• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Sunday, July 26, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home क्राईम

Beed : बीड पोलिसांकडून बनावट नोटांचा पर्दाफाश

Prarambh Team by Prarambh Team
September 20, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बनावट नोटा व  एक पिस्टल पोलिसांकडून जप्त

प्रारंभ वृत्तसेवा

Beed : बीड शहर पोलीस ठाण्यात हद्दीत गेल्या दोन दिवसापुर्वी बनावट नोटा प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला होता. याच प्रकरणाचा पुढील तपास करत असताना बीड पोलिसांनी पुणे येथून अजून बनावट नोटा, प्रिंटर व एक पिस्टल जप्त केले आहे. या कारवाईमुळे बनावट नोटा छापणार्या रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. बीड शहर पोलीस ठाण्याचे प्रमुख शितलकुमार बल्लाळ यांनी व त्यांच्या टिमने हि कामगिरी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

बीड शहर पोलीस स्टेशन थेथे बनावट नोटांप्रकरणी दाखल गुन्ह्याचे तपासात गुन्ह्यातील फरार आरोपी यांचा शोध घेत असतांना गुन्ह्यातील फरार आरोपी मनिष क्षीरसागर हा त्याच्या साथीदारामार्फत पुणे येथे मोठ्या प्रमाणात ‘बनावट नोटा चलनात आणणार असल्याबाबत माहीती
पोलीसांना मिळाली होती. त्यावरन शहर पोलीस स्टेशन बीड वे एक पथक तपासकामी पुणे येथे रवाना करण्यात आले होते बीड शहर पोलीस स्टेशनच्या पथकाने पुणे येथे जाऊन दिनांक 19/09/2024 रोजी आरोपीचा शोध घेतला असता मनिष क्षीरसागर याचा साथीदार प्रविण गायकवाइ रा. भक्ती कन्स्ट्रक्शन, बीड हल्ली मुक्काम आंबेगांव पुणे यास ताब्यात घेवुन विचारपुस केली असता, त्याने सांगीतले की, गुन्हयातील आरोपी मनिष क्षीररसागर याने प्रविण गायकवाड याचेकडे बनावट नोटांचे नमुने तसेच एक गावठी पिस्तुल पाठविले होते. प्रविण गायकवाड याचे आंबेगांव येथील निवासस्थानाची घरझडती घेतली असता त्याच्याकडे 8500/- रुपयाच्या बनावट नोटा तसेच एक गावठी पिस्तुल मिळुन आल्याने त्यास गुन्हयात अटक करण्यात आले आहे आतापर्यत सदर गुन्हयात 1 विधीसंधर्ष बालक व इतर 5 आरोपी निष्पन्न झाले असुन त्यापैकी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी आकाश जाधव व प्रविण गायकवाड यांना आज दिनांक 20109/2024 रोजी न्यायालयात हजर केले असता मा न्यायालयाने त्यांना दिनांक 24109/2024 रोजी पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे. सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. अविनाश बारगळ, अपर पोलीस अधीक्षक श्री. सचिन पांडकर, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वांबर गोल्डे, पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार बल्लाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि. बाबा राठोड, पोलीस अंमलदार मनोज परजणे, अशपाक सय्यद, जयसींग वायकर यांनी केली आहे.

Previous Post

भाजपा आ. लक्ष्मण पवारांनी घेतली शरद पवारांची भेट

Next Post

मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीत बकासुर, सर्जा, सोन्या, हिंदकेसरी नामांकित बैलजोड्यांचा थरार बीडकरांना पाहायला मिळणार…!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीत बकासुर, सर्जा, सोन्या, हिंदकेसरी नामांकित बैलजोड्यांचा थरार बीडकरांना पाहायला मिळणार…!

मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यतीत बकासुर, सर्जा, सोन्या, हिंदकेसरी नामांकित बैलजोड्यांचा थरार बीडकरांना पाहायला मिळणार...!

सीएस अशोक बडे यांची बदली; नवे सीएस म्हणून अशोक थोरात

सीएस अशोक बडे यांची बदली; नवे सीएस म्हणून अशोक थोरात

बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार; अनिलदादा मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू- अर्जुनराव खोतकर

बीडची जागा शिवसेनेलाच सुटणार; अनिलदादा मुख्यमंत्री शिंदे साहेबांचे अत्यंत विश्वासू- अर्जुनराव खोतकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा