• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 17, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home बीड जिल्हा आष्टी

देशामध्ये स्थिर सरकार आणण्यासाठी व मोदी हुकूमशाही ला गाडण्यासाठी बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बाप्पांना लाखोंच्या मताने विजयी करा – जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते

Prarambh Team by Prarambh Team
May 7, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

Beed :  आष्टी येथे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे,शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम,माजी आमदार साहेबराव दरेकर, माजी आमदार लोकसभा प्रमुख सुनील धांडे,जैष्ट नेत्या सुशीला मोराळे यांच्या प्रमुख उपस्थितीत आष्टी शहरातील ईदगाह मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.
याप्रसंगी बोलताना शिवसेना जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते म्हणाले की
केंद्रातील मोदी शहा आणि राज्यातील मींधे सरकार ला लोकसभा निवडणुकीत पराभव समोर दिसत असल्यामुळे त्यांच्या पाया खालची वाळू सरकली आहे मोदीजी प्रत्येक भाषणात म्हणतात “मेरा देश मेरा परिवार ” पण त्यांच्याच परिवारातील कर्नाटक येथील उमेदवार, रेवाण्णा यांनी 3000 महीलाचे शोषण करून अत्याचार केले त्याचे व्हिडिओ काढले त्यांना मोदी सरकारने बाहेर देशात पळून जायला मदत केली त्यावर मोदी शहा काही बोलत नाही
सत्तेसाठी भाजप खालच्या थराला जातेय,
शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव नाही सोयाबीन कापूस घरात ठेवलेलं आहे शेतकऱ्यांच्या गरजू वस्तूवर 28% जीएसटी लावून प्रचंड भाव वाढ केली खताच्या किमतीत भाव वाढ करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचे काम मोदी सरकारने केले आहे राज्यातील जे नेते इमानदारीने आणि प्रामाणिकपणे काम करीत होते अशा नेत्यांच्या पाठीमागे ईडीसीबीआय आणि इन्कम टॅक्स धाडी टाकून त्यांना वेटीस धरण्याचा आणि त्रास देण्याचे काम मोदी सरकारने आणि मिंधे सरकारने केले.
सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे काम करत आहेत पालकमंत्री मुंडे आणि मुंडे भगिनी बीड जिल्हा च्या विकासासाठी मते मागत फिरत आहे पण बीड जिल्ह्यातील सत्ता गेल्या वीस वर्षांपासून त्यांच्या कडेच आहे मग तेंव्हा विकास का करता आला नाही याचे उत्तर त्यांनी दिले पाहिजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी अशी अवस्था त्यांची झाली आहे बीड जिल्ह्यातील जनता आता त्यांच्या भूलथापांना भूलनार नाही त्यामुळे यावेळेस शेतकऱ्यांनी व जिल्ह्यातील जनतेने महाविकास आघाडी चे नेते शरदचंद्रजी पवार साहेब व शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या पाठीशी उभे राहून बीड जिल्ह्यातील लोकसभा उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे
असे आवाहन त्यांनी यावेळी केले..!!

Previous Post

संविधान वाचविण्यासाठी लोक एकत्र- आ.संदीप क्षीरसागर

Next Post

तुतारीचा उमेदवार कशाची शेती करतो हे संपूर्ण जिल्ह्याला कळले

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
Next Post
तुतारीचा उमेदवार कशाची शेती करतो हे संपूर्ण जिल्ह्याला कळले

तुतारीचा उमेदवार कशाची शेती करतो हे संपूर्ण जिल्ह्याला कळले

जिजाऊंच्या माहेराहून खा. प्रतापराव जाधव पंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी बीडमध्ये

जिजाऊंच्या माहेराहून खा. प्रतापराव जाधव पंकजाताई मुंडेंच्या प्रचारासाठी बीडमध्ये

एलईडी व्हॅन, कलापथक हायटेक प्रचाराने अशोक हिंगे पाटीलांचे गॅस सिलेंडर पोचले घराघरात

एलईडी व्हॅन, कलापथक हायटेक प्रचाराने अशोक हिंगे पाटीलांचे गॅस सिलेंडर पोचले घराघरात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा