• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
Monday, June 8, 2026
  • Login
Prarambh Live | Latest Marathi News Update
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर
No Result
View All Result

ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

मुख्यमंत्रीसाहेब जिल्हाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शासनाला कोट्यवधींचा चुना!

Prarambh Team by Prarambh Team
October 4, 2023
Share on FacebookShare on WhatsAppShare on TelegramShare on twitter

एकाच पावतीवर 8 ते 10 ट्रीप होतात कोणाच्या आशीर्वादाने?

बोगस ईटीपी पावत्या बनवून वाळू माफियांची माफियागिरी!
जिल्हाधिकारी मॅडम ईटीपी बोगस पावत्या कोणाच्या आशीर्वादाने बनवू लागल्या?

प्रारंभ । वृत्तसेवा

बीड : राज्य शासनाने सर्वसामान्यांना अल्पदरात वाळू मिळावी यासाठी राज्यामध्ये 600 रुपये ब्रासमध्ये वाळू उपलब्ध व्हावी यासाठी राज्यभरातील सर्वच जिल्ह्यात विशेष सवलतीत डेपो सुरू केले आहेत. यामध्ये 15 सप्टेंबरपासून बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन याठिकाणी एक डेपो सुरू करण्यात आलेला आहे, परंतु याचा सर्वसामान्यांना कमी फायदा व वाळूमाफीयांना व संबंधित अधिकाऱ्यांना जास्त फायदा होताना दिसत आहे. विशेष म्हणजे बोगस ईटीपी पावत्या बनवून अनेक वाळूमाफीया दिवसरात्र वाळूची वाहातुक करत असून या माफियागिरीला जिल्हाधिकारी दिपा मुधोळ-मुंडे यांचे पाठबळ असल्याची चर्चा आहे. जिल्हाधिकारी मॅडम आपण ईटीपी पावत्या बोगस बनवणाऱ्यांना चाप लावणार कधी? सर्वसामान्यांना 600 रुपये ब्रासने वाळू मिळणार कधी? सध्या सुरू असलेली वाहातुक संबंधित अधिकाऱ्यांच्या फायद्याची असून यात सर्वसामान्यांना याचा अल्प फायदा होत आहे. यामुळे मुख्यमंत्री साहेब बीड जिल्ह्यात सुरू असलेली वाळूमाफियागिरी अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळे सुरू असून जिल्हाधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे शासनाला कोट्यवधी रुपयांचा चुना लागत आहे. तरी आपण या गंभीर प्रकाराकडे विशेष लक्ष देवून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.
शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील सर्वसामान्य नागरिकांना प्रति व्यक्ती पाच ब्रास वाळू तीही फक्त तीन हजार रुपये प्लस वाहातूकीचा खर्च अशा अल्पदरात उपलब्ध करून देण्यासाठी राज्यभरात ही विशेष सवलत सुरू केली आहे. यामध्ये बीड जिल्ह्यात ही सवलत 15 सप्टेंबरपासून सुरू झाली असून यामध्ये सुद्धा वाळूमाफियांनी व संबंधित अधिकाऱ्यांनी मनमानी सुरू केली आहे. बोगस ईटीपी पावत्या फाडून दिवसरात्र वाळूची वाहातूक होत आहे. यात विशेष म्हणजे एकाच पावतीवर 8 ते 10 ट्रिप होत आहे. या सर्व बाबींची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना असताना सुद्धा संबंधित अधिकारी या गंभीर प्रकाराकडे का दुर्लक्ष का करत आहेत? असा सुद्धा प्रश्‍न उपस्थित होत आहे. जिल्हाधिकारी मॅडम आपण जिल्ह्याचा चार्ज घेतल्यानंतर मध्यंतरी मध्यरात्री एका हायवाचा पाठलाग केला, या दरम्यान तुमच्या वाहनालाही कट मारण्यात आला, यानंतर संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण एक डॅशिंग अधिकारी म्हणून सर्वत्र चर्चा झाली परंतु हा पाठलाग खरंच कारवाईसाठी होता की इतर हेतूने होता? कारण सध्या जिल्ह्यामध्ये सुरू असलेली वाळूची अवैध वाहातूक तुम्हाला सुद्धा दिसत आहे परंतु याप्रकरणाकडे आपण सर्रास डोळेझाक करत आहात, यामुळे 600 रुपये ब्रास वाळूचा सर्वसामान्यांना कमी फायदा व वाळूमाफियांना व संबंधित अधिकाऱ्यांना जास्त फायदा होत आहे.

तीनदा इनव्हॅलेड झालेली वाहने रस्त्यार चालतात तरी कशी?
सध्या सहाशे रुपये ब्रास वाळूच्या नावाखाली हायवा जिल्ह्यात सुसाट सुरू आहेत. यावर वॉच ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी या वाहनांची चेकींगसुद्धा करत आहेत, चेकींगदरम्यान बोगस पावत्या असणाऱ्या वाहनांवर कारवाया करण्यात येत आहेत. तीन-तीन वेळेस इनव्हॅलेडच्या कारवाया झाल्या असल्या तर ही वाहने रस्त्यावर चालतातच कशी? या वाहनधारकांवर जिल्हाधिकाऱ्यांचा आशीर्वाद आहे का? या वाहनांवर कारवाई का होत नाही? असे अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत.

ईटीपी बोगस पावत्यांचा जिल्ह्यात सुळसुळाट
सध्या गेवराई तालुक्यातील राक्षसभुवन याठिकाणी 600 रुपये ब्रास वाळूचा डेपो सुरू करण्यात आला असून ही वाळू जे ग्राहक ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करतील त्याच सर्वसामान्य नागरिकांना मिळणार आहे परंतु बोगस ईटीपी काढून सध्या ही वाळू लुटण्याचा प्रकार अनेकांकडून सुरू आहे. यामुळे ज्या बोगस ईटीपी पावत्या बनवल्या जात आहेत त्या कोण बनवत आहे व त्या पावत्या कोणाच्या अशीर्वादाने बनत आहेत यावर मुख्यमंत्री साहेब आपण सखोल अभ्यास करून या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्यातून होत आहे.

Tags: IAS deepa mundeजिल्हाधिकारी मुंडेदिपा मुंडे मुधोळ

Previous Post

राजकारण आणि धर्मकारणाचा समन्वय साधणारे दादा खरे महर्षी आहेत

Next Post

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

Prarambh Team

Prarambh Team

ठळक बातम्या

खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026
बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

June 4, 2026
मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

May 30, 2026
जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

May 21, 2026
वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

May 21, 2026
जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

जिल्हाधिकारी अविनाश पाठकला सात दिवसांची पोलीस कोठडी

May 8, 2026
प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

प्रभारी होताच डॉ. प्रितमताई मुंडे यांनी घेतली भाजप पदाधिकाऱ्यांची बैठक

April 25, 2026
आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

आरेफ आली नगर भागातील रस्ता व नालीचा प्रश्न प्राधान्याने सोडवू – आ. विजयसिंह पंडित

April 22, 2026
बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

बीड येथील नवीन पंचतारांकित एमआयडीसी संदर्भात आ.संदीप क्षीरसागरांनी घेतली उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट

April 22, 2026
१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

१५ ऑगस्टपर्यंत रेल्वे सुरू झालीच पाहिजे; रस्त्यातील ब्लॅकस्पॉट कमी करा – खा. बजरंग सोनवणे

April 22, 2026
Next Post
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना संवेदनशीलपणे मदत करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश

पोलीस दलात भरती झालेल्या साठेगाव ता. सिंदखेडराजा मधील तरुणाने आपला पहिला पगार दिला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला

पोलीस दलात भरती झालेल्या साठेगाव ता. सिंदखेडराजा मधील तरुणाने आपला पहिला पगार दिला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानला

बीडमध्ये अंकुश चित्रपटाच्या प्रमोशनला नागरिकांची गर्दी

बीडमध्ये अंकुश चित्रपटाच्या प्रमोशनला नागरिकांची गर्दी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

फेसबुक वर फॉलो करा

तारखेनुसार बातमी शोधा

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
Facebook Twitter Youtube Instagram

मुख्य कार्यालय

पत्ता : ऊर्जा हाइट्स, घुमरे हॉस्पिटल जवळ, जुना नगर नाका, बीड-431122 (महाराष्ट्र)

अधिकृत ईमेल : [email protected]

या संकेतस्थळावर वर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातम्या व लेख दैनिकाचे मुख्य संपादक जालिंदर ज्ञानदेव धांडे यांनी प्रसारीत केले असून यातील प्रत्येक मताशी ते सहमत असतीलच असे नाही. (बीड न्यायालया अंतर्गत)
खा.बजरंग सोनवणेंच्या पाठपुराव्यामुळे तीन रस्त्यांसाठी ४० कोटींचा निधी मंजूर

जनतेच्या विश्वासाची अन् विकासासाठी खंबीर पाठपुराव्याची दोन वर्षे

June 4, 2026

बीड शहरात बालेपीर मस्जिदजवळ रखडलेले सिमेंट रस्त्याचे काम सुरू

मनोज जरांगे पाटील यांची उपोषण स्थळी जावून भेट घ्या ; पालकमंत्री ना. पंकजाताई मुंडे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

जिल्ह्यातील नागरी विकासासाठी ९० कोटींचा निधी मंजूर

वृध्द महिला भाजी विक्रेती विरुध्द झालेली कारवाई चुकीची

बीडचे अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांची धाराशिव येथे बदली

तारखेनुसार बातमी शोधा !

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

वाचक संख्या

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • महाराष्ट्र
    • औरंगाबाद
    • कोल्हापूर
    • नागपूर
    • पुणे
    • मुंबई
    • सोलापूर
  • बीड जिल्हा
    • अंबाजोगाई
    • आष्टी
    • केज
    • गेवराई
    • परळी
    • बीड
    • माजलगाव
  • देश विदेश
  • राजकीय
  • आरोग्य
  • क्राईम
  • मनोरंजन
  • तंत्रज्ञान
  • ई-पेपर

Prarambh © 2021 Prarambh News Media Website developed & maintain by Innovations Media Solution. - 7972361040 | 9405414132.

WhatsApp Group मध्ये सामील व्हा