• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Saturday, June 6, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

कुणब्याच्या पोराचे जातीचे प्रमाणपत्र सभेत दाखविण्यापेक्षा विकास कामाचे कागदपत्रे दाखवावित 

Prarambh Team by Prarambh Team
April 26, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेंचे खुले आव्हान

बीड :  मला मिळालेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र हे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्याचे यश आहे. पालकमंत्र्यांनी कुणब्याच्या पोराचे जातीचे प्रमाणपत्र भर सभेत दाखवून अपमान केला. त्यांनी स्वतः व दोन्ही ताईंनी केलेल्या विकास कामाचे कागदपत्रे दाखवली पाहिजेत. असे खुले आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व इंडिया आघाडीचे उमेदवार बजरंग बप्पा सोनवणे यांनी केली आहे.

बीड लोकसभेच्या निवडणुकीसाठी भाजप व महायुतीकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत बोलताना पालकमंत्र्यांनी शेतकरी पुत्र बजरंग सोनवणे यांचे कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र भर सभेत दाखवून त्यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली होती. या टिकेबद्दल प्रसार माध्यमांशी बोलताना बजरंग बप्पा सोनवणे म्हणाले की, या राज्याचे कृषिमंत्री व जिल्ह्याच्या पालकमंत्री महोदयांनी भर सभेत कुणबी जातीचे प्रमाणपत्र दाखवून मराठा व कुणबी मराठ्यांचा अपमान केलेला आहे. मला मिळालेले कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र हे मराठा योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्या लढ्याचे यश आहे. आजी – माजी पालकमंत्र्यांनी माझे कुणबी मराठा जातीचे प्रमाणपत्र सभेत दाखविण्याऐवजी त्यांनी त्यांच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांची कागदपत्रे दाखवायला हवी होती. मी जन्माने कुणबी मराठा आहे, मात्र खरेदी विक्री संघाच्या निवडणुकीत मी इतर मागासवर्गीय प्रवर्गातून एका माळी समाजाच्या व्यक्तीला निवडून आणून न्याय दिला. कुणबी जातीच्या प्रमाणपत्रावरून राजकारण करणे हे चुकीचे आहे. असे ही ते म्हणाले.

बीड लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात उमेदवारांवर टीकेची झोड उठवून आरोप – प्रत्यारोपणाने वातावरण तापले आहे. जनतेचे  विकास कामाच्या मुद्द्यावरील लक्ष विचलित करण्यासाठी वैयक्तिक पातळीवर टीका टिप्पणी करून मनोरंजन केले जात आहे. तर सत्ताधारी खासदारांनी आपल्या दहा वर्षाच्या कार्यकाळात विकास निधी खर्च न केल्याने निधी परत गेल्याच्या मुद्द्याला धरून बजरंग सोनवणे यांचा विरोधकांना तोंडघशी पाडण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे जनता विकासाच्या मुद्यावरून सत्ताधारी पक्षाला कोंडीत पकडणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.

Previous Post

39 बीड लोकसभा मतदारसंघात 55 वैध उमेदवार : छाननी अंती 19 उमेदवार बाद

Next Post

बीड शहारात पंकजाताईंच्या प्रचाराचा झंजावात ..

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
बीड शहारात पंकजाताईंच्या प्रचाराचा झंजावात ..

बीड शहारात पंकजाताईंच्या प्रचाराचा झंजावात ..

पंकजाताईंचा राज्यातील नेतृत्वावर भरोसा नाही का ?

पंकजाताईंचा राज्यातील नेतृत्वावर भरोसा नाही का ?

शेतीजमीन आणि प्लॉटिंग याचा फरक न समजणाऱ्या कृषी मंत्र्याचा अभ्यास कमी पडतोय — बजरंग सोनवणे

शेतीजमीन आणि प्लॉटिंग याचा फरक न समजणाऱ्या कृषी मंत्र्याचा अभ्यास कमी पडतोय --- बजरंग सोनवणे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा