• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, July 4, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home बीड जिल्हा गेवराई

गेवराई तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी जयदीप औटी यांची तर उपाध्यक्षपदी गणपत राठोड यांची बिनविरोध निवड

Prarambh Team by Prarambh Team
July 13, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

अमरसिंह पंडित यांनी सत्कार करुन शुभेच्छा दिल्या

गेवराई  प्रतिनिधी :  गेवराई तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी जयदीप औटी यांची तर उपाध्यक्षपदी गणपत राठोड यांची निवड करण्यात आली. जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित यांनी सर्वांचे अभिनंदन करुन त्यांना शुभेच्छा दिल्या.

गेवराई तालुका खरेदी विक्री संघा अध्यक्षपदासाठी आज बैठक बोलविण्यात आली होती. जयभवानी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह पंडित, उपाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर, बाजार समितीचे बाजार समितीचे सभापती मुजीब पठाण, माजी सभापती कुमारराव ढाकणे यांच्यासह खरेदी विक्री संघाचे संचालक सर्वश्री सुनिल देशमुख, श्रीराम आरगडे, देवराव यमगर, दिनकर पघळ, हनुमान मावस्कर, दिनकर काळे, सतिष नलवडे, हनुमान गोडसे, सखाराम ढाकणे, सोमेश्वर गचांडे, जनार्धन पांचाळ, बळीराम साबळे, शेख रफिक, श्रीमती मोहराबाई डरफे, श्रीमती विमल कोंढरे आदी उपस्थित होते. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी एकच अर्ज आल्यामुळे जयदीप औटी यांची अध्यक्षपदी तर गणपत राठोड यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी अमरसिंह पंडित यांनी जयदीप औटी यांचे शाल,श्रीफळ देवुन सत्कार केला व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक श्रीमती कदम, मिलिंद देशपांडे यांनी काम पाहिले. यावेळी राजेंद्र वांगे, सुभाष मस्के, ॲड. एस.एच. पाटील, शामराव मुळे,शंकरराव तौर, गणेश वडघणे, शंकरराव पवार, संग्राम आहेर, किशोर कांडेकर, रावसाहेब देशमुख, वसिम सौदागर, विष्णू आडे, वचिष्ठ घमाट, दत्ता संत आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि बँकेचे कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

पालकमंत्र्यांना जातीयवाद, दबावतंत्राचे पाप विधानसभेत फेडावे लागेल

Next Post

बीड जिल्ह्याने भरभरून प्रेम दिलेसर्वांच्या सहकार्याने विकासात्मक कामे करु शकले

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
Next Post
बीड जिल्ह्याने भरभरून प्रेम दिलेसर्वांच्या सहकार्याने विकासात्मक कामे करु शकले

बीड जिल्ह्याने भरभरून प्रेम दिलेसर्वांच्या सहकार्याने विकासात्मक कामे करु शकले

मुख्यमंत्री लाडकी बहीण ” योजना यशस्वी होण्यासाठी प्रशासन आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घ्यावेत – माजी आ.सुरेश धस

मुख्यमंत्री लाडकी बहीण " योजना यशस्वी होण्यासाठी प्रशासन आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घ्यावेत - माजी आ.सुरेश धस

Beed : शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

Beed : शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा