• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Friday, February 13, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

राज्यात इंडिया आघाडीचे सरकार आल्यास ऊस तोड महामंडळाचे अध्यक्ष हा बंजारा समाजाचा असेल – बजरंग सोनवणे

Prarambh Team by Prarambh Team
April 27, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

बीड  :- गेवराई येथे महानायक ग्रुपच्या वतीने बंजारा समाजाचा एक भव्य मेळावा आयोजित करून त्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि इंडिया विकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना पाठिंबा देण्यासाठी मेळावा आयोजित केला होता. या वेळी मेळाव्यात बोलताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की, आम्ही बंजारा समाजाच्या सदैव त्यांच्या पाठीशी आहोत. राज्यात आमचे सरकार आल्यास ऊसतोड महामंडळाचे अध्यक्षपद देखील बंजारा समाजाच्या व्यक्तीला देवू. तसेच जिल्हा परिषद, पंचायत समितध्ये बंजारा समाजाला प्रतिनिधित्व देवून त्यांचा सन्मान राखला जाईल.

यावेळी व्यासपीठावर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा अध्यक्ष महेबूब शेख, माजी मंत्री बदामराव आबा पंडित, जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर, युद्धजीत पंडित, किसान सेलच्या प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे, उद्योजक पानसंबळ हे उपस्थित होते. हा कार्यक्रम हा मेळावा महानायक ग्रुपचे संस्थापक भगवान राठोड आणि त्यांचे सहकारी जायकोबा राठोड, शरद पवार, संजय पवार सुनील चव्हाण यांनी परिश्रम घेतले.
या मेळाव्याला बंजारा समाजातील तरुण आणि नागरिक यांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तर यावेळी बोलताना मान्यवरांनी सांगितले की,बंजारा समाज ज्या बाजूला त्यांचा विजय नक्कीच असतो. म्हणून आता बजरंग सोनवणे यांचा विजय कोणीही रोखू शकत नाही.

Previous Post

घरोघरी जावून मतदारांशी संवाद साधा, अधिकाधिक मतदान मिळवा

Next Post

39 बीड लोकसभा मतदार संघात उद्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह बीडकर करणार मतदान जागृती

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

December 13, 2025
परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

December 10, 2025
उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची डॉ. गौरी पालवे-गर्जे आत्महत्याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीची मागणी

December 4, 2025
उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

उमेद पोर्टलवरील अडचणी वाढल्या; वक्फ संपत्ती अपलोडसाठी तारीख वाढवा

December 4, 2025
निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

निर्दयी मारेकऱ्यांना कठोर शिक्षा हीच स्व.संतोष देशमुखांना खरी श्रद्धांजली ठरेल!

November 29, 2025
स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

स्टार प्रचारक ना. पंकजाताई मुंडे यांचा झंझावात उद्या धुळे, जळगाव, बुलढाणा जिल्हयात

November 29, 2025
Next Post
39 बीड लोकसभा मतदार संघात उद्या  जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह बीडकर करणार मतदान जागृती

39 बीड लोकसभा मतदार संघात उद्या जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांसह बीडकर करणार मतदान जागृती

दोन – दोन कुटाणे करण्यापेक्षा, दोन साखर कारखाने बरे

दोन - दोन कुटाणे करण्यापेक्षा, दोन साखर कारखाने बरे

जिल्ह्याचा विकास, रोजगार निर्मितीचे प्रकल्प आणले असते, तर मतांची भीक मागण्याची वेळ आली नसती

जिल्ह्याचा विकास, रोजगार निर्मितीचे प्रकल्प आणले असते, तर मतांची भीक मागण्याची वेळ आली नसती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बीड पंचायत समितीचा अनिरूध्द सानप यांच्याकडे पदभार

परळीच्या पक्षपाती निवडणूक अधिकाऱ्यांवर कारवाई कधी होणार : दीपक देशमुख

तारखेनुसार बातमी शोधा !

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Dec    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा