• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, May 19, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

मनोज जरांगेंच्या भेटीने बजरंग सोनवणे आनंदीत; नारळी सप्ताहास उपस्थित राहून घेतले आशीर्वाद

Prarambh Team by Prarambh Team
April 28, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

Beed : सिरस मार्ग येथे नारायणगडावर आयोजित नारळी सप्ताहास राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी उपस्थिती लावून आशीर्वाद घेतले. यावेळी संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीने बजरंग सोनवणे आनंदीत झाले. सोनवणेंनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस करीत आजचा दिवस भरून पावल्याच्या भावना व्यक्त केल्या. यावेळी ह.भ. प. विठ्ठल महाराजांचे आशीर्वाद घेऊन त्यांनी भविकांशी संवाद साधला.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी प्रचाराला गती दिली असून प्रत्येक तालुक्यात दौरे सुरू आहेत. त्यांनी रविवारी तांदळवाडी भिल्ल येथे गहिनीनाथ गडावर नारळी सप्ताह व सिरस मार्ग येथे नारायणगडावर नारळी सप्ताहास उपस्थिती लावली. यावेळी महाराष्ट्राच्या व देशाच्या इतिहासात आंदोलनाचा धगधगता इतिहास देशासमोर ठेवणाऱ्या मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीने बजरंग सोनवणे हे आनंदीत झाले. सोनवणे यांनी मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस करीत हितगुज केले. त्यांच्या भेटीने आजचा दिवस भरून पावल्याच्या भावना बजरंग सोनवणे यांनी व्यक्त केल्या.

या नारळी सप्ताहात ह. भ. प. शिवाजी महाराज व ह.भ.प. विठ्ठल महाराज यांचे आशीर्वाद घेत त्यांनी उपस्थित असलेल्या असंख्य भाविकांशी संवाद साधला. त्याचबरोबर महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार बदामराव पंडित यांच्यासह इंडिया आघाडीतील मित्रपक्षांचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते.

महाश्रमणजी महाराजांचे घेतले शुभाशीर्वाद

राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह पेंडगाव येथे जैन धर्मातील तेरापंथचे आचार्य युगप्रधान श्री महाश्रमणजी महाराज यांचे दर्शन घेऊन शुभाशीर्वाद घेतले.

Previous Post

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर!

Next Post

13 मे रोजी मतदान करायला घराबाहेर पडा : जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कळकळीचे आवाहन

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
Next Post
13 मे रोजी मतदान करायला घराबाहेर पडा : जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कळकळीचे आवाहन

13 मे रोजी मतदान करायला घराबाहेर पडा : जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कळकळीचे आवाहन

Beed : तीन तासात थांबविला मांजरसुंबा भागातील बालविवाह

Beed : तीन तासात थांबविला मांजरसुंबा भागातील बालविवाह

सर्व सामान्य नागरिकांसह बळीराजाने शेतकरी पुत्र बजरंग सोनवणेंना निवडून द्यावे – रमेशतात्या गालफाडे

सर्व सामान्य नागरिकांसह बळीराजाने शेतकरी पुत्र बजरंग सोनवणेंना निवडून द्यावे - रमेशतात्या गालफाडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

May 15, 2026

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा