• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, May 12, 2025
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

बीड शहारात पंकजाताईंच्या प्रचाराचा झंजावात ..

Prarambh Team by Prarambh Team
April 26, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्केंचा डोअर टू डोअर प्रचार ..!

बीड प्रतिनिधी : 39- बीड लोकसभा निवडणूक भाजपा महायुतीचे उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंडे यांच्या प्रचारार्थ भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वात बीड शहरातील जिजामाता चौक, जवाहर कॉलनी, शिक्षक कॉलनी, बसस्थानकच्या मागील परिसरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांसह प्रचार रॅली काढून डोअर टू डोअर प्रचार करण्यात आला. या प्रचार रॅलीत जिल्हा उपाध्यक्ष नवनाथ शिराळे, जिप सदस्य अशोक लोढा, विक्रांत हजारी, जिल्हा कोषाध्यक्ष चंद्रकांत फड, ओमप्रकाश गिरी, भूषण पवार, दादासाहेब ननावरे, लालासाहेब पन्हाळे, बालाजी पवार, बद्रीनाथ जटाळ, राजू शहाणे, केशव बडे, लालासाहेब पन्हाळे,  अॅड संगीता धसे, मीराताई गांधले, डॉ जयश्रीताई मुंडे, छायाताई मिसाळ, लताताई राऊत, उज्वल कोटेजा यांच्यासह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संखेने सहभागी झाले होते.

बीड लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी चालू असून , पंकजाताई यांना निवडणून आणण्यासाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाई,रासप, मनसे सर्व घटक पक्षातील पदाधिकारी कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. डोअर टू डोअर प्रचार करून, पूर्ण मतदार संघ पिंजून काढण्याचा छंद कार्यकर्त्यांनी हाती घेतला असून आज बीड शहरात डोअर टू डोअर प्रचाराचा शुभारंभ जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी सुरु केला आहे. थेट मतदारांशी संवाद साधून पंकजाताईंच्या विकासकामांची माहिती जनतेपर्यंत पोहचवली जात आहे. या डोअर टू डोअर रॅलीला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे. नरेंद्र मोदी यांच्या कामाविषयी मतदार बांधव खुश आहेत. त्याच्या कर्तुत्वाचा अभिमान आहे. पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याची तीव्र इच्छा नागरिकांची असल्याने कमळ चिन्हावर मतदान करून पंकजाताईंना प्रचंड मतांनी विजय करण्याचा विश्वास मतदार बांधव देत आहेत.

Previous Post

कुणब्याच्या पोराचे जातीचे प्रमाणपत्र सभेत दाखविण्यापेक्षा विकास कामाचे कागदपत्रे दाखवावित 

Next Post

पंकजाताईंचा राज्यातील नेतृत्वावर भरोसा नाही का ?

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025
पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

May 2, 2025
पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

May 2, 2025
जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

May 2, 2025
पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

April 24, 2025
विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

April 24, 2025
ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

ग्रामीण रस्त्यांच्या विकासासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करणार – अमरसिंह पंडित

April 23, 2025
शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

शिवसैनिकांनी शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचाव्यात- डॉ. नीलम गोऱ्हे

April 22, 2025
ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

ना. पंकजाताई मुंडेंचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात हाऊसफुल्ल जनता दरबार

April 22, 2025
उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

उसतोड कामगार नोंदणी वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश

April 22, 2025
Next Post
पंकजाताईंचा राज्यातील नेतृत्वावर भरोसा नाही का ?

पंकजाताईंचा राज्यातील नेतृत्वावर भरोसा नाही का ?

शेतीजमीन आणि प्लॉटिंग याचा फरक न समजणाऱ्या कृषी मंत्र्याचा अभ्यास कमी पडतोय — बजरंग सोनवणे

शेतीजमीन आणि प्लॉटिंग याचा फरक न समजणाऱ्या कृषी मंत्र्याचा अभ्यास कमी पडतोय --- बजरंग सोनवणे

ही लढाई आपल्याला जिल्ह्याच्या विकासासाठी जिंकायचीयं

ही लढाई आपल्याला जिल्ह्याच्या विकासासाठी जिंकायचीयं

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

वादळी-वारा, पावसाने झालेल्या नुकसानीची आ.संदीप क्षीरसागरांकडून पाहणीता; तडीने पंचनामे करण्याचे प्रशासनाला निर्देश

May 12, 2025

पोखरीकरांनी बांधली लोकवर्गणीतून शाळा; खा.सोनवणेंकडूनही पाच लाखाची देणगी

पशूसंवर्धन खात्याच्या माध्यमातून ग्रामीण तरुणांना उद्योजक बनवायचयं

जिल्ह्यात शिवसंग्राम सदस्य नोंदणी अभियानास प्रारंभ

पहलगाम हल्ल्याचा दुखवटा म्हणून बीड येथील भीमगीतांचा कार्यक्रम रद्द

विवेक जॉन्सन यांनी स्विकारला बीड जिल्हाधिकारी पदाचा पदभार

तारखेनुसार बातमी शोधा !

May 2025
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Apr    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा