• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, June 5, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

पालकमंत्र्यांना जातीयवाद, दबावतंत्राचे पाप विधानसभेत फेडावे लागेल

Prarambh Team by Prarambh Team
July 13, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

खा.बजरंग सोनवणे कडाडले, अंबाजोगाईकरांनी केला नागरी सत्कार, सत्काराला लोटला जनसमुदाय
अंबाजोगाई: लोकसभा निवडणूकीत पालकमंत्र्यांनी सत्तेचा वापर करत दबावतंत्राचा वापर केला. शेतकऱ्याचं पोरगं खासदार होऊच नये, यासाठी जीवाचे रान करताना जातीयवाद करण्याचे पाप केले. हे पाप त्यांना विधानसभा निवडणूकीत फेडावेच लागेल, अशा शब्दात खा.बजरंग सोनवणे कडाडले.

मुकूंदराज सभागृहात अंबाजोगाईकरांच्या वतीने नागरी सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपिठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष मिरपरकुंद अलिी उस्मानी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेसाहेब देशमूख, मा.आ.पृथ्वीराज साठे, डॉ.नरेंद्र काळे, बबन शिंदे, उध्दव बापू अपेगावकर, भाई थावरे, कालीदास अपेट, अमर देशमूख यांची उपस्थिती होती. यावेळी पुढे बोलताना खा.सोनवणे म्हणाले,सत्ता पक्षांचे नेते, धनशक्ती आणि सत्तेचा पुरेपूर वापर, शिवाय दबाव तंत्राचा वापर करून देखील जनतेने सत्तांध शक्तीचा पराभव करून सर्व सामान्य शेतकऱ्याचे पोरगं खासदार केले. मी खासदार होऊच नये म्हणून जीवाचे रान आणि आकाश पाताळ एक करताना पालकमंत्र्यांनी जातीयवाद आणि दबावतंत्राचा वापर करण्याचे पाप केले. परंतु आता विधानसभेत हेच पाप फेडावे लागेल. जिल्ह्यातील सहाही मतदार संघात तुतारीचा निनाद होणार असून आपण मला खासदार केले. येणाऱ्या काळात आपल्याला जिल्ह्याचे राहिलेले कामे करून कशी घ्यायची, ते मी बघतो. माझ्या सहित जिल्ह्यातील सर्व जनतेला ज्यांनी त्रास दिला, त्याचा हिशोब विधानसभेला होणार आहे. जातीजातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम बंद करा, मनोज जरांगे पाटील आणि मला शिव्या देणाऱ्यांना पाठीशी कोण घालतंय?, त्यांना आवर घाला, असा इशाराही खासदारांनी अप्रत्यक्ष पालकमंत्र्याना दिला.

…तर माझ्या कारखान्याला ऊस का दिला?

बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचे दरडोई उत्पन्न वाढवण्याचे काम मला करायचं आहे. ऊसाचा काटा मारून कारखाना चालवणारी अवलाद माझी नाही. मी कटा मारून कारखाना चालवत असेल तर याच पालकमंत्र्यांनी ३ वर्ष ऊस माझ्या कारखान्याला दिला कसा? असा खोचक सवाल खा.बजनरंग सोनवणे यांनी केला.

कोण काय म्हणाले…

मा.आ.साठे:आजची तारीख ही तेरा सात आहे. आपण अंबाजोगाईकरांची साथ कधीही सोडू नये, म्हणून आजची तारीख निवडली आहे. खासदार सोनवणेंच्या हाताने गोर गरीबांचे कामे होतील, असा विश्वास आहे.

कालिदास आपेट:आपल्या मराठवाड्यामध्ये सर्वात जास्त भाव खासदारांच्याच कारखान्याने दिला आहे. हार्वेस्टर व ऊसतोड मजूर यांना तोडणीचा भाव सारखाच मिळावा, याची मागणी सभागृहात करावी अशी करत आहे.

राजेसाहेब देशमुख:देश्यामध्ये व महाराष्ट्रमध्ये राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी प्रचंड मेहनत घेतली. आपण सर्वांनी लोकसभा निवडणुकीमध्ये परिवर्तन केले. तसेच येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्येही परिवर्तन करायचे आहे.

Previous Post

मला आज जे काही मिळतंय ते पाच जिवांच्या चरणी अर्पण करते

Next Post

गेवराई तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी जयदीप औटी यांची तर उपाध्यक्षपदी गणपत राठोड यांची बिनविरोध निवड

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
गेवराई तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी जयदीप औटी यांची तर उपाध्यक्षपदी गणपत राठोड यांची बिनविरोध निवड

गेवराई तालुका खरेदी विक्री संघाच्या अध्यक्षपदी जयदीप औटी यांची तर उपाध्यक्षपदी गणपत राठोड यांची बिनविरोध निवड

बीड जिल्ह्याने भरभरून प्रेम दिलेसर्वांच्या सहकार्याने विकासात्मक कामे करु शकले

बीड जिल्ह्याने भरभरून प्रेम दिलेसर्वांच्या सहकार्याने विकासात्मक कामे करु शकले

मुख्यमंत्री लाडकी बहीण ” योजना यशस्वी होण्यासाठी प्रशासन आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घ्यावेत – माजी आ.सुरेश धस

मुख्यमंत्री लाडकी बहीण " योजना यशस्वी होण्यासाठी प्रशासन आणि कार्यकर्ते यांनी परिश्रम घ्यावेत - माजी आ.सुरेश धस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा