• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, April 25, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

खा. प्रितमताई मुंडे यांचा वाड्या-वस्त्यांवर पोहोचून प्रचार

Prarambh Team by Prarambh Team
April 27, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

आपल्या हक्काचा प्रतिनिधी म्हणुन पंकजाताईंना दिल्लीत पाठवा

तुमच प्रत्येक मत जिल्ह्याच्या विकासाला गती देईल: खा. प्रितमताई मुंडे

अंबाजोगाई । महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून बीड जिल्ह्यात पायाभूत सुविधांसह अनेक अभूतपूर्व विकास कामे पूर्ण झाली आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्री असताना पंकजाताई मुंडे यांनी सर्व घटकांना मागणीनुसार निधी उपलब्ध करून दिला, विकास कामांसाठी निधी देताना त्यांनी कधीही भेदभाव केला नाही, कुणाचा आकस अथवा द्वेष केला नाही. प्रत्येक गावाला आणि वाड्या-वस्त्यांना त्यांनी मागेल तेवढा विकास निधी हक्काने उपलब्ध करून दिला, मधील पाच वर्षाच्या काळात विकासाची ही प्रक्रिया मंदावली होती. लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा जिल्ह्याच्या विकासाला गती देण्याची संधी आपल्याकडे चालून आली आहे. या संधीचा सदूपयोग करून आपल्या हक्काचा प्रतिनिधी पंकजाताईंच्या रूपाने दिल्लीत पाठवा, पंकजाताईंना तुम्ही दिलेल प्रत्येक मत हे जिल्ह्याच्या विकासाला गती देणार असेल’ अशी ग्वाही खा. प्रितमताई मुंडे यांनी मोरेवाडी जिल्हा परिषद गटातील मतदारांना दिली.

भाजप आणि महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारानिमित्त अंबाजोगाई तालुक्यातील कुरनवाडी, येल्डा,चिचखंडी, राक्षसवाडी, ममदापुर, पठाण मांडवा, काळवटी तांडा, साकूड, शेपवाडी या गावांना भेटी दिल्या. यादरम्यान मतदारांशी संवाद साधताना खा. प्रितमताई मुंडे बोलत होत्या. केज विधानसभेच्या आ. नमिता मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा, बालासाहेब दौडतले, बालासाहेब शेप, मधुकरराव काचगुंडे,अच्युत गंगणे,लक्ष्मण करनर, दिलीप चामनर,बाळा गायके यांच्यासह भाजप आणि महायुतीचे कार्यकर्ते या प्रचार दौऱ्या यादरम्यान उपस्थित होते.

पुढे बोलताना खा.प्रितमताई मुंडे म्हणाल्या की ‘बीड जिल्ह्यातील मतदारांनी सातत्याने आम्हाला जनतेची सेवा करण्याची संधी दिली आहे, त्या संधीचा सदुपयोग करत सर्वसामान्यांचे कष्ट कमी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न आम्ही पंकजाताईंच्या नेतृत्वात केला आहे. आम्ही केलेला विकास हाच आमचा विश्वास असल्यामुळे बीडची जनता पुन्हा एकदा पंकजाताई मुंडे यांच्या माध्यमातून सेवेची संधी आम्हाला देणार आहे, कारण पंकजाताई या प्रामाणिक, स्वच्छ आणि नीतिमत्ता असलेल्या उमेदवार आहेत. लोकसभेत पंकजाताई मुंडे यांचा विजय निश्चित आहे, या विजयात पंकजाताईंना मतदान करून सन्मानजनक मताधिक्य मिळवून दया असे आवाहन याप्रसंगी खा. प्रितमताई मुंडे यांनी ठिकठिकाणी केले.

*केज मतदारसंघातून मोरेवाडी गट देणार पंकजाताईंना सर्वाधिक मताधिक्य*

महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांनी पालकमंत्री असताना मोरेवाडी जिल्हा परिषद गटातील डोंगरदऱ्यात वसलेल्या वाड्या-वस्त्यांना विकासाचा स्पर्श दिला आहे, आजपर्यंत पंकजाताईंनी आम्हाला न मागता विकास निधी उपलब्ध करून दिला. आम्हाला हक्काने पायाभूत सुविधा, रस्ते, आरोग्य व्यवस्थेशी निगडित सुविधा देणाऱ्या पंकजाताईंना लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून काहीतरी देण्याची संधी आम्हाला मिळाली आहे. मोरेवाडी जिल्हा परिषद गटातील मतदार म्हणून या संधीचा आम्ही पुरेपूर उपयोग करत केज मतदारसंघातून आमचा गट सर्वाधिक मताधिक्य देईल’ असा निर्धार यादरम्यान ग्रामस्थ आणि लोकप्रतिनिधीनी केला.

Previous Post

माझ्या गॅरंटीवर विश्वास ठेवा ; तुमच्या न्याय हक्कासाठी मागे हटणार नाही

Next Post

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर!

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

March 27, 2026
गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

March 9, 2026

March 6, 2026
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
Next Post
मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर!

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर!

मनोज जरांगेंच्या भेटीने बजरंग सोनवणे आनंदीत; नारळी सप्ताहास उपस्थित राहून घेतले आशीर्वाद

मनोज जरांगेंच्या भेटीने बजरंग सोनवणे आनंदीत; नारळी सप्ताहास उपस्थित राहून घेतले आशीर्वाद

13 मे रोजी मतदान करायला घराबाहेर पडा : जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कळकळीचे आवाहन

13 मे रोजी मतदान करायला घराबाहेर पडा : जिल्हा निवडणूक अधिकारी यांचे कळकळीचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

बीड आरटीओ कार्यालय की लुटारू गँग?

गेवराईतील कांदा मार्केटमुळे शेतकऱ्यांचा फायदा होईल – अमरसिंह पंडित

तारखेनुसार बातमी शोधा !

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा