूरी आणली. भविष्यातही मतदारसंघाच्या विकासाचा आलेख आपल्याला उंचावत ठेवायचा आहे. आपल्याकडून सर्वांची कामे व्हावीत,अशी सरळ साधी विचारधारा आणि प्रत्येकाविषयी आपुलकीची भावना ठेवून मी व माझे सर्व सहकारी राजकीय व सामाजिक जीवनात काम करत आहोत. आपण हे जाणून आहात. मात्र आता निवडणूक लागली म्हणून आपले राजकीय विरोधक केवळ टिका करत आहेत.बीड मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी काम करताना ग्रामीण भागातील घरकुल असो की रस्ते, सभागृह,पिण्याच्या पाण्यासाठीची सिंचन व्यवस्था,शेतकरी,कष्टकर्‍यांचे प्रश्‍न याबाबत सातत्याने तुमचा प्रतिनिधी म्हणून आवाज उठवला. मतदारसंघाच्या हिताचे इतर प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि आपल्या नेत्यांच्या विचारांचा अन् विकासाचा वसा,वारसा पुढे घेवून जाण्यासाठी आपल्या सर्वांचे प्रत्येक मत माझ्यासाठी महत्वाचे आहे म्हणूनच येत्या बुधवारी (दि.20)‘तुतारी वाजवणारा माणूस’चिन्हासमोरील बटन दाबून मतदार संघाच्या विकासासाठी सेवेची संधी द्या असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.

बाजार समितीत व्यापारी, हमाल, मापाडी बांधवांशी साधला संवाद

आ.संदीप क्षीरसागर यांनी सोमवारी बीड कृषी उत्पन्न बाजार समिती येथे व्यापारी, हमाल, मापडी बांधवांची भेट घेऊन येणाऱ्या २० तारखेला “तुतारी वाजवणारा माणूस” या चिन्ह समोरील बटन दाबून मतदानाचा हक्क बजावत मला विजयी करण्याचे आवाहन केले.

Previous Post

माझी निवडणूक धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची

Next Post

बीडमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांची वकील संघासोबत बैठक

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
Next Post
बीडमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांची वकील संघासोबत बैठक

बीडमध्ये आ.संदीप क्षीरसागर यांची वकील संघासोबत बैठक

विरोधकांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा केलेल्या कामावर बोलावे – विजयसिंह पंडित

विरोधकांनी आमच्यावर टीका करण्यापेक्षा केलेल्या कामावर बोलावे - विजयसिंह पंडित

जातीपातीचे राजकारण सोडून विजयराजे यांना प्रचंड मताने निवडून द्या- ना. धनंजय मुंडे

जातीपातीचे राजकारण सोडून विजयराजे यांना प्रचंड मताने निवडून द्या- ना. धनंजय मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा