• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, May 31, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result
Prarambh Live | Latest Marathi News Update
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
  • बीड जिल्हा
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Home ताज्या बातम्या

13 मे रोजी मतदान करायला घराबाहेर पडा : जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कळकळीचे आवाहन

Prarambh Team by Prarambh Team
April 28, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड :  सोमवार दिनांक 13 मे रोजी बीड लोकसभा मतदारसंघात मतदान असून मतदान करण्यासाठी मतदार नागरिकांनी घराबाहेर पडावे, असे कळकळीचे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांनी मतदान जनजागृतीसाठी आयोजित सायकल रॅलीच्या समापन कार्यक्रमात केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथून मतदारांमध्ये मतदानाचा जागर करण्यासाठी सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. खर्च निरीक्षक सुशांत कुमार बिस्वास हे या मतदार जागृत सायकल रॅलीच्या समापन कार्यक्रमात आवर्जून उपस्थित होते. आज बीड लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा बीड, केज, माजलगाव, आष्टी, परळी, गेवराई या विधानसभा मतदार संघांमध्ये ही सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले असून या रॅलीला मतदार नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला.
त्यापुढे म्हणाल्या, बीड लोकसभा मतदार संघातील जिल्हा प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी तसेच जिल्हा परिषद, पोलीस विभागातील सर्वच अधिकारी, कर्मचारी असे जवळपास 15000 विविध शासकीय सेवेतील अधिकारी, कर्मचारी दिवस-रात्र निवडणुकीच्या विविध जबाबदारीचे वहन करीत आहेत. ही जबाबदारी मतदार नागरिकांनी मतदान करण्यासाठी पार पाडीत आहेत. मतदारांनी सोमवार दिनांक 13 मे रोजी घराबाहेर पडून मतदान करून मतदानाचा आपला हक्क बजवावा, असे कळकळीचे आवाहन त्यांनी यावेळी केले.
भारतीय राज्यव्यवस्था न्यायपालिका, विधायिका, कार्यपालिका या तीन महत्त्वपूर्ण स्तंभांवर उभी असून कार्यपालिका म्हणून जिल्हा प्रशासन निवडणुकीचे काम चोख पार पाडत आहे. तर संसदेत पाठवण्याची जबाबदारी मतदारांची आहे मतदारांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन योग्य उमेदवार निवडून संसदेत पाठवावा आणि लोकशाही बळकट करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. मागील दोन टप्प्यात मतदानाचा टक्का घसरल्याने बीडकरांनी मतदानात सक्रिय सहभागी होऊन बीडची जनता लोकशाही प्रिय आहे हे सिद्ध करून दाखवावे, असेही ते यावेळी म्हणाल्या.
सायकल रॅली ला पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी हिरवा झेंडा दाखवून सायकल रॅलीचा शुभारंभ केला. सायकल रॅलीमध्ये जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांच्यासह निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी महेंद्र कुमार कांबळे, कार्यकारी अधिकारी नीता अंधारे, तहसीलदार नरेंद्र कुलकर्णी, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त रवींद्र शिंदे, गटविकास अधिकारी अनिरुद्ध सानप, स्विपचे नोडल अधिकारी, डॉ. विक्रम सारूक, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. उल्हास गंडाळ, नायब तहसीलदार सुहास हजारे , यासह रोटरी क्लब, लायन्स क्लब, योगा क्लब, डॉक्टर सायकल संघटनेचे सदस्यांमध्ये महिलांची संख्या ही अधिक होती. कॉलेज, शाळेकरी विद्यार्थी, पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक न्याय भवन पासून सुरुवात होऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून अन्ना भाऊसाठे चौक ते सुभाष रोड ते हिरालाल चौक ते बलभीम चौक ते बशीर गंज ते सिव्हिल हॉस्पिटल ते माने कॉप्लेक्स ते नाट्यगृह ते नगर नका ते भगवान बाबा चौक ते जिजामाता चौक ते डॉक्टर लाईन मार्गे शेवटी सामाजिक न्याय भवन असा सायकल रॅलीचा मार्ग होता.


निवासी उपजिल्हा अधिकारी यांनी दिली मतदान जागृती ची शपथ
मतदान जागृती साठी आयोजित सायकल रॅली समापन कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी ‘आम्ही भारतीय नागरिक लोकशाहीवर आमचा विश्वास……………’आमिषाला बळी न पडता मतदान करू मतदान करू अशी प्रतिज्ञा घेत आहोत. अशी मतदान जागरुकतेची शपथ उपस्थितांना दिली.
00000
‘मी मतदान करणार’ प्रतिज्ञा प्रमाणपत्र लिंक चे उद्घाटन
मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पहिल्याच दिवशी दोन तासात दैनिक मर्यादा पुर्ण
मतदार जागरुकता सायकल रॅलीच्या समापन कार्यक्रमात जिल्हा निवडणूक अधिकारी दिपा मुधोळ मुंडे यांच्या मार्गदर्शनातून ‘https://forms.gle/rCWv3M3Q1q8akfjn8’ ही लिंक मतदार जागृतीच्या संदर्भात स्वीप विभागाने तयार केली आहे. या लिंकवर क्लिक करून जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी मतदान जागृतीच्या नव्या उपक्रमाला आज सुरुवात केली.
बीड लोकसभा मतदारसंघात दिनांक 13 मे रोजी मतदान होणार असून ‘मी मतदान करणार’ अशा आशयाची प्रतिज्ञा प्रमाणपत्राच्या स्वरूपात लिंक वर क्लिक केल्यावर प्राप्त केली जाऊ शकते. आज जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या हस्ते या लिंकचे उद्घाटन झाल्यावर अवघ्या दोन तासात लिंक ची दैनिक मर्यादा पुर्ण झाली. दिवसभरात 1500 मतदार ‘मी मतदान करणार’ असे प्रमाणपत्र प्राप्त करू शकतात. या लिंक वर क्लिक करून आपण जागरूक मतदार होऊ या, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी यावेळी केले. ‘मी मतदान करणार’ ही प्रतिज्ञा प्रमाणपत्र घेतल्यावर ते स्टेटसवर, व्हॉटसॲप डीपी तसेच अन्य समाज माध्यमांवर ठेवून आपल्या सहकाऱ्यांना नातेवाईकांना मतदान करण्यासाठी उत्स्फूर्त करा, असेही ते यावेळी म्हणाल्या.





Previous Post

मनोज जरांगेंच्या भेटीने बजरंग सोनवणे आनंदीत; नारळी सप्ताहास उपस्थित राहून घेतले आशीर्वाद

Next Post

Beed : तीन तासात थांबविला मांजरसुंबा भागातील बालविवाह

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025
अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

May 29, 2025
धनंजय मुंडेंच्या मागणीला मोठे यश; सोयाबीनच्या हेक्टरी उत्पादकतेत दुप्पटीपेक्षा अधिक वाढ

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

May 29, 2025
Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

May 26, 2025
लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

May 23, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

May 23, 2025
बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

बीड शहरातील नागरी समस्या तातडीने सोडवा; डॉ.योगेश क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली रा.काँ.च्या शिष्टमंडळाचे सीओंचे निवेदन

May 22, 2025
बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

बीड मतदारसंघातील महत्वकांक्षी कामांना ना.अजितदादांकडून सकारात्मक मंजुरी

May 20, 2025
पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

पशुवैद्यकीय दवाखान्याचे बांधकाम करताना राज्यभरासाठी एक समान ‘टाईप प्लॅन’ तयार करणार

May 20, 2025
तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

तुम्ही आ. विजयसिंह पंडित यांना साथ दिली, आता मी विकास रुपी बळ देण्याचं काम करणार – अजित पवार

May 20, 2025
Next Post
Beed : तीन तासात थांबविला मांजरसुंबा भागातील बालविवाह

Beed : तीन तासात थांबविला मांजरसुंबा भागातील बालविवाह

सर्व सामान्य नागरिकांसह बळीराजाने शेतकरी पुत्र बजरंग सोनवणेंना निवडून द्यावे – रमेशतात्या गालफाडे

सर्व सामान्य नागरिकांसह बळीराजाने शेतकरी पुत्र बजरंग सोनवणेंना निवडून द्यावे - रमेशतात्या गालफाडे

धनंजय मुंडेंची भगवानगडावरील संत ज्ञानेश्वर मंदिरास मोठी मदत, सर्व दगड धनंजयने दिले – महंत डॉ. नामदेव शास्त्री

धनंजय मुंडेंची भगवानगडावरील संत ज्ञानेश्वर मंदिरास मोठी मदत, सर्व दगड धनंजयने दिले - महंत डॉ. नामदेव शास्त्री

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
१२ डिसेंबरला माजी पालकमंत्र्याच्या बंगल्यावर मुख्य आरोपी सोबत पोलीस अधिकाऱ्याची बैठक

दौंड-इंदोर एक्सप्रेसला अहिल्यादेवी होळकरांचे नाव द्या — खा. बजरंग सोनवणे

May 29, 2025

अहिल्यादेवी होळकर म्हणजे धैर्य, शौर्य व औदार्याचे मूर्तिमंत स्वरूप

धनंजय मुंडे मनःशांतीसाठी नाशिकच्या इगतपुरी मधील विपश्यना केंद्रात

Beed : माजी आ. आर टी देशमुख यांचे अपघाती निधन

लिंबागणेश शिवारात पवनचक्की रखवालदाराने केलेल्या गोळीबार ; एकाचा मृत्यू

ना. पंकजाताई मुंडेंचे ‘रामटेक’ निवासस्थानी कार्यकर्त्यांशी हितगूज; तुमच्यासाठी जे जे चांगलयं, ते करण्याचा माझा प्रयत्न

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या


Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा