• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Thursday, July 23, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

पंकजाताई मुंडेंच्या प्रचारार्थ परळी मतदारसंघांत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीचे कार्यकर्ते सरसावले

Prarambh Team by Prarambh Team
May 1, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

कॉर्नर बैठका, अन् घरोघरी मतदारांना प्रत्यक्ष भेटून काढत आहेत ग्रामीण भाग पिंजून

लेकीसाठी जीवाचे रानं करु; विक्रमी मताधिक्य देण्याचा मतदारांचा निर्धार

परळी ।भाजपा-महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ भाजप, राष्ट्रवादी काँग्रेससह महायुतीच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी विधानसभा मतदारंसघनिहाय प्रचार यंत्रणा गावोगावी सक्रिय केली असून मतदारसंघ पिंजून काढला आहे. महायुतीचे घटक पक्ष असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, तसेच शिवसेना, रासप, रिपाइं, मनसे या सर्व पक्षांच्या प्रमुख पदाधिकार्‍यांनी मतदार संघातील जिल्हा परिषद सर्कलनिहाय गावा-गावातील घरोघरी जावून मतदारांपर्यंत पोहचले आहेत. ठिकठिकाणी मतदारांचा पंकजाताईंच्या नेतृत्वाला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत आहे. ‘लेकीसाठी जीवाचे रान करु; विक्रमी मताधिक्य देवू’ असा निर्धार मतदारांनी व्यक्त केल्याने महायुतीच्या पदाधिकार्‍यांचा प्रचाराचा उत्साह आणखी दुणावला आहे.

पंकजाताई मुंडे यांच्यासाठी महायुतीचे शहर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते कंबर कसून कामाला लागले आहेत. शहरा पाठोपाठ गेल्या तीन दिवसांपासून ग्रामीण भागात त्यांनी प्रचाराचा जोर वाढवला आहे. महायुतीचे पदाधिकारी ठिकठिकाणी बैठका, गाठीभेटी,पदयात्रा काढत असून याला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. कार्यकर्ते गावा-गावात जावून पंकजाताईंचे बीड जिल्ह्याचे विकासाचे व्हिजन हे पदाधिकारी मतदारांना सांगत त्यांना विकसित बीड जिल्ह्यासाठी पंकजाताई मुंडे यांच्या विजयासाठी मतदान करण्याचे आवाहन करत आहेत. भाजपला मत म्हणजे विकासाला मत आहे हे सूत्र समोर ठेवून तुम्ही सर्व सुज्ञ मतदारांनी पंकजाईंना एक संधी द्यावी असे आवाहन केले जात आहेत. दरम्यान आपली लेक जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार या भावनेतून गावोगावच्या ग्रामस्थांत समाधान व्यक्त होत असून विक्रमी मताधिक्य देवू असा विश्वास मतदार देत आहेत.

तालुक्यातील सिरसाळा, पिंपरी, दादाहरी वडगाव, धर्मापूरी, जिरेवाडी, नागापूर तसेच अंबाजोगाई तालुक्यातील घाटनांदूर, बर्दापूर, पट्टीवडगांव, राडी आदी जिल्हा परिषद गटात या पदाधिकार्‍यांनी पंकजाताईंसाठी जोरदार प्रचार सुरु केला आहे. घरोघरी जावून मतदारांशी प्रत्यक्ष संवाद हे पदाधिकारी साधत आहेत. ठिकठिकाणच्या गावांमध्ये पंकजाताईंना मोठे मताधिक्य देण्याचा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.

जिल्ह्याचा सर्वांगीण विकास समोर ठेवून मतदारांनी इतर कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता भाजपला मतदान करावे. तुमची प्रतिनिधी म्हणून संसदेत काम करताना पंकजाताई मुंडे या प्रत्येक मत विकासासाठी कामी लावतील. आगामी काळात जिल्ह्याच्या ठिकाणी मोठे हॉस्पिटल उभारणी करण्याबरोबरच उद्योग- व्यापार वाढवून दहा हजार तरुणांना जिल्ह्यातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी पंकजाताई काम करणार आहेत.याशिवाय विकसित जिल्हा म्हणून जे-जे केंद्र सरकारच्या माध्यमातून करणे शक्य होईल ती कामे पंकजाताईंच्या माध्यमातून पुर्ण होतील. त्यामुळे येत्या 13 मे रोजी कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करावे असे आवाहन महायुतीचे पदाधिकारी करत आहेत.

Previous Post

धनुभाऊ व पंकजाताई यांचे समाजाला न्याय व बरोबरीने विकासात सामील करण्याचे आश्वासन – रविकांत राठोड

Next Post

पंकजाताई मुंडे यांना लोकसभेत पाठवणे आमची नैतिक जवाबदारी

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
पंकजाताई मुंडे यांना लोकसभेत पाठवणे आमची नैतिक जवाबदारी

पंकजाताई मुंडे यांना लोकसभेत पाठवणे आमची नैतिक जवाबदारी

गेवराईत दिव्यांग मतदाराच्या शंभर टक्के मतदानासाठी जनजागृती रॅली

गेवराईत दिव्यांग मतदाराच्या शंभर टक्के मतदानासाठी जनजागृती रॅली

पंकजाताईंच्या विजयासाठी राजेंद्र मस्केंचा झंजावात..! 

पंकजाताईंच्या विजयासाठी राजेंद्र मस्केंचा झंजावात..! 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा