• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, September 7, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

जातीय सलोखा आणि धार्मिक ऐक्यासाठी बजरंग सोनवणे यांना निवडून द्या -प्रा.सुरेश नवले

Prarambh Team by Prarambh Team
May 3, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

Beed : पायाला भिंगरी लावून नवलेंनी मतदारसंघ पिंजून काढला
देशामध्ये सध्या विपरीत परिस्थिती निर्माण होत आहे. जाती-जाती आणि धर्मा धर्मात तेढ निर्माण करण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यामुळे देशामध्ये जातीय सलोखा आणि धार्मिक ऐक्य राखण्यासाठी बजरंग सोनवणे यांना निवडून द्यावे असे आवाहन प्रा.सुरेश नवले यांनी केले आहे. बीड लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारसभेच्या ठिकाणी प्रा.सुरेश नवले बोलत होते. संपूर्ण बीड शहर आणि परिसर प्रा.नवले यांनी पिंजून काढला असून गल्ली गल्ली आणि वाडी, तांडा, वस्त्यांवर त्यांच्या प्रचार बैठकांना मोठा प्रतिसाद मिळत आहे.
बीड शहरातील विविध भागांमध्ये बजरंग सोनवणे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठका संपन्न होत आहेत. प्रा.सुरेश नवले मित्रमंडळाच्या वतीने काही दिवसांपूर्वीच बजरंग सोनवणे यांना पाठिंबा जाहीर केल्याने त्यांचे पारडे आता जड झाले आहे. प्रा.नवले यांनी देखील प्रचार यंत्रणा आपल्या हातात घेतली असून सकाळपासून अगदी रात्रीपर्यंत पायाला भिंगरी लावून प्रा.नवले बजरंग सोनवणे यांचा प्रचार करत आहेत. गुरुवारी शहर आणि परिसरात सोनवणे यांच्या प्रचारार्थ बैठकांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना प्रा.नवले म्हणाले, देशामध्ये जातीय सलोख्याची गरज आहे. देशामध्ये धार्मिक ऐक्याचीही गरज आहे. हिंदू, मुस्लिम, शिख, इसाई, जैन हे सर्व धर्मबांधव या देशामध्ये गुण्यागोविंदाने नांदत आहेत. हेच ऐक्या काही लोकांना आणि पक्षांना खूपत आहे. धर्म आणि जाती-जातीमध्ये मतभेदाच्या भिंती उभा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सर्वसामान्य जनता देखील अशा दुतोंडी मांडुळांच्या भूलथापांना बळी पडत आहे. हे सर्व प्रकार करून स्वार्थी लोक त्यावर आपले राजकारण साधायचे उद्योग करत आहेत. या त्यांच्या प्रयत्नांना मुठमाती देवून हा देश एकसंध राहिला पाहिजे, असेही नवले यावेळी म्हणाले. या देशासाठी सर्व तरुणांनी आणि सुजान मतदारांनी आता जागं झालं पाहिजे. आपल्या सारख्या कार्यकर्त्यांनी देशाला तोडणार्‍या शक्तीच्या विरोधात एकजुटीने उभं राहिलं पाहिजे कारण या देशाची एकात्मता सर्वांत मोठी आहे. या एकात्मतेसाठी अनेकांनी आपले प्राण दिलेले आहेत, हे विसरता कामा नये. त्यामुळे या ऐक्यासाठी बीडमधून सर्वांनी बजरंग सोनवणे यांना निवडून द्यावे कारण हेच खर्‍या अर्थाने देशकार्य असल्याचे प्रतिपादन यावेळी प्रा.नवले यांनी केले.

Previous Post

भाजपच्या भुलथापांची लोकांना चीड, त्यामुळे आता सत्ताबदल अटळ – आ. संदीप क्षीरसागर

Next Post

संविधान वाचविण्यासाठी लोक एकत्र- आ.संदीप क्षीरसागर

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
संविधान वाचविण्यासाठी लोक एकत्र- आ.संदीप क्षीरसागर

संविधान वाचविण्यासाठी लोक एकत्र- आ.संदीप क्षीरसागर

देशामध्ये स्थिर सरकार आणण्यासाठी व मोदी हुकूमशाही ला गाडण्यासाठी बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बाप्पांना लाखोंच्या मताने विजयी करा – जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते

देशामध्ये स्थिर सरकार आणण्यासाठी व मोदी हुकूमशाही ला गाडण्यासाठी बीड लोकसभेचे उमेदवार बजरंग बाप्पांना लाखोंच्या मताने विजयी करा - जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते

तुतारीचा उमेदवार कशाची शेती करतो हे संपूर्ण जिल्ह्याला कळले

तुतारीचा उमेदवार कशाची शेती करतो हे संपूर्ण जिल्ह्याला कळले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Jul    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा