• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, August 24, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

धनंजय मुंडे यांचे पालकत्व! सलग 6 तास मॅरेथॉन बैठकांचे सत्र!

Prarambh Team by Prarambh Team
October 16, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

जिल्हा नियोजनसह, पर्यटन, कृषी पर्यटन, खनिज परिषद, कौशल्य विकास आदी विषयी सविस्तर चर्चा, अन दिली जिल्ह्याच्या विकासाला दिशा

बीड  – बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजनसह विविध मॅरेथॉन बैठकांचे जवळपास सलग 6 तासांचे सत्र पार पडले!

या 6 तासांच्या बैठकांमध्ये धनंजय मुंडे यांनी बीड जिल्हा नियोजन समितीचा आढावा घेऊन, उद्दिष्ट पूर्तीच्या दृष्टीने सर्व यंत्रणांना निर्देश दिले.

त्याच पाठोपाठ बीड जिल्ह्यातील पर्यटन, कृषी पर्यटन, आपत्ती व्यवस्थापन, कौशल्य विकास, खनिज परिषद, शिक्षण, पोलिसिंग यांसह विविध महत्वाच्या विषयांचा सविस्तर आढावा घेतला. त्याचबरोबर जिल्ह्यातील अनेक विकासकामांना दिशा देण्याचे काम पालकमंत्री श्री मुंडे यांनी केले.

6 तासांच्या बैठकीत धनंजय मुंडे एकदाही उठलेले किंवा फोन वर बोलताना सुद्धा दिसले नाहीत. पालकमंत्री म्हणून निवड झाल्यानंतर धनंजय मुंडे हे जिल्ह्याच्या विकासाच्या बाबतीत झपाट्याने काम करताना दिसत आहेत.

पर्यटन, पुरातत्व विभागाचे प्रस्ताव, बीड जिल्ह्यातील गहिनीनाथ गड, नारायणगड आदी गडाच्या विकासाचे सादरीकरण पाहताना धनंजय मुंडे यांनीही यावर आपले अभ्यासपूर्ण मत मांडले.

बैठकीस धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्याच्या खासदार, बीडचा एक अपवाद वगळता सर्व आमदार, संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी आदी उपस्थित होते.

बीड जिल्ह्याचे पालकत्व स्वीकारल्याच्या दुसऱ्याच दिवशी धनंजय मुंडे यांनी बीड गाठले, आता सत्कार नको तर काम करू द्या, अशी भूमिका मांडली. आज बैठकीसह सामान्य लोकांनाही वेळ देता यावा, यासाठी धनंजय मुंडे यांनी रविवारी रात्रीच बीड गाठले होते.

आजही सकाळी 10 वाजल्यापासून सामान्य नागरिक व कार्यकर्त्यांची निवेदने स्वीकारणे, त्यांचे प्रश्न/मागण्या मार्गी लावणे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्याच्या नियोजित कार्यालयाची पाहणी, आदी कामे त्यांनी केली.

कृषी अभियांत्रिकीकरण योजनेतून वितरित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर्सच्या वितरण समयी, धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्याबाबतची आपली तळमळ व प्रयत्न याबाबत आत्मीयता व्यक्त केली. मागील आठवड्यात धनंजय मुंडे यांनी बोलताना ‘जिल्ह्याची तसविर आणि तकदिर बदलायची आहे’ असे वक्तव्य केले होते. त्यादृष्टीने धनंजय मुंडे हे प्रत्येक पाऊल टाकताना दिसत आहेत.

जिल्हा नियोजन नंतर एकापाठोपाठ एक सलग चार विषयांच्या बैठका झाल्या, या सर्व बैठकांना खा.रजनीताई पाटील व खा.डॉ.प्रीतमताई मुंडे यादेखील शेवटपर्यंत उपस्थित होत्या.

बैठका झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी बीड शहरातील वृंदावन गार्डन येथील माहेश्वरी समाज दुर्गोत्सवसह अन्य दोन नवरात्री उत्सवाच्या ठिकाणी भेटी देऊन आरती केली. यावेळी स्थानिक पदाधिकारी आदी उपस्थित होते.

Previous Post

बीड जिल्हा आत्महत्यामुक्तीकडे नेण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करावे- पालकमंत्री धनंजय मुंडे

Next Post

कुणबी, मराठा जात प्रमाणपत्रासाठी जनतेकडे असणारे उपलब्ध पुरावे समिती समोर 28 ऑक्टोबरला सादर करण्यासाठी आवाहन

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026
ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

July 10, 2026
बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

July 10, 2026
दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

July 8, 2026
आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

July 8, 2026
माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

माजलगावच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांचे कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरले

June 19, 2026
अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

अवैध वाळू उपसा प्रकरणातील मास्टर माइंड तहसीलदार खोमणेंना कोण वाचवतंय?

June 17, 2026
आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

आमदार साहेब, आपले नगरसेवक, सभापती आवरा, चांगले अधिकारी राहू द्या

June 17, 2026
बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

बीड नगर परिषदेचे मुख्याधिकारी शैलेश फडसे यांची नांदेडला बदली

June 17, 2026
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
Next Post
कुणबी, मराठा जात प्रमाणपत्रासाठी जनतेकडे असणारे उपलब्ध पुरावे समिती समोर 28 ऑक्टोबरला सादर करण्यासाठी आवाहन

कुणबी, मराठा जात प्रमाणपत्रासाठी जनतेकडे असणारे उपलब्ध पुरावे समिती समोर 28 ऑक्टोबरला सादर करण्यासाठी आवाहन

नाथ प्रतिष्ठाण आयोजित दांडिया महोत्सवास शुक्रवार पासून येणार रंगत!

नाथ प्रतिष्ठाण आयोजित दांडिया महोत्सवास शुक्रवार पासून येणार रंगत!

Beed : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, कल्पतरूचा उद्या भव्य नवजलसा दांडिया महोत्सव

Beed : बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, कल्पतरूचा उद्या भव्य नवजलसा दांडिया महोत्सव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

तीन बीएलओंच्या उत्कृष्ट कार्याचा जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या हस्ते सन्मान

July 10, 2026

ऊसाच्या शेतात फुलली गांजाची शेती; चकलांबा पोलिसांची मोठी कारवाई, 48.27 लाखांचा मुद्देमाल जप्त

बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार वाढला: परत एक लाचखोर एसीबीच्या जाळ्यात

दूध भेसळ प्रकरणात बदनामीचे कारस्थान सुरू; पुरावे असतील तर सार्वजनिक करा – प्राजक्ताताई घस

आदिशक्ती संत मुक्ताईंच्या पालखीचे बीड जिल्ह्यात आगमन; पादुकांना गोदावरी स्नान, आज गेवराईत मुक्काम

बीड आरटीओ म्हणून सुरेश आव्हाड यांनी स्वीकारला पदभार!

तारखेनुसार बातमी शोधा !

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा