• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, July 20, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

जिल्ह्याचा विकास, रोजगार निर्मितीचे प्रकल्प आणले असते, तर मतांची भीक मागण्याची वेळ आली नसती

Prarambh Team by Prarambh Team
April 27, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बजरंग बप्पा सोनवणेंची भाजप, पालकमंत्र्यांवर टीका

बीड : जिल्ह्याचे पालकमंत्री, विद्यमान खासदार व त्यांच्या भाजपच्या उमेदवाराने जिल्ह्यात कोणत्याही विकासाच्या योजना राबविल्या नाहीत. रोजगार निर्मितीसाठी नवीन प्रकल्प आणले नाहीत. सिंचन आणि इतर सोयी सुविधा यांच्याकडे दुर्लक्ष केल्याने आज त्यांच्यावर मतांची भीक मागण्याची वेळ आली आहे. अशी खरमरीत टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी करीत त्यांनी मी जिल्ह्यातील मतदारांचा स्वाभिमान जपल्यामुळे मी सन्मानाने लोकशाहीत मतांचे दान मागत असल्याचे सांगितले.

शिरूर कासार तालुक्यात प्रचारादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे हे बोलत होते. यावेळी युवा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष यासह इंडिया आघाडीतील मित्र पक्षाचे स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी मी भाजप, महायुतीच्या उमेदवारासाठी व माझ्या ताईसाठी मतदानाची भीक मागतोय. असे वक्तव्य एका सभेतून केले होते. त्या वक्तव्याचा बजरंग सोनवणे यांनी समाचार घेताना म्हटले की, जर त्यांनी बीड जिल्ह्याचा विकास केला असता रोजगार निर्मितीचे विविध प्रकल्प आणून जिल्ह्यातील बेरोजगारी कमी केली असती. तर त्यांना मतांची भीक मागण्याची वेळ आली नसती. मी मात्र स्वाभिमानाने व सन्मानाने मतदानाचे दान मागतो. हा त्यांच्यात आणि माझ्यात फरक आहे. असे सांगून स्वतःला राष्ट्रीय नेते म्हणणाऱ्या भाजप नेत्यांनी माझ्या सारख्या शेतकरी पूत्रावर बोलणे म्हणजे त्यांची उंची कमी झाल्याचे लक्षण आहे. माझी औकात व लायकी काढणे म्हणजेच हे सामान्य लोकांना हिणविण्याचा प्रकार आहे. मी १९९२ पासून स्थानिक राजकारणात प्रवेश केला. तर पालकमंत्री व त्यांच्या भगिनी या २००९ पासून राजकारणात सक्रिय झाल्या. म्हणजेच माझा राजकीय अनुभव त्यांच्यापेक्षा जास्त आहे. तसेच मराठा, धनगर व मुस्लिम आरक्षणात प्रत्येक वेळी मी सोबत राहिलो आहे. माझ्या घरात राजकीय वारसा नसेल. मी त्यांच्या सारखा श्रीमंत नसेल परंतु माझी नैतिक उंची त्यांच्यापेक्षा जास्त आहे. असल्याचे सांगितले. तर रेल्वे प्रश्नावर बोलताना बजरंग सोनवणे म्हणाले की, मी माझ्या काळात रेल्वे परळीपर्यंत आणील, दुसऱ्या टर्मला उमेदवारी अर्ज भरायला रेल्वेने येईन अशी ग्वाही देत मी जिल्ह्यातील जनतेच्या आशीर्वादाने इतिहास घडविणार असल्याचा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

दोन – दोन कुटाणे करण्यापेक्षा, दोन साखर कारखाने बरे

Next Post

अखेर शिवसंग्रामची भूमिका ठरली कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही; शिवसंग्राम तटस्थ -डॉ.ज्योती मेटे

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
अखेर शिवसंग्रामची भूमिका ठरली  कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही; शिवसंग्राम तटस्थ -डॉ.ज्योती मेटे

अखेर शिवसंग्रामची भूमिका ठरली कोणत्याही राजकीय पक्षाला पाठिंबा नाही; शिवसंग्राम तटस्थ -डॉ.ज्योती मेटे

महेबूब भाई अपने घर शिषे के छोड कर दुसरों घर पथ्थर फेंकने कहां चले? – रमीज भाई शेख

महेबूब भाई अपने घर शिषे के छोड कर दुसरों घर पथ्थर फेंकने कहां चले? - रमीज भाई शेख

माझ्या गॅरंटीवर विश्वास ठेवा ; तुमच्या न्याय हक्कासाठी मागे हटणार नाही

माझ्या गॅरंटीवर विश्वास ठेवा ; तुमच्या न्याय हक्कासाठी मागे हटणार नाही

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा