• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, June 8, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिकेकडील वीज थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरळीत करा – आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांची मागणी

Prarambh Team by Prarambh Team
June 26, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड  प्रतिनिधी :- पाण्याचा स्त्रोत आणि अमृत पाणीपुरवठा योजनेंतर्गत पाणीपुरवठा यंत्रणा सज्ज असूनही केवळ या योजनेस, नगरपालिकेकडे महावितरण विभागाची ३६ कोटी रुपये थकबाकी असल्याने वीज कनेक्शन मिळत नाही. आणि त्यामुळे बीड शहराला १५ दिवसाला पाणी येत आहे. या विषयात आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद‌ सलीम यांनी कोर्टात धाव घेतली आणि आता मा.उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार वीजेची थकबाकी भरून योजनेस वीजजोडणी करून बीड शहरात पाणीपुरवठा सुरळीत करा अशी मागणी आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी केली आहे.
सध्या बीड शहराची लोकसंख्या अंदाजे ३ लाख आहे. बीड शहराला सध्या माजलगाव धरणातून पाणीपुरवठा होत आहे. त्याची क्षमता २४ एमएलटी आहे. यासोबतच बिंदुसरा धरणातून ६ एमएलटी पुरवठा होत आहे. सध्या बिंदुसरा धरणाची पाणीपातळी कमी झाली आहे. त्यामुळे बीड‌ शहराला माजलगाव बॅकवॉटर मधून पाणीपुरवठा होत आहे. बीड शहराच्या पाण्याची गरज लक्षात घेत दि.२९ नोव्हेंबर २०१९ रोजीच्या कार्यारंभ आदेशानुसार अमृत पाणीपुरवठा योजना सुरू केली असून तीची क्षमता 25 एमएलटी इतकी आहे. या योजनेचे काम ९५ टक्के पूर्ण आहे आणि उर्वरित ५ टक्के कामही सुरू आहे. परंतु नगरपरिषदेकडे महावितरणचे ३६ कोटी रूपये वीजबिल थकबाकी आहे. त्यामुळे या योजनेला नवीन कनेक्शन मिळत नाही. सदरील योजनेचे सर्व काम आणि यंत्रणा तयार असूनही केवळ‌ वीज कनेक्शन अभावी बीड शहराला १५ दिवसाला पाणी मिळत आहे. यबाबत आ.संदीप क्षीरसागर यांनी वारंवार अधिवेशनात, शासनस्तरावर पाठपुरावा केला अनेक प्रयत्न केले परंतु यावर काहीच उपाय न झाल्याने शेवटी, आ.संदीप क्षीरसागर व माजी आ.सय्यद सलीम यांनी मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली. त्यानुसार जनहित याचिका नंबर 21 ऑफ 2024 वर निर्णय देताना, खंडपीठ औरंगाबाद यांनी दि.11 जुन 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या अप्पर मुख्य सचिव नगर विकास विभाग यांना, सदर विषय गंभीर असून मा.अतिरिक्त मुख्य सचिव नगर विकास यांनी मा.जिल्हाधिकारी व महावितरणचे अधिकारी व संबंधित अधिकारी यांचे बैठक घेवून वीज बील भरणेसंदर्भात ताबडतोब उपाय योजना करून तात्काळ पाणी पुरवठा योजना सुरू करून बीड शहराचा पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा असे आदेश दिले आहे. दरम्यान आ.संदीप क्षीरसागर आणि माजी आ.सय्यद सलीम यांनी मा.न्यायालयच्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून बीड शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

Previous Post

Beed : येणार्‍या वार्षिक अर्थसंकल्पात बीड बायपासला स्लिप सर्व्हिस रोड व उड्डाणपुल करून देणार

Next Post

स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष साबळे यांची बदली; गणेश मुंडे यांनी घेतला तात्काळ पदभार.!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष साबळे यांची बदली; गणेश मुंडे यांनी घेतला तात्काळ पदभार.!

स्थानिक गुन्हे शाखेचे संतोष साबळे यांची बदली; गणेश मुंडे यांनी घेतला तात्काळ पदभार.!

Beed : बीडचे नवे जिल्हाधिकारी अविनाश पाठक

Beed : बीडचे नवे जिल्हाधिकारी अविनाश पाठक

पीआय उस्मान शेख यांनी घेतला एलसीबीचा पदभार.!

पीआय उस्मान शेख यांनी घेतला एलसीबीचा पदभार.!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा