• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Tuesday, March 3, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

Home ताज्या बातम्या

काकु-नाना‌ हॉस्पिटल रूग्णसेवेसाठी आणखी सज्ज

Prarambh Team by Prarambh Team
April 1, 2024
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

अतिदक्षता विभागात २५ बेड्स वाढवले

बीड प्रतिनिधी  :- गंभीर आजार, दुखापतग्रस्त रूग्णांच्या उपचारासाठी काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटल आणखी सज्ज झाले आहे. येथील अतिदक्षता विभागात (ICU) आणखी २५ बेड्स वाढविण्यात आले असून गंभीर रूण्गांवर उपचार करण्याची क्षमता वाढली आहे. त्यामुळे जिल्हाभरातून उपचारासाठी येणार्‍या रूग्णांची चांगली सोय होणार आहे.
बीड तालुक्यासह जिल्हाभरातून काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटल येथे गंभीर रूग्ण मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी येत असतात. अपघाताने दुखापत झालेले व गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या रूग्णांचे उपचार तसेच विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी काकू-नाना हॉस्पिटल हे विश्वसनीय ठिकाण आहे. जिल्ह्याच्या विविध भागातून याठिकाणी रुग्ण मोठ्या संख्येने उपचारार्थ येतात. या रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आता हॉस्पिटल व्यवस्थापनाने आणखी २५ बेड्स अतिदक्षता विभागात म्हणजेच ICU मध्ये वाढवले आहेत. त्यामुळे रूग्णांची संख्या वाढली तरी कसल्याही प्रकारची गैरसोय होणार नाही‌. तसेच आणखी क्षमतेने आणि चांगल्या पद्धतीने रूग्णांवर उपचार केले जातील असे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान काकू-नाना मेमोरियल हॉस्पिटल चे संचालक आ.संदीप क्षीरसागर यांनी वाढविण्यात आलेल्या बेड्स आणि यंत्रणेची पाहणी करून व्यवस्थापनाला विविध सुचना केल्या. यावेळी माजी आ.सय्यद सलीम, अर्जून क्षीरसागर, हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी सय्यद बशीर, वैद्यकीय संचालक डॉ. विठ्ठल आळणे यांच्यासह हॉस्पिटल व्यवस्थापनातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous Post

300 वाहनांचा ताफा घेवून पटेल, नाईकवाडे मुंबईकडे होणार रवाना

Next Post

जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेसह 12 जणांवर 307 चा गुन्हा दाखल

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026
परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

February 20, 2026
आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

February 16, 2026
सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

February 16, 2026
संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

February 16, 2026
बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

February 16, 2026
शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

शेत रस्त्यांचे प्रस्ताव दाखल करा – आ. विजयसिंह पंडित

February 13, 2026
ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

ग्रामीण भागात उद्योजक घडावेत यासाठी पशुपालनाला कृषी चा दर्जा – पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे

February 13, 2026
स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

स्व.अजितदादांचे बीड शहरात भव्य स्मारक उभारणीसाठी मुख्यमंत्र्यांकडून हिरवा कंदिल

February 13, 2026
बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

बनावट फरशी प्रकरणी बीड ग्रामीण पोलिसांकडे तक्रार

February 11, 2026
Next Post
जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेसह 12 जणांवर 307 चा गुन्हा दाखल

जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडेसह 12 जणांवर 307 चा गुन्हा दाखल

माजलगावात सुरेश कुटेसह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल!

माजलगावात सुरेश कुटेसह कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल!

अंगावर विज पडून आईचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीररित्या जखमी

अंगावर विज पडून आईचा जागीच मृत्यू तर मुलगा गंभीररित्या जखमी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

Beed तालुक्यात कांद्याच्या पिकात अफूची बेकायदेशीर शेती करणाऱ्यावर पोलिसांचा छापा

February 27, 2026

परळीचे वादग्रस्त तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात!

आ. विजयसिंह पंडित पोलिस अधीक्षक यांना बोलले : शेख मुजीब यांच्यासह नगरसेवक, नागरिकांचा ठिय्या 

सुभाष सपकाळ यांची राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती — राजेंद्र मस्के

संयुक्त राष्ट्र संघाच्या पर्यावरण कार्यक्रमाच्या प्रमुखांनी घेतली ना.पंकजाताई मुंडे यांची भेट

बीडमध्ये अंबिका चौक, राजीव गांधी चौकातील सर्व अडथळे तत्काळ हटवा

तारखेनुसार बातमी शोधा !

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा