• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 17, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

इन्कमिंग सुरूच! राष्ट्रीय मराठा महासंघाचा अनिलदादा जगताप यांना जाहीर पाठिंबा

Prarambh Team by Prarambh Team
November 16, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड, प्रतिनिधी-  विधानसभा निवडणुकीच्या ऐन टप्प्यात बीड मतदार संघातील अनेक संघटना बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांना निःस्वार्थ पाठींबा देत आहेत तर शहर ग्रामीण भागातील तरुणांचे देखील जाहीर प्रवेश होत आहेत. काल दि. 15 नोव्हेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास इंजि. देविसिंह शिंदे यांच्या माध्यमातुन राष्ट्रीय मराठा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष अतिश गरड यांनी स्वत: परभणी मधुन येऊन बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांना राष्ट्रीय मराठा महासंघाचा जाहीर पाठिंबा देत अधिकृत पत्रक देखील दिले व विधानसभा निवडणुकीत आम्ही अनिलदादांना बहुमतांनी विजयी करणार असल्याचा निर्धार केल्याच्या भावना व्यक्त केल्या. याबरोबरच त्यांनी बीड विधानसभा मतदारसंघातील सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी यांना सूचित केले की, अनिलदादा जगताप यांनाच सहकार्य करावे आणि विक्रमी मताधिक्याने निवडून आणावे. राष्ट्रीय मराठा महासंघाच्या सर्व पदाधिकारी सदस्यांचे अनिलदादा जगताप यांनी आभार व्यक्त केले.

शहर-ग्रामीण भागातील
शेकडो तरुणांचे जाहीर प्रवेश

बीड शहरातील अन्सार काझी, शेख रिजवान, शेख लुजेब, शेख वसीम, अकिब मिर्जा, मोसीम पटेल, शेख असेफ, शेख आमीर, शेख हकीम, शेख हकीम, शेख इराफान, शेख परवेज, शेख अबरार, शेख नुमान, शेख रिजवान, शेख आदिल, शेख कैफ, सय्यद अमन यांच्यासह असंख्य मुस्लिम तरुणांनी बीड विधानसभा अपक्ष उमेदवार मा. अनिलदादा जगताप यांच्याकडे जाहीर प्रवेश केला तर ग्रामीण भागातून अजय मस्के, तेजस मस्के, नानासाहेब मस्के, विशाल मस्के, पवन मस्के, शुभम मस्के, भरत गाडे, किशोर मस्के, राहूल मस्के, नंद‌किशोर मस्के,अविनाश मस्के, बिभीषण गाडे, अशोक बोले, संतोष निकम, अभिषेक मते, कृष्णा माडेकर यांच्यासह असंख्य तरुणांनी मा. अनिलदादा जगताप यांच्याकडे जाहीर प्रवेश केला. शहर-ग्रामीण भागतून जाहीर प्रवेश करणाऱ्या सर्व तरुणांचा अनिलदादा जगताप यांनी सत्कार करून स्वागत केले.
°°°°°

Previous Post

आ.संदीप भैय्यांना वाढता पाठिंबा अन पाठबळ

Next Post

सर्वसमावेशक नेतृत्व विजयसिंह पंडित यांना विजयी करा – कल्याणराव आखाडे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
Next Post
सर्वसमावेशक नेतृत्व विजयसिंह पंडित यांना विजयी करा – कल्याणराव आखाडे

सर्वसमावेशक नेतृत्व विजयसिंह पंडित यांना विजयी करा - कल्याणराव आखाडे

शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या महायुतीला जागा दाखवा

शेतकऱ्यांवर अन्याय करणाऱ्या महायुतीला जागा दाखवा

पक्ष आणि जनतेशी प्रामाणिक असलेल्या बदामराव पंडितांनाच विजयी करा – माजी आ सुनील धांडे

पक्ष आणि जनतेशी प्रामाणिक असलेल्या बदामराव पंडितांनाच विजयी करा - माजी आ सुनील धांडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा