• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 9, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

डिसेंबरपर्यंत अहिल्यानगर ते बीड रेल्वे ट्रायल रन पुर्ण होणार; खा.बजरंग सोनवणेंची माहिती

Prarambh Team by Prarambh Team
June 18, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

खा.सोनवणेंचा मॅरेथॅान बैठकांचा धडाका ः प्रशासनावर बसवली पकड


बीड/प्रतिनिधी: लोकसभा निवडणूकीत विजय मिळल्यानंतर सत्काराचे हार-तुरे घेत न बसता खा.बजरंग सोनवणे ताकतीने कामाला लागले आहे. दि.१८ जून रोजी त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागांच्या मॅरेथॅान बैठका घेतल्या. यावेळी जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा विषय असलेल्या रेल्वेबाबतीत आढावा घेतला. डिसेंबर अखेर अहिल्यानगर ते बीड रेल्वे ट्रायल रन पुर्ण होत असल्याची माहिती दिली. तर एक वर्षात परळीपर्यंत रेल्वेचे काम पुर्ण करा, अशा सुचनाही अधिकाऱ्यांना दिल्या. मॅरेथॅान बैठकातून त्यांनी जिल्हा प्रशासनावर आपली चांगलीच पकड बसविली आहे.

खासदार बजरंग सोनवणे यांनी दि.१८ जून रोजी विविध योजनांचा आढावा घेण्यासाठी मॅरेथॅान बैठकां घेतल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समितीच्या हॉलमध्ये झालेल्या बैठकीला आ.संदीप क्षीरसागर, जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, लीड बँकेचे सर्व अधिकारी, विविध बँकांचे प्रतिनिधी यांची उपस्थिती होती. जिल्हा परिषद प्रशासनाकडे असलेल्या जलजीवन मिशन योजनेला मरगळ आलेली असून काही ठिकाणी अर्धवट कामे करून पैसे उचलले जात असल्याचे समोर येत आहे. यामुळे अधिकाऱ्यांनी कामे दर्जेदार करून घेण्यासाठी प्रयत्न करावेत. गावात पाणी देणे हे पुण्याचे काम असून सदरील कामे करताना सामान्य माणसाला पाण्यासाठी फिरण्याची वेळ येऊ येणार नाही अशा सूचना केल्या. अशा काही तक्रारी आल्यास कोणाचीही गय केली जाणार नाही, असे म्हणत अर्धवट कामांची पंधरा दिवसात प्रगती दाखविण्याच्या सुचना त्यांनी दिल्या. शिवाय जलजीवन योजनेसाठी लागणारा निधी आणण्यासाठी प्रमाणिक प्रयत्न करू, पैशाची काळजी करू नका, असेही म्हटले. याच बरोबर राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य योजना, सर्व शिक्षा अभियान आणि बचत गटांचाही आढावा घेण्यात आला.बचत गटाच्या माध्यमातुन केंद्र शासकीय योजना अधिकाधिक कुटुंबापर्यंत पोचवणार, असा शब्दही खा.सोनवणे यांनी दिला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पाठक, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी वासूदेव सोळंके, डॉ.उल्हास गुंडाळ, शिक्षणाधिकारी फुलारी, शिंदे यांची उपस्थिती होती. यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांच्या बैठकीस आहिल्यानगर येथील रेल्वे विभागाचे उपमुख्य अभियंता श्री. आर.के.यादव व रेल्वेचे सर्व अधिकारी यांची उपस्थिती होती. यावेळी खा.सोनवणे यांनी आढावा घेत जिल्ह्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या रेल्वे प्रश्नावर चर्चा केली. यावेळी डिसेंबरपर्यंत अहिल्यानगर ते बीड रेल्वे ट्रायल रन पुर्ण होणार असे त्यांनी ठामपणे सांगितले. याच बरोबर बीड- परळी रेल्वे मार्गाचे काम एक वर्षाच्या आत पुर्ण करा, रेल्वेचे कार्र्यालय बीड येथे आणन्यासाठी करावयाच्या योजनाची माहिती घेतली. त्यासाठी जे जे करता येईल ते करा, भुसंपादनाचे विषय तातडीत मार्गी लावा अशी तंबीही अधिकाऱ्यांना दिली. यावेळी लीड बँकेची देखील बैठक घेण्यात आली. जिल्ह्यात शेतकऱ्यांना वेळेत पीककर्ज द्या, कोणत्याही शेतकऱ्याची अडवणूक झाल्याची तक्रार आली किंवा त्यात तथ्य आढळले तर गाठ माझ्याशी आहे, असा इशाराही त्यांनी दिला. जिल्ह्यातील मराठा समाजातील तरूणांना उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाकडून कर्ज द्या, त्यांना स्वत:च्या पायावर उभा राहू द्या, असेही खा.सोनवणे म्हणाले.

००

खा.सोनवणे म्हणाले, चर्चा नको, काम दाखवा..

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या बैठकीत रस्त्याचे कामे संथगतीने सुरू आहेत. बैठकीत पालखी मार्ग असलेल्या पैठण-पंढरपूर मार्गाच्या विषयाला खा.सोनवणे यांनी हात घातला. या मार्गातील पाटोदा तालुक्यातील मळेकरवाडी घाटाचे काम अनेक वर्षापासुन रखडले होते. सदरील काम तातडीने सुरू करा, असे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. यानंतर एक तासात सदरील काम सुरू करण्यात आले. यावेळी कार्यकारी अभियंता अशोक इंगळे, सुर्यकांत गलांडे, सुनिता वनवे, प्रविण सुमंत, यांची उपस्थिती होती.

 

रखडलेली कामे सुरू करा

जिल्ह्यात राष्ट्रीय महार्गाची बहूतेक कामे रखडली आहेत. यात पैठण-पंढरपूर, खरवंडी- नवगण राजूरी, अहमदपूर- चुंबळी, परतूर-बार्शी, लातूर-पाथरी, अहमदनगर- बीड-परळी, गंगाखेड, खरवंडी कासार- पाडळसिंगी या रस्त्यांचा समावेश आहे. सदरील कामे येत्या सहा महिन्यात पुर्ण करा, जिल्ह्यातील नागरिकांच्या जिवीताशी खेळू नका, अशा सुचनाही खा.सोनवणे यांनी दिल्या.केज शहरातुन जाणाऱ्या दोन्ही राष्ट्रीय महामार्गाच्या थांबलेल्या कामांची गती वाढवुन गतीने कामे पुर्ण करणार आणि धारुर घाटातील रुंदीकरणाचे तसेंच उर्वरित काम वेगाने पूर्ण करुन घेणार, असेही ते म्हणाले.





Previous Post

बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांच्या सहकार्यातुन सुयोग्य नियोजन करू – धनंजय मुंडे

Next Post

बीड मध्ये परत लाखोंच्या संख्येने मराठे एकवटणार!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
Next Post
बीड मध्ये परत लाखोंच्या संख्येने मराठे एकवटणार!

बीड मध्ये परत लाखोंच्या संख्येने मराठे एकवटणार!

Beed : येणार्‍या वार्षिक अर्थसंकल्पात बीड बायपासला स्लिप सर्व्हिस रोड व उड्डाणपुल करून देणार

Beed : येणार्‍या वार्षिक अर्थसंकल्पात बीड बायपासला स्लिप सर्व्हिस रोड व उड्डाणपुल करून देणार

न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिकेकडील वीज थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरळीत करा – आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांची मागणी

न्यायालयाच्या आदेशानुसार नगरपालिकेकडील वीज थकबाकी भरून पाणीपुरवठा सुरळीत करा - आ.संदीप क्षीरसागर, माजी आ.सय्यद सलीम यांची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा