• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, November 21, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

मतदारसंघातील जनतेचा शब्द कधी खाली पडू दिला नाही —आ.संदिप क्षीरसागर

Prarambh Team by Prarambh Team
November 16, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

तुमच्या हक्काचा माणूस विधानसभेत पाठवण्यासाठी मला प्रचंड मतांनी विजयी करा

फुलसांगवी व आर्वी पं.स. गणातील गावभेट दौऱ्यात आ.संदीप क्षीरसागर यांचे आवाहन

ठिकठिकाणी झाले जल्लोषात स्वागत

मतदारांनी संदीप भैय्यांना दिला सोबत असल्याचा विश्वास

बीड (प्रतिनिधी) बीड मतदार संघातील जेष्ठ नागरिकांपासून, माता भगिणी,तरुण,युवक मित्र हे माझे हक्काचे माणसं आहेत. यांचा शब्द कधीही खाली पडू दिलेला नाही. यापूर्वी पाच वर्ष काम करताना कधीही जनतेपासून मी दूरावलो नाहील. मतदारसंघातील सर्व मतदार बंधू,भगिणी हेच माझे स्फुर्तीस्थान आणि माझी ताकद आहात. मतदारसंघाला विकसित करण्यासाठी, येथील जनतेसाठी मला आणखी काम करायचं आहे, म्हणून येत्या २० नोव्हेंबरला ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील मतदान यंत्रावरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी शिरूर कासार तालुक्यातील फुलसांगवी येथे कॉर्नर बैठकीत मतदारांना केले.

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्रजी पवार) पक्ष महाविकास आघाडी व मित्र पक्षाचे बीड विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार आ. संदीप क्षीरसागर यांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ शनिवारी (दि.१६) वैराग्यमूर्ती, श्री संत वामनभाऊ यांची जन्मभूमी फुलसांगवी येथील श्री संत वामनभाऊ यांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला. त्यानंतर येथील ग्रामस्थ व मतदार बांधवांशी भेट घेत संवाद साधला.

यावेळी आ.संदीप क्षीरसागर म्हणाले,जनतेचा विश्‍वास सार्थ ठरवल्याने तुम्ही माझी निवडणूक हाती घेतली आहे. हीच आपल्या कामाची पोहचपावती आहे. बीड मतदार संघाचे प्रतिनिधित्व करताना जनतेचे प्रश्‍न मार्गी लावले आहेत. प्रलंबित विकासकामांसाठी सतत शासनाकडे पाठपुरावा केला. सर्वांना विश्‍वासात घेवूनच विकासाची कामे पुर्णत्वास नेली. अजूनही खूप काम या मतदारसंघासाठी करावयाचे आहे, त्यासाठी तुमचे आशीर्वाद खूप महत्त्वाचे आहेत. दुसरीकडे विरोधकांना आता स्वत:कडे सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते तथ्यहिन टिका करत आहेत.मात्र माझ्या मतदारसंघातील तुम्ही सर्व माझ्या कामाबद्दल समाधानी आहेत, हीच माझी मोठी उपलब्ध आहे, म्हणूनच आपल्याला विरोधकांकडे लक्ष देण्याची गरज नसून येत्या २० तारखेला आपण सर्वांनी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटन दाबून मला प्रचंड मतांनी विजयी करुन सेवेची पुनश्‍च संधी द्यावी असे आवाहन आ.संदीप क्षीरसागर यांनी केले.

आर्वी येथील कॉर्नर बैठकीत ग्रामस्थांनी दिले आशीर्वाद
शनिवारी आ. संदीप क्षीरसागर यांनी बीड मतदार संघातील आर्वी येथे कॉर्नर बैठक घेतली. त्यांचे ठिकठिकाणी मतदारांनी उत्साहात स्वागत करत निवडणुकीत भैय्या आम्ही तुमच्यासोबत असल्याचा विश्वास दिला. ठिकठिकाणी झालेल्या प्रत्यक्ष गाठीभेटी व संवाद दौऱ्यातून संदीप क्षीरसागर यांनी मागील ५ वर्षात मतदारसंघात केलेली विकास कामे आणि त्यातून जनतेची मिळवलेली विश्वासार्हता याच बळावरच आपण जनतेसमोर जात आहोत.तुमचे अमूल्य मत देऊन पुन्हा एकदा मला बीड मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी म्हणून सेवेची संधी द्या असे आवाहन केले. या दौऱ्यात पदाधिकारी,कार्यकर्त्यांसह गावातील जेष्ठ मंडळी, माता-भगिनी या सर्वांचे आ.संदीप क्षीरसागर यांनी यावेळी आशीर्वाद दिले.सर्वांनी तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.

Previous Post

माझा मुलगा डॉ.योगेश क्षीरसागरला भरघोस मतांनी निवडून द्या – डॉ.भारतभूषण क्षीरसागर

Next Post

मतदारसंघाच्या विकासातून जनतेचा विश्वास कमावलाय,विरोधकांकडे लक्ष देऊ नका

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

एबी फॉर्म देताना विनोद मुळूक यांनी फसवणूक केली : बाळासाहेब घोडके

एबी फॉर्म देताना विनोद मुळूक यांनी फसवणूक केली : बाळासाहेब घोडके

November 21, 2025
बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने रणशिंग फुंकले! 

बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने रणशिंग फुंकले! 

November 21, 2025
मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यामुळे नागापूर ग्रामपंचायतीला मिळणार नवीन इमारत ; २५ लाखाचा निधी मंजुर

मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यामुळे नागापूर ग्रामपंचायतीला मिळणार नवीन इमारत ; २५ लाखाचा निधी मंजुर

November 21, 2025
सामाजिक सुरक्षा व आर्थिक विकासासाठी घड्याळाला मतदान करा – सौ.शितलताई दाभाडे

सामाजिक सुरक्षा व आर्थिक विकासासाठी घड्याळाला मतदान करा – सौ.शितलताई दाभाडे

November 21, 2025
परळी नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी पक्षपाती भूमिका घेत आहेत – सौ.संध्या दिपक देशमुख

परळी नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी पक्षपाती भूमिका घेत आहेत – सौ.संध्या दिपक देशमुख

November 21, 2025
मुंडे भाऊ – बहिणीचा परळी नगर परिषद निवडणुकीत विजयाचा श्रीगणेशा: दोन जागा बिनविरोध विजयी!

मुंडे भाऊ – बहिणीचा परळी नगर परिषद निवडणुकीत विजयाचा श्रीगणेशा: दोन जागा बिनविरोध विजयी!

November 21, 2025
चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या ; मागणीसाठी गेवराईत मोर्चा

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या ; मागणीसाठी गेवराईत मोर्चा

November 21, 2025
राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या दीपक देशमुख यांच्या जनसंवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद

राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. संध्या दीपक देशमुख यांच्या जनसंवाद यात्रेला प्रचंड प्रतिसाद

November 21, 2025
शहरात राष्ट्रवादीच्या तुतारीला उदंड प्रतिसाद – राजेंद्र मस्के

शहरात राष्ट्रवादीच्या तुतारीला उदंड प्रतिसाद – राजेंद्र मस्के

November 21, 2025
गेवराईच्या विकासासाठी राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही – भास्कर खडके

गेवराईच्या विकासासाठी राष्ट्रवादी शिवाय पर्याय नाही – भास्कर खडके

November 21, 2025
Next Post
मतदारसंघाच्या विकासातून जनतेचा विश्वास कमावलाय,विरोधकांकडे लक्ष देऊ नका

मतदारसंघाच्या विकासातून जनतेचा विश्वास कमावलाय,विरोधकांकडे लक्ष देऊ नका

आ.संदीप भैय्यांना वाढता पाठिंबा अन पाठबळ

आ.संदीप भैय्यांना वाढता पाठिंबा अन पाठबळ

इन्कमिंग सुरूच! राष्ट्रीय मराठा महासंघाचा अनिलदादा जगताप यांना जाहीर पाठिंबा

इन्कमिंग सुरूच! राष्ट्रीय मराठा महासंघाचा अनिलदादा जगताप यांना जाहीर पाठिंबा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने रणशिंग फुंकले! 

बीडमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने रणशिंग फुंकले! 

November 21, 2025

मंत्री पंकजाताई मुंडे यांच्यामुळे नागापूर ग्रामपंचायतीला मिळणार नवीन इमारत ; २५ लाखाचा निधी मंजुर

सामाजिक सुरक्षा व आर्थिक विकासासाठी घड्याळाला मतदान करा – सौ.शितलताई दाभाडे

परळी नगरपरिषद निवडणूक निर्णय अधिकारी पक्षपाती भूमिका घेत आहेत – सौ.संध्या दिपक देशमुख

मुंडे भाऊ – बहिणीचा परळी नगर परिषद निवडणुकीत विजयाचा श्रीगणेशा: दोन जागा बिनविरोध विजयी!

चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या नराधमाला फाशी द्या ; मागणीसाठी गेवराईत मोर्चा

तारखेनुसार बातमी शोधा !

November 2025
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
« Oct    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा